Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सामाजिक अंकेक्षण संचालनालय मुंबई येथे रिक्त पदांची भरती | MAHA EGS Mumbai Recruitment 2022

MAHA EGS Mumbai Bharti 2022

MAHA EGS Mumbai Bharti 2022

MAHAEGS Mumbai Bharti 2022: Directorate of Social Audit, Mumbai has published the recruitment notification for the vacant posts under MAHA EGS Mumbai Recruitment 2022. Interested and eligible candidates can send their application to the mentioned address before the 28th of October 2022. More Details are as follows:

सामाजिक अंकेक्षण संचालनालय, मुंबई येथे सह संचालक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – सह संचालक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणमुंबई
  • वयोमर्यादा – 65 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता संचालक, महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी, ९ वा मजला, नवीन प्रशासन भवन, मंत्रालय, मुंबई 400032
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख28 ऑक्टोबर 2022
  • अधिकृत वेबसाईट – mahaegs.maharashtra.gov.in

Educational Qualification For MAHA EGS Mumbai Recruitment 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सह संचालक 1. उमेदवार शासकीय सेवेतून गट-अ दर्जाच्या पदावरुन सेवानिवृत्त झालेला असावा.

2. उमेदवाराला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेविषयक ज्ञान व कामाचा अनुभव असावा.

3. मराठी, इंग्रजी भाषा अवगत असावी. 

How To Apply For MAHA EGS Mumbai Jobs 2022

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 28 ऑक्टोबर 2022 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाल्यास, शैक्षणिक अर्हता, अनुभव, कार्यक्षेत्रातील सेवेचा कालावधी इत्यादी बाबींचा प्राधान्याने विचार करुन मुलाखतीद्वारे पात्र उमेदवारांची निवड करण्यात येईल.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Maha EGS Bharti 2022 | mahaegs.maharashtra.gov.in Recruitment 2022

📑 PDF जाहिरात
https://cutt.ly/wBMNoW3
✅ अधिकृत वेबसाईट
mahaegs.maharashtra.gov.in

Previous Post-

MAHA EGS Mumbai Bharti 2021 Details

Name of Department Directorate of Social Audit, Mumbai
Recruitment Details MAHA EGS Mumbai Recruitment 2020
Name of Posts President, Member
Total Posts 02+ Posts
Application Mode Offline/ Online (Email)
Address उप सचिव (रोहयो), नियोजन विभाग (रोजगार हमी प्रभाग), 16 वा नवीन प्रशासन भवन , मंत्रालय मुंबई -32

[email protected]

Official Website mahaegs.maharashtra.gov.in

Eligibility Criteria For MAHA EGS Mumbai Recruitment

President
Member

Vacancy Details

President
Member 02 Posts

All Important Dates For Mumbai Bharti 

Last Date 29th of January 2021

Important Links For MAHA EGS Bharti

Full Advertisement
READ PDF
Official Site
OFFICIAL WEBSITE

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड