Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Maha Food Parbhani Bharti 2023 । अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक विभाग परभणी अंतर्गत विविध पदांची भरती

Maha Food Parbhani Bharti 2023

Maha Food Parbhani Bharti 2023

Maha Food Parbhani Bharti 2023: Maha Food Parbhani (Department of Food, Civil Supplies and Consumer Protection, Parbhani  is going to recruit interested and eligible candidates to fill 22 vacant posts of “Non-Government Member”. Eligible candidates can apply before the 21st of March 2023. The official website for Maha Food Parbhani is www.maharashtra.gov.in. Further details are as follows:-

अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक विभाग, परभणी अंतर्गत “अशासकीय सदस्य” पदाच्या एकूण 22 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – सदस्य
  • पद संख्या – 22 जागा
  • नोकरी ठिकाण – परभणी
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय पुरवठा शाखा, परभणी
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मार्च 2023 
  • अधिकृत वेबसाईट – www.maharashtra.gov.in

Educational Qualification For Maha Food Parbhani Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अशासकीय सदस्य Read PDF

Maha Food Parbhani Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या 
अशासकीय सदस्य 22 पदे

How to Apply For Food, Civil Supplies and Consumer Protection Department Parbhani Bharti 2023

  • सदर भरती करिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • पात्र उमेदवार नमूद पत्त्यावर आपले अर्ज सादर करावे.
  • अर्ज शासनाने विहित केलेल्या परिशिष्ट अ व ब प्रमाणे परिपूर्ण भरून साक्षांकित प्रतीसह सादर करणे आवश्यक राहील.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2023 आहे.
  • विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही; याची नोंद घ्यावी.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Maha Food Parbhani Vacancy details 2023

Maha Food Parbhani Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Food, Civil Supplies and Consumer Protection Department Parbhani Jobs 2023

???? PDF जाहिरात
shorturl.at/ceru8
✅ अधिकृत वेबसाईट
www.maharashtra.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. MahaBharti says

    Maha Food Parbhani Bharti 2023 Details & Application Forms

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड