Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पर्यावरण विभाग मुंबई भरती २०२०

Maha ENVIS Bharti 2020

Paryavaran Vibhag Bharti 2020 : पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई येथे अध्यक्ष, सदस्य पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (इ-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ मार्च २०२० आहे.

  • पदाचे नाव – अध्यक्ष, सदस्य
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (इ-मेल)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ मार्च २०२० आहे.
  • ई-मेल पत्ता – searchseiaa2020@gmail.com

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2PshYf5
अधिकृत वेबसाईट : http://www.mahenvis.nic.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड