जिल्हा स्तरावर सामाजिक अंकेक्षण करीता व्यक्तीच्या पॅनलवर नियुक्तीसाठी उमेदवारांची मुलाखत कार्यक्रम व यादी प्रसिद्ध | MAHA EGS Result 2023

MAHA EGS Result 2023

MAHA EGS Beed Result 2023

MAHA EGS Result 2023: All the selected candidates for the post of Sadhan Person should come to Rohoyo Division, Collectorate, Beed between 10:00 am to 05:00 pm for document verification on 15.09.2023.  Maharashtra State Social Audit and Transparency Society, Mantralaya, Mumbai has declared the Interview program of candidates for appointment to panel of persons at district level for social audit. Candidates can download MAHA EGS Beed Result 2023, MAHA EGS Social Audit Result 2023, and MAHAEGS Result 2023 from below Link:

महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी, मंत्रालय, मुंबई सामाजिक अंकेक्षण करीता जिल्हा स्तरावर व्यक्तीच्या पॅनलवर नियुक्तीसाठी उमेदवारांची मुलाखत कार्यक्रम व यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. साधन व्यक्ती पदावर निवड करण्यात आलेल्या सर्व उमेदवारांनी दिनांक 15.09.2023 रोजी कागदपत्रे पडताळणीसाठी रोहयो विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे सकाळी 10:00 ते संध्याकाळी 05:00 वाजेपर्यंत यावे. उमेदवारांनी येताना सर्व मूळ कागदपत्रे सोबत आणावी छायांकित प्रत ( झेरॉक्स) ग्राह्य धरली जाणार
नाही याची नोंद घ्यावी.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.Beed MGNREGA Selection List

मग्रारोहयो अंतर्गत झालेल्या कामांचे सामाजिक अंकेक्षण प्रक्रियेसाठी जिल्हा स्तरावर साधन व्यक्ती पदावर नियुक्त करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी जिल्हा बीड. मग्रारोहयो अंतर्गत झालेल्या कामांचे सामाजिक अंकेक्षण प्रक्रियेसाठी जिल्हा स्तरावर साधन व्यक्ती पदावर नियुक्त करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी जिल्हा बीड. 13/09/2023 22/09/2023 पहा (508 KB) 

पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्रे – List Of Documents Required For Beed MGNREGA Interview 2023

1. शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र (दहावी व बारावी गुणपत्रिका / सनद, पदवी/पदविका प्रमाणपत्र)
2. MS-CIT किंवा CCC प्रमाणपत्र
3. अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) – जातीचे मूळ प्रमाणपत्र किंवा जात पडताळणी
4. सामाजिक अंकेक्षण प्रक्रियेचा अनुभव असल्यास प्रक्रिया पूर्ण केल्याचे
5. ईतर अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र


MAHA EGS Bhandara Result 2023

MAHA EGS Result 2023: Maharashtra State Ministry of Social Audit Transparency Society Mumbai Eligible / Ineligible List of Candidates for Interview for Appointment to Panel of Resource Persons at District Level for Social Audit has been Published. Candidates can attend walk in interviews on  20.09.2023, 21.09.2023 and 22.09. 2023 as per the time given in the list concerned should appear on time with original certificate.

महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण पारदर्शकता सोसायटी मंत्रालय मुंबई सामाजिक अंकेक्षण करिता जिल्हा स्तरावर साधन व्यक्तीच्या पॅनलवर नियुक्तीसाठी उमेदवारांची मुलाखतीसाठी पात्र / अपात्र यादी मुलाखती ठिकाण :- उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांचे कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा मुलाखतीकरिता दिनांक 20.09.2023, 21.09.2023 व 22.09.2023 रोजी यादीमध्ये दिलेल्या वेळेप्रमाणे संबंधितांनी मुळ प्रमाणपत्रासह वेळेत उपस्थित राहावे.

MGNREGA Bhandara Result 2023

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनांतर्गत ग्राम पातळीवर कामाचे सामाजिक अंकेक्षण करण्यासाठी साधन वेक्तीच्या नियुक्ती संबंधाने पात्र अपात्र उमेदवाराची यादी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनांतर्गत ग्राम पातळीवर कामाचे सामाजिक अंकेक्षण करण्यासाठी साधन वेक्तीच्या नियुक्ती संबंधाने पात्र अपात्र उमेदवाराची यादी 12/09/2023 23/09/2023 पहा (3 MB) 

 


MAHA EGS Yavatmal Result 2023

MAHA EGS Result 2023: Maharashtra State Social Audit and Transparency Society, Mantralaya, Mumbai has declared the Interview program of candidates for appointment to panel of persons at district level for social audit. Candidates can download MAHA EGS Yavatmal Result 2023, MAHA EGS Social Audit Result 2023, MAHAEGS Result 2023 from below Link:

महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी, मंत्रालय, मुंबई सामाजिक अंकेक्षण करीता जिल्हा स्तरावर व्यक्तीच्या पॅनलवर नियुक्तीसाठी उमेदवारांची मुलाखत कार्यक्रम व यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

MAHAEGS Yavatmal Interview Schedule 2023

अ.क्र दिनांक पात्र यादीतील अनुक्रमाक
01 दिनांक १३.०९.२०२३ सकाळी ९.३० वा ते सायं. ५.०० वाजेपर्यंत अनुक्रमांक ४८४ ते ५३३ पर्यत
02 दिनांक १४.०९.२०२३ सकाळी ९.३० वा ते सायं. ५.०० वाजेपर्यत अनुक्रमांक ५३४ ते ५८४ पर्यत

 

Interview Venue For MAHA EGS Result 2023

मुलाखत स्थळ : रोहयो विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ

District Level – Interview Programme List For MAHA EGS Result 2023

जिल्‍हा स्‍तरावर साधन व्‍यक्‍ती पॅनल तयार करणे – मुलाखत कार्यक्रम जिल्‍हा स्‍तरावर साधन व्‍यक्‍ती पॅनल तयार करणे – मुलाखत कार्यक्रम 11/09/2023 18/09/2023 पहा (383 KB) 
जिल्हा स्तरावर साधन व्यक्तीचे पँनल तयार करणे :- पात्र उमेदवारांच्या मुलाखती कार्यक्रम सूचना जिल्हा स्तरावर साधन व्यक्तीचे पँनल तयार करणे :- पात्र उमेदवारांच्या मुलाखती कार्यक्रम सूचना 08/09/2023 14/09/2023 पहा (1 MB) 
जिल्हा साधन व्यक्ती पात्र/अपात्र उमेदवारांची यादी ( सुधारित ) जिल्हा साधन व्यक्ती पात्र/अपात्र उमेदवारांची यादी ( सुधारित ) 07/09/2023 30/09/2023 पहा (625 KB) 

MAHA EGS Result 2023

MAHA EGS Result 2023: Maharashtra State Ministry of Social Audit and Transparency Society, Mumbai List of candidates eligible for interview as per the advertisement dated 08/08/2023 for the recruitment process of 100 Gram Sadhan Persons has been Published on official site. Candidates can download MAHA EGS Result 2023, MAHA EGS Selection List form below Link.

महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी मंत्रालय, मुंबई १०० ग्रामसाधन व्यक्ती नियुक्ती प्रक्रियेसाठी दिनांक ०८/०८/२०२३ रोजी प्रसिद्ध जाहिरातीनुसार मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर करा..

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

✔MAHA EGS Ankeshan Result 2023


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड