MahaBharti Maha Contest 2022
MahaBharti Maha Contest 2022 – नवीन वर्ष २०२२ च्या औचित्याने आम्ही महाभरती महा कॉन्टेस्ट २०२२ चे आयोजन केले होते. आपल्याला माहितीची आहे, जानेवारी २०२२ पासून अनेक महत्वाच्या परीक्षा आयोजित होत आहेत. यात MPSC, भूमी अभिलेख, म्हाडा आणि अन्य परीक्षांच्या समावेश आहे. या सर्व परीक्षांमध्ये अपेक्षित आणि महत्वाच्या प्रश्नांचा आम्ही या कॉन्टेस्ट मध्ये समावेश केलं आहे.
: अभिनंदन!! महाभरती कॉन्टेस्ट २०२२ विनर्स जाहिर :
प्रथम बक्षीस : Redmi 9A Mobile

अमोल गायकवाड, नाशिक, पंचवटी
द्वितीय बक्षीस : Noice Smart Watch

शुभम राठोड,तांडा,धारूर.
तृतीय बक्षीस : Travel Bag – मनोहर चव्हाण
महत्वाचे : सर्व उमेदवारांनी आपला पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर प्रोफाइल मध्ये ऍड करावा. त्या पत्यावरच आम्ही कुरियर द्वारे बक्षीस पाठवू.
सोबतच बक्षीस जिंकण्याची सुवर्णसंधी सुद्धा !!
या कॉन्टेस्ट मध्ये भाग घेण्यासाठी फक्त महाभरती एक्साम अँप डाउनलोड करा आणि मोफत या प्रतियोगितेमध्ये भाग घ्या !
मित्रांनो, रोज महाभरती एक्साम वर रोजच नवीन प्रश्नसंच प्रकाशित होत असतात, त्याचा नियमित सराव करा.
या विविध सराव प्रश्नसंच मधील प्रश्नांवर आधारीत कॉन्टेस्ट पेपर आम्ही ९ जानेवारी २०२२ रोजी प्रकाशित करू!
म्हणजेच महाभरती एक्साम अँप वर नियमित सराव आणि सोबत बक्षीस सुद्धा !!
MahaBharti Maha Contest 2022 : या GK, Reasoning, English, Math टेस्ट पहिल्या प्रतियोगिता पेपर्सची लिंक
आज, रविवारी 9 जानेवारी 2022 रोजी 11.00 वाजता www.MahaBharti.in/Exam वर उपलब्ध होईल.
हि प्रतियोगिता परीक्षा १०० प्रश्न, ६० मिनिटांची असेल.
तेव्हा आपण सकाळी 11.00AM ते 1.00PM वाजेपर्यंत पेपर्स दिला तर आपण सुद्धा बक्षिसाचे मानकरी होऊ शकता !
टॉप 3 उमेदवारांना बक्षीस !!
- प्रथम बक्षीस : Redmi 9A Mobile (Worth Rs. 8,500/-)
- द्वितीय बक्षीस : Noice Smart Watch (Worth Rs. 3,000/-)
- तृतीय बक्षीस : Travel Bag (Worth Rs : 2000/-)
महत्वाचे : पुढील प्रतियोगितेसाठी रजिस्टर करण्यासाठी https://mahabharti.in/exam वर जाऊन रजिस्टर करून ठेवा, आणि महाभरती अँप डाउनलोड करा !
प्रथम बक्षीस : Redmi 9A Mobile Phone

द्वितीय बक्षीस – Noise Color Fit Pro 2 Watch

तृतीय बक्षीस – Safari Travel Bag

अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App


















