विशेष सुरक्षा विभाग निवड प्रक्रिया 2022 च्या गुणवत्ता यादीतील रिक्त पदावर पात्र ठरलेल्या अंमलदारांची यादी जाहीर | Maha Special Security Department Merit List
Maha Special Security Department Merit List
Maha Special Security Department Merit List
Maha Special Security Department Merit List – Maharashtra Special Security Department Selection Process has been conducted successfully all over Maharashtra by mahapolice.gov.in. Now Maha SSD has published the Merit List of candidates who attended the Exam on a particular date, Students can download Maha Special Security Department Merit List PDF from the below Link :
महाराष्ट्र शासन, गृहविभाग यांचेकडील शासन निर्णय क्र. एसएसए ०५१८ / प्र. क्र. २२१ / विशा- ४, दि. १६/०८/२०१८ मध्ये नमूद केलेल्या अटी व शर्ती नुसार विसुवि प्रतिनियुक्ती निवडप्रक्रिया – २०२२ राबविण्यात आली आहे सदर निवड प्रक्रियेच्या अनुषंगाने शारीरिक क्षमता चाचणीमध्ये सहभागी झालेल्या उमेदवारांची गुणनिहाय यादी सोबत जोडण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा…
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Maharashtra Special Security Department Mark List 2022
In accordance with the above subject, it is being informed that the Merit List of Special Security Department Selection Process 2022 dt. On 25/01/2023 Hon. It has been published on the website www.mahapolice.gov.in of the Director General of Police, State of Mumbai. Enclosed is the list of officers who have qualified for the vacant posts by component in the merit list.
- उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येत आहे की, विशेष सुरक्षा विभाग निवड प्रक्रिया २०२२ ची गुणवत्ता यादी दि. २५/०१/२०२३ रोजी मा. पोलीस महासंचालक, म.राज्य मुंबई यांचे www.mahapolice.gov.in या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. गुणवत्ता यादीतील घटकनिहाय रिक्त पदावर पात्र ठरलेल्या अंमलदारांची यादी सोबत जोडली आहे. (परिशिष्ट ‘अ’ )
- तसेच सदर निवड प्रक्रियेमध्ये घटकनिहाय रिक्त पदावर अंमलदार पुर्णपणे उपलब्ध न झाल्यामुळे सदरची रिक्त पदे महाराष्ट्र शासन, गृह विभाग, शासन निर्णय क्र. एसएसए-०४२१/प्र.क्र.११६/विशा-४, दि. २७/०४/२०२२ च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने उर्वरित शिल्लक पात्र उमेदवारांमधून पोलीस शिपाई ते पोलीस हवालदार पदांच्या मंजूर संख्याबळाच्या मर्यादेतंर्गत फेरबदलाने मा. आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी दिलेल्या मान्यतेनुसार भरण्यात आलेल्या उमेदवारांची यादी (परिशिष्ट ‘ब’ ) सोबत जोडली आहे. (सदरची परिशिष्ट ‘अ’ आणि ‘ब’ ची यादी मा. पोलीस महासंचालक, म. राज्य मुंबई कार्यालयाचे www.mahapolice.gov.in या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.)
सदर यादीतील अंमलदारांची ज्येष्ठता ही त्यांनी निवड प्रक्रियेकरीता सादर केलेल्या ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या नियुक्ती दिनांक व जन्मदिनांकानुसार विचारात घेतली आहे. तरी पडताळणीमध्ये दिलेल्या तारखांमध्ये तफावत आढळल्यास सदर - उमेदवारास वि.सु.वि. मध्ये प्रतिनियुक्ती देण्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल. तसेच खालीलप्रमाणे नमूद करण्यात आलेल्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने यादीतील नावांमध्ये बदल होण्याची
शक्यता आहे :-
१ महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.एसआरव्ही-२०११/प्र.क्र.१३७/कार्यासन- १२,दि.१७/१२/२०१६ मध्ये मुद्दा क्र. ५ (११) वर नमूद केले आहे की, प्रतिनियुक्तीवरून मूळ प्रशासकीय विभागात / कार्यालयात सेवा प्रत्यावर्तित झाल्यावर मूळ विभागात मूळ संवर्गात किमान ५ वर्षे कालावधी (Cooling off) पूर्ण करणे आवश्यक राहील. याप्रमाणे किमान ५ वर्षे कालावधी पूर्ण केल्याशिवाय संबंधित अंमलदारास पुन्हा प्रतिनियुक्ती देण्यात येणार नाही.
२
महाराष्ट्र शासन, गृह विभाग, शासन शुध्दीपत्रक क्र. एसएसए-०५१८/ प्र.क्र.२२१/विशा-४, दि. १६/०८/२०१८ मधील अटी व शर्ती नुसार अंमलदार शारीरिक क्षमता चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांच्या सेवातपशिलामधील १. बक्षीसे २. शिक्षा ३. विभागीय चौकशी चालू आहे किंवा कसे आणि ४ मानसिक संतुलन हे चार निकष तपासुन अशा अंमलदाराची निवड विशेष सुरक्षा विभागामध्ये करण्यात येईल
SPU DEPUTATION (2022)- LIST OF ELIGIBLE CANDIDATES (POLICEMENS OF DISTRICTS)
Special Security Department Exam 2022 Merit List
- शारीरिक क्षमता चाचणीसाठी सहभागी झालेल्या सर्व उमेदवारांच्या गुणांची यादी | असून यादीमध्ये एकुण ५० व त्यापेक्षा अधिक गुण मिळविणारे उमेदवार हे पात्र समजण्यात येतील. सदरची यादी निव्वळ गुणवत्ता यादी असून निवड यादी नाही.
- गुणवत्ता यादी मध्ये पात्र ठरलेल्या अधिका-यांच्या नावांची यादी त्यांचे रिक्त पदांच्या आवश्यकतेनुसार विशेष सुरक्षा विभागामध्ये नेमणुकीसाठी मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालयास शिफारशीसह | पाठविण्यात येईल त्यानंतर मा. पोलीस महासंचालक कार्यालयाव्दारे विसुविमध्ये नेमणुक झालेल्या अधिका-यांना वि.सु.वि. करीता आवश्यक मुलभुत प्रशिक्षण यशस्विरित्या उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.
- महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी पुणे येथे प्रशिक्षणाकरीता सामावून घेण्याची संख्येची क्षमता मर्यादीत असल्यामुळे | गुणवत्ता यादीमधील निवड करण्यात आलेल्या अंमलदारांना टप्प्या टप्प्याने वि.सु.वि. करीता आवश्यक मुलभुत प्रशिक्षणास पाठविण्यात येईल, सदरचे प्रशिक्षण यशस्विरित्या उत्तीर्ण झालेल्या अंमलदारांचा विशेष सुरक्षा | विभागामध्ये प्रतिनियुक्तीवर नेमणुकीसाठी विचार करण्यात येईल.
- पात्र ठरलेल्या उमेदवारांना विसुवि प्रतिनियुक्तीवर घेताना त्यांचा पोलीस सेवेतील पार्श्वभुमीचा विचार केला जाईल व त्याअनुषंगाने त्यांच्या नेमणुकीसंदर्भात अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार विशेष पोलीस महानिरीक्षक, विशेष सुरक्षा विभाग, मुंबई यांना राहील.
- रिक्त पदांच्या अनुषंगाने गुणवत्ता यादीमधील विशेष सुरक्षा विभागामध्ये प्रतिनियुक्तीवर घेण्यात आलेल्या अंमलदारां व्यतिरिक्त इतर उमेदवारांची गुणवत्ता यादी आज दि.२५/०१/२०२३ रोजी पासुन ०१ वर्ष कालावधीपर्यंत वैध राहिल.
Download Maha Special Security Department Merit List
Table of Contents