Maha Tourism Bharti 2026
Maha Tourism Bharti 2026 : The recruitment notification has been declared from the Department of Tourism and Cultural Affairs Mantralaya Mumbai for “Deputy Director, Assistant Director” posts. There are 05 vacancies available. Interested and eligible candidates can send their application to the given mentioned address or through email before the last Date. The last date for application is 30th of November 2026. For more details about Maha Tourism Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबईअंतर्गत “उपसंचालक, सहायक संचालक” पदाची 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई भरती 2026 करीता अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२६ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई भरती 2026
- पदाचे नाव – उपसंचालक, सहायक संचालक
- पदसंख्या – 05 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – सह / उप सचिव (आस्थापना) महसूल विभाग, ग्राम विकास विभाग, वित्त विभाग (महाराष्ट्र राज्य कर सेवा व लेखा व कोषागार)
मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२ - अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० नोव्हेंबर २०२६
- अधिकृत वेबसाईट – https://maharashtra.gov.in/
Maha Tourism Vacancy 2026
| पदाचे नाव | पद संख्या |
| उपसंचालक | 04 |
| सहायक संचालक | 01 |
Salary Details For Department of Tourism and Cultural Affairs Mantralaya Mumbai Notification 2026
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| उपसंचालक | किमान वेतन श्रेणी एस-२३, रुपये ६७७००- २०८७०० |
| सहायक संचालक | किमान वेतन श्रेणी एस-१५: रुपये ४१८००- १३२३०० |
How To Apply For Department of Tourism and Cultural Affairs Mantralaya Mumbai Application 2026
- वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२६ आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अर्ज दिलेल्या वरील संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Maha Tourism Vacancy 2026 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/Aoikz |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://maharashtra.gov.in/ |
Maha Tourism Bharti 2026
Maha Tourism Bharti 2026 : The recruitment notification has been declared from the Department of Tourism and Cultural Affairs Mantralaya Mumbai for “Chief Administrative Officer” posts. Interested and eligible candidates can send their application to the given mentioned address or apply through e-mail before the last Date. The last date for application is 15 days (24th June 2026). For more details about Maha Tourism Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबईअंतर्गत “मुख्य प्रशासकीय अधिकारी” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई भरती 2026 करीता अर्ज ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 दिवस (24 जून 2026) आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई भरती 2026
- पदाचे नाव – मुख्य प्रशासकीय अधिकारी
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग मुख्य इमारत, अभिलेख कक्ष, रुम नं. २२ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०००३२
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 दिवस (24 जून 2026)
- अधिकृत वेबसाईट – https://maharashtra.gov.in/
Salary Details For Maha Tourism Recruitment 2026
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| मुख्य प्रशासकीय अधिकारी | किमान वेतन श्रेणी एस-२३, रुपये ६७७००-२०८७०० |
How To Apply For Department of Tourism and Cultural Affairs Mantralaya Mumbai Application 2026
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 दिवस (24 जून 2026) आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अर्ज दिलेल्या वरील संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Maha Tourism Vacancy 2026 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/udOJX |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://maharashtra.gov.in/ |
Maha Tourism Bharti 2025
महाराष्ट्र हे भारतातील सर्वाधिक वैविध्यपूर्ण व पर्यटनासाठी आकर्षक राज्य आहे. नैसर्गिक सौदर्य, ऐतिहासिक वारसा, सांस्कृतिक महत्त्व, विविध धार्मिक स्थळे यांनी समृद्ध आहे. त्यातच ‘युनेस्को’ मार्फत राज्यातील अकरा किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केली आहेत. त्यामुळे राज्यातील पर्यटनाला पुढील काळात चांगलीच चालना मिळणार आहे. ही बाब लक्षात घेऊन पर्यटनाच्या माधमातून रोजगार निर्मिती, स्थानिक अर्थव्यवस्थेस बळकटी देणे, पर्यटन क्षेत्रात गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे आणि राज्याला जागतिक स्तरावर एक नामांकित पर्यटन हब म्हणून नावारूपाला आणण्यासाठी शासन स्तरावर जोमाने प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शासनाने राज्यातील पर्यटनस्थळावर विशेषतः ‘युनेस्को’ने घोषित केलेल्या किल्ल्यांच्या ठिकाणी पर्यटकांना इतिहासाबद्दल खरी माहिती देण्यासाठी स्थानिक मार्गदर्शक तयार करण्यासाठी ‘नमो पर्यटन कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे.
पहिल्या टप्प्यात साडेसात हजार युवक-युवतींना मिळणार प्रशिक्षण
या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या नियमावलीनुसार पहिल्या टप्प्यात राज्यातील सुमारे ७ हजार ५०० संबधित भागातील युवक-युवतींना मार्गदर्शक आदरातिथ्य क्षेत्राशी निगडित असलेले प्रशिक्षण देण्यात येणार आहे. निवड झालेल्या युवक-युवतींना इंदोरमधील भारतीय पर्यटन आणि यात्रा प्रशिक्षण संस्थेच्या सहकार्यान प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याचबरोबर राज्यातील पर्यटन क्षेत्राची संबधित असलेल्या सोलापूर येथील संस्थेच्या माध्यमातून देखील प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण घेतलेल्या युवक-युवतींना प्रमाणपत्र तसेच ओळखपत्र देण्यात आल्यानंतर प्रत्यक्षात काम कसे करावे, याबाबत संबधित प्रशिक्षणार्थी ज्या भागातील आहेत. तेथे त्यांच्याकडून काम करून घेण्याचा अनुभव देखील देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामुळे युवक-युवतींना त्याच्यांच स्थानिक पातळीवर असलेल्या पर्यटन स्थळावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















