महाजॉब्सवर १६६७ कंपन्यांची नोंदणी- अर्ज कसा कराल?

Maha Jobs 1600+ Companies Registered

Maha Jobs 1600+ Companies Registered  – टाळेबंदीनंतर कंपन्यांना आवश्यक कुशल, अर्ध-कुशल व अकुशल मनुष्यबळाची भासत असलेली कमतरता लक्षात आल्यानंतर एमआयडीसी आणि राज्याच्या उद्योग विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या ‘महाजॉब्स’ संकेतस्थळाला दमदार प्रतिसाद दिसून येत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ६ जुलैला उद्घाटन केलेल्या या संकेतस्थळावर मनुष्यबळ हवे असलेल्या १,६६७ कंपन्यांनी आठवडाभराच्या कालावधीत नोंदणी केली आहे. स्थानिकांना रोजगार उपलब्धता आणि कंपन्यांना समर्पक मनुष्यबळ अशा दुहेरी हेतून तयार करण्यात आलेल्या या संकेतस्थळावर रोजगारइच्छुक २,१६,८०७ उमेदवारांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन यांनी दिली. मात्र नोकरी मिळविण्याकरिता इच्छुक उमेदवारांनी त्यांची वैयक्तिक माहिती, पत्ता, शैक्षणिक तपशील, कामाचा अनुभव, कौशल्याबाबतचा तपशील आणि अधिवास प्रमाणपत्र अशी संपूर्ण माहिती नोंदवावी, असे अनबलगन यांनी आवाहन केले आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

11 Comments
  1. Ajit R Khaire says

    Jar cast certificate asel tari domicile certificate garjech aahe ka

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड