महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड, छ. संभाजीनगर अंतर्गत रिक्त पदांकरिता भरती; येथे बघा संपूर्ण माहिती!! | Maha Waqf Bharti 2025
Maha Waqf Recruitment 2025
Maha Waqf Bharti 2025
Maha Waqf Bharti 2025: Maha Waqf (Maharashtra State Waqf Board Chha. Sambhajinagar) has issued a new recruitment notification for interested and eligible candidates for the vacant posts of “Legal Coordinator”. There are 01 vacant post available to fill. Interested and eligible candidates can send their application to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 24th June 2025. For more details about Maha Waqf Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड, छ. संभाजीनगर अंतर्गत “विधी समन्वयक” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – विधी समन्वयक
- पदसंख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – छ. संभाजीनगर
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – विधी विभाग, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे कार्यालय, पाचक्की, छ. संभाजीनगर 431 002
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जून 2025
- अधिकृत वेबसाईट – mahawakf.com
Maha Waqf Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
विधी समन्वयक | 01 |
Educational Qualification For Maha Waqf Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
विधी समन्वयक | मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्यात पदवी (LL.B.) |
Salary Details For Maharashtra State Waqf Board Job 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
विधी समन्वयक | ३५०००/- |
How To Apply For Maha Waqf Chha. Sambhajinagar Application 2025
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 24 जून 2025 आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.mahawakf.com Bharti 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/TDMtr |
✅ अधिकृत वेबसाईट |
mahawakf.com |
Maha Waqf Bharti 2024 Application Form
वक्फ न्यायाधिकरण व वक्फ बोर्डातील रिक्त पद भरतीसंदर्भात खंडपीठात जनहित याचिका दाखल आहे. वक्फ न्यायाधिकरणावर एक सदस्य अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी नियुक्तीसंदर्भात खंडपीठाने यापूर्वीच्या आदेशात स्पष्ट केले असतानाही सोमवारच्या सुनावणीत शासनातर्फे दिवाणी अर्ज दाखल करून चार आठवडे मुदतीची विनंती करण्यात आली. मात्र, नंतर आठ दिवसांत नियुक्ती करण्याची तोंडी हमी देण्यात आली. याचिकेवर मंगळवारीही सुनावणी सुरू राहील. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. वाय. जी. खोब्रागडे यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत अल्पसंख्याक विभागाच्या प्रधान सचिवांना खंडपीठाने दिलेल्या आदेशांचे पालन करून ६० दिवसांत सर्व रिक्तपदे न भरल्याबाबत खुलासा करण्याचे आदेशही दिले होते. त्यावर खुलाशात शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले, की न्यायाधिकरणात ११ पदे नियमित आणि ५ पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात आली असून केवळ ६ नियुक्त्या बाकी आहेत. याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख यांनी सांगितले, की माहिती अधिकारातील माहितीनुसार वक्फ बोर्डवरील तिसऱ्या सदस्यांची नियुक्तीसंदर्भात सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
ही फाइल मुख्यमंत्र्यांसमोर जानेवारी २०२३ पासून प्रलंबित आहे. वक्फ बोर्डवरील नियुक्त्या या कोविड तसेच मराठा आंदोलनामुळे रेंगाळल्या आहेत. दरम्यान, हस्तक्षेपक गुलाम खालिक यांच्यातर्फे ॲड. कृष्ण रोडगे तर राज्य शासनातर्फे ॲड. अमरजितसिंग गिरासे यांनी काम पाहिले.
Table of Contents
Mujhe bhi nokri chahiye sir I’m muslim
Maha Waqf Bharti 2023