Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक विभाग परभणी सांगली “या” पदांची भरती जाणून घ्या! । Maha Food Sangli Bharti 2023

Maha Food Sangli Bharti 2023

Maha Food Sangli Bharti 2023

Maha Food Sangli Bharti 2023: Maha Food Sangli (Department of Food, Civil Supplies and Consumer Protection, Sangli) is going to recruit interested and eligible candidates to fill vacant posts of “Driver”. Eligible candidates can apply before the 10th of March 2023. The official website for Maha Food Sangli is www.maharashtra.gov.in. Further details are as follows:-

अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक विभाग, सांगली अंतर्गत “वाहनचालक” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

ज्याअर्थी अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण १०१७/प्र.क्र. १५६ / ना. पु. १२ दिनांक १८ एप्रिल २०२२ नुसार जिल्हा पुरवठा कार्यालय सांगली यांचेकडील वाहन चालक सेवा आवश्कतेनुसार बाहय यंत्रणेद्यवारे घेण्यात यावीत असे निर्देश दिलेले आहेत. वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र. पदनि २०१३/प्र.क्र.१/१३/विसु-१, दि. फेब्रुवारी, २०१३ शासन निर्णयानुसार वाहनचालक पद हे तात्पुरत्या स्वरुपात 11 महिन्याचे कालावधीसाठी कंत्राटी कर्मचारी म्हणून बाहयस्त्रोद्यवारे / मनुष्यबळ पुरविणाया अनुभवी ठेकेदार / कंपनी / संस्था यांचे मार्फत भरण्याचे योजले आहे. याबाबतच्या अटी शर्ती पुढील प्रमाणे

  • पदाचे नाव – वाहनचालक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – सांगली
  • वयोमर्यादा – 18 ते 58 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताजिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय सांगली
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख10 मार्च 2023
  • अधिकृत वेबसाईट – www.maharashtra.gov.in

 Educational Qualification For Maha Food Sangli Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वाहनचालक वाहनचालक भारतीय नागरीक असावा किमान शिक्षण चौथी उत्तीर्ण तसेच वाहनचालकास  मराठी वाचता बोलता येणे आवश्यक आहे

Salary Details For Maha Food Sangli Vacancy 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
वाहनचालक रु. 23736/– per month

How To Apply For Food, Civil Supplies and Consumer Protection Department Parbhani Bharti 2023

  • सदर भरती करिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • पात्र उमेदवार नमूद पत्त्यावर आपले अर्ज सादर करावे.
  • इच्छुक असणारे नोंदणीकृत मनुष्यबळ पुरविणाया ठेकेदार / कंपनी / संस्था यांनी दिनांक 10/03/2023 पर्यंत वाहन चालक संवर्गाचे पदासाठीचे मासिक मानधनाचे दरपत्रक जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय सांगली येथे बंद लिफाफयामध्ये सादर करावे
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2023 आहे.
  • विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही; याची नोंद घ्यावी.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Maha Food Sangli Jobs 2023

???? PDF जाहिरात
http://bit.ly/3ETfjoF
✅ अधिकृत वेबसाईट
www.maharashtra.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड