Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Maha PWD Dhule Bharti 2023 | सार्वजनिक बांधकाम मंडळ, धुळे अंतर्गत नवीन भरती जाहिरात प्रकाशित; मुलाखती आयोजित

Maha PWD Dhule Bharti 2023

Maha PWD Dhule Bharti 2023

Maha PWD Dhule Bharti 2023: PWD Dhule (Public Works Board, Dhule) has published an advertisement for the various vacant posts of ” Branch Engineer (Civil)”. There are a total of 07 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates may attend the walk-in interview on the 12th of June 2023. More details are as follows:-

अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, धुळे कार्यालयांतर्गत  मंडळ व विभागीय कार्यालयातील प्रकल्प शाखेत शाखा अभियंता (स्थापत्य)  हे पद कंत्राटी पद्धतीने भरावयाचे आहे. खालील पदासाठी पात्र, योग्य, होतकरू व इच्छुक सेवानिवृत्त शाखा अभियंता / उपअभियंता यांनी दि. १२/०६/२०२३ रोजी त्यांचा अर्ज सेवा तपशील, सेवानिवृत्ती वेळीचे अंतिम वेतन प्रमाणपत्र, निवृत्तीवेतनपत्र, अनुभव इ. सह अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, धुळे या कार्यालयात मुलाखतीस सकाळी ११.०० वाजता हजर राहावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावशाखा अभियंता (स्थापत्य)
  • पदसंख्या – 07 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणधुळे
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, धुळे या कार्यालयात
  • मुलाखतीची तारीख12 जुन 2023
  • अधिकृत वेबसाईट – dhule.gov.in

Maha PWD Dhule Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
शाखा अभियंता (स्थापत्य) 07 पदे

Educational Qualification For Maha PWD Dhule Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शाखा अभियंता (स्थापत्य) Retired Officer

Selection Process For PWD Dhule Recruitment 2023

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर उपस्थित राहावे.
  • मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
  • इच्छुक सेवानिवृत्त शाखा अभियंता / उपअभियंता यांनी दि. १२/०६/२०२३ रोजी त्यांचा अर्ज सेवा तपशील, सेवानिवृत्ती वेळीचे अंतिम वेतन प्रमाणपत्र, निवृत्तीवेतनपत्र, अनुभव इ. सह अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, धुळे या कार्यालयात मुलाखतीस सकाळी ११.०० वाजता हजर राहावे.
  • मुलाखतीची तारीख 12 जुन 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For PWD Dhule Bharti 2023 | Maha PWD Dhule Jobs 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/gtLWY
✅ अधिकृत वेबसाईट
dhule.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड