महाभरती आरोग्य विभाग कॉन्टेस्ट २०२३ निकाल उद्या! – MahaBharti Aarogya Vibhag Contest 2023

MahaBharti Aarogya Vibhag Contest 2023

MahaBharti Aarogy Vibhag Contest 2023मित्रांनो, लवकरच होणाऱ्या आरोग्य विभाग लेखी परीक्षेच्या औचित्याने महाभरती वर “आरोग्य विभाग कॉन्टेस्ट २०२३” चे आयोजन 26 नोव्हेंबर 2023 रोजीझाली आहे . महाभरती पोर्टल आणि अँप वर हि कॉन्टेस्ट आयोजित करून विजेत्यांना आम्ही रोख गिफ्ट्स देऊ. या कॉन्टेस्ट अंतर्गत आपल्याला विविध आरोग्य विभाग लेखी परीक्षेच्या नवीन पँटर्न नुसार विविध विषयावर आधारित १२० प्रश्न होते. हे सर्व प्रश्न आपल्याला पुढील आरोग्य भरती परीक्षांमध्ये नक्कीच उपयोगी पडतील. उद्या दुपारी १२ वाजता आम्ही या परीक्षेचा निकाल महाभरती एक्साम वर जाहिरात करू. तेव्हा महाभरती एक्सामला भेट देत रहा. 

????कॉन्टेस्ट लिंक???? 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Aarogya vibhag Contest 2023

  • प्रथम बक्षीस (१ विजेता) – १०००/- रु.
  • द्वितीय बक्षीस (२ विजेते)- ७००/- रु.
  • तृतीय बक्षीस (३ विजेते)  – ५००/- रु.

या कॉन्टेस्ट मध्ये बक्षिसे जिंकण्यासाठी महाभरती वर रोज टेस्ट सिरीज सोडवून पहा आणि जिंका !

तेव्हा लगेच महाभरती एक्सामला अँप डाउनलोड करामोफत रजिस्टर करा आणि बक्षीस जिंका.

तसेच कॉन्टेस्टचा फायनल निकाल (विजेत्यांची नावे) महाभरती एक्साम वर उपलब्ध होईल. तेव्हा रोज सराव करा आणि यशस्वी व्हा !

  • युजर्सनी पुन्हा पुन्हा टेस्ट देण्याचा प्रयत्न्य केल्या अकाउंट डिलिट केले जाईल याची नोंद घ्यावी.

????कॉन्टेस्ट लिंक???? 

रजिस्टर लिंक  ।  लॉगिन करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड