अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई अंतर्गत “अधिकारी” पदाकरिता अर्ज सुरु; त्वरित ई-मेल द्वारे अर्ज करा!! । MAHADES Bharti 2023
MAHADES Bharti 2023
MAHADES Bharti 2023
MAHADES Bharti 2023: Directorate of Finance and Statistics, Mumbai invites application for the posts of “Officer”. There are total of 01 vacant post are available. Eligible candidates submit their online applications through the given mentioned E-mail address before the last date. The last date of application is the 25th of October 2023. The job location for this recruitment is Mumbai. More details are as follows:-
अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई अंतर्गत “अधिकारी” पदाची एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – अधिकारी
- पदसंख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑक्टोबर 2023
- अधिकृत वेबसाईट – https://mahades.maharashtra.gov.in/
MAHADES Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
अधिकारी | 01 |
How To Apply For MAHADES Recruitment 2023
- या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.mahades.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For mahades.maharashtra.gov.in Bharti 2023
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/bfjwB |
✅ अधिकृत वेबसाईट | https://mahades.maharashtra.gov.in/ |
MAHA DES Mega Bharti 2023
MAHA DES Bharti 2023 – Directorate of Finance and Statistics, Mumbai invites online applications for Assistant Research Officer Group B, Statistical Assistant Group C, Investigator Group C posts. Interested and eligible candidates for filling up the following 260 vacant posts. Eligible candidates submit their online applications through the given mentioned link before the last date. The last date of application is the 5th of August 2023. Further details are as follows:-
260 posts are going to be recruited under Directorate of Finance and Statistics, Mumbai. The Directorate of Finance and Statistics is functioning as the principal statistical agency of the State Government and the Directorate has been declared as the “nodal agency” for statistical matters in the State. The Directorate also acts as a link between the State and Central Governments on statistical matters. Candidates can apply online for this recruitment. Let’s know the detailed information about the required educational qualification, age limit, job location and important dates for recruitment.
अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई अंतर्गत “सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब, सांख्यिकी सहाय्यक गट क, अन्वेषक गट क” पदांच्या एकूण 260 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै ते 5 ऑगस्ट 2023 आहे. या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम, परीक्षा स्वरूप व निवड प्रक्रिया येथे जाणून घ्या !
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब, सांख्यिकी सहाय्यक गट क, अन्वेषक गट क
- पद संख्या – 260 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- वयोमर्यादा-
- खुला प्रवर्ग- 18 ते 38 वर्षे
- राखीव प्रवर्ग- 18 ते 43 वर्षे.
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जुलै ते 5 ऑगस्ट 2023
- अधिकृत वेबसाईट – www.mahades.maharashtra.gov.in
वरील पदांसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता, अतिरिक्त आवश्यक अर्हता, वय, पात्रता, अर्जाचा विहित नमुना, तसेच अर्ज करावयाची पद्धत, परीक्षा शुल्क, आरक्षण आणि इतर माहिती व सूचना या संदर्भातील तपशील अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे संकेतस्थळ http://mahades.maharashtra.gov.in व महाराष्ट्र शासनाचे संकेतस्थळ http://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. वर नमूद केलेल्या पदांची संख्या कमी / जास्त होण्याची तसेच शासनाच्या प्रचलित धोरणानुसार आरक्षणामध्ये वाढ/घट / बदल होण्याची शक्यता आहे. पदांच्या संख्येत बदल झाल्यास उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही. सर्व सामाजिक तसेच समांतर आरक्षणांतर्गत उमेदवारांना अर्ज करण्यास परवानगी देण्यात येत आहे. तथापि, निवड करताना सामाजिक व समांतर आरक्षणांतर्गत उपलब्ध होणाऱ्या पदांप्रमाणेच निवड करण्यात येईल. पदांच्या संख्येत / आरक्षणात बदल झाल्यास त्याची माहिती संचालनालयाच्या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल.
सर्व पदांकरीता उमेदवारांना ऑन लाईन पद्धतीने अर्ज करावयाच्या सूचना वरील नमूद केलेल्या संकेतस्थळांवर दिलेल्या आहेत. या सूचनांप्रमाणे http://mahades.maharashtra.gov.in या संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असणाऱ्या ऑनलाईन ( On Line) अर्जात माहिती भरावी. अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असल्याने अर्जातील माहिती अचूक भरण्याची जबाबदारी संबंधित उमेदवारांची असेल. तसेच अर्जामधील भरलेल्या माहितीबाबत संचालनालय जबाबदार राहणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
सर्व पदांसाठीची परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात येईल. उमेदवारांची निवड कागदपत्र पडताळणीच्या अधिन राहून करण्यात येईल.
MAHA DES Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब | 39 पदे |
सांख्यिकी सहाय्यक गट क | 94 पदे |
अन्वेषक गट क | 127 पद |
Educational Qualification For MAHA DES Recruitment 2023
पदाचे नाव | पद संख्या |
सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब | Post Graduate Degree in Statistics / Biometrics / Math / Economics / Econometrics / Mathematical economics / Commerce. |
सांख्यिकी सहाय्यक गट क | Post Graduate Degree in Math / Economics/ Commerce / Econometrics / Statistics. |
अन्वेषक गट क | 10th Pass |
Salary Details For MAHA DES Job 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब | [एस-14 : 38600- 122800] |
सांख्यिकी सहाय्यक गट ककार्यकर्ता | [एस-10 : 29200- 92300] |
अन्वेषक गट क | [एस- 8 : 25500- 81100] |
Mahades Maharashtra Online Application Fees 2023
पदाचे नाव | पद संख्या |
सहायक संशोधन अधिकारी, गट -ब (अराजपत्रित), – | सांख्यिकी सहायक व अन्वेषक, गट – क | खुला प्रवर्ग : रु. १०००
मागासवर्गीय प्रवर्ग : रु.९०० |
माजी सैनिक | परीक्षा शुल्क नाही |
How To Apply For Directorate of Finance and Statistics Mumbai Bharti 2023
- या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.mahades.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वर सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑगस्ट 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
MAHA DES Application Form 2023 Documents Dimesion
छायाचित्र
१.अलिकडच्या काळातील पासपोर्ट आकाराचे (४.५cm X ३.५em) रंगीत छायाचित्र असावे.
२. सदरचे छायाचित्र हे फिकट, रंगीत किंवा पांढ-या रंगाचा पृष्ठभाग असलेले असावे.
३.कॅमेराकडे शांतपणे व स्थिर नजरेने पहावे. सूर्य प्रकाशात जर छायाचित्र काढलेले असेल तर आपल्या छायाचित्रावर सावली पडणार नाही याची दक्षता घ्यावी. जर फ्लॅशचा वापर केल्यास
“red eye” येणार नाही याची दक्षता घ्यावी.
४.जर तुम्ही चष्मा वापरत असाल तर तुमचे डोळे दिसतील अशाप्रकारे छायाचित्र असावे.
५.छायाचित्र काढते वेळी टोपी, हॅट व गॉगल घालू नये, जेणेकरुन चेहरा झाकला जाणा दक्षता घ्यावी.
६.छायाचित्र २०० x २३० pixels एवढे असावे व त्याचा आकार २० kb ते ५० kb इतका असावा.
७.स्कॅन केलेले छायाचित्र हे ५० kb पेक्षा मोठे नसेल याची दक्षता घ्यावी. जर त्याचा आकार ५० kb पेक्षा मोठा असेल तर ते adjust करुन मुद्दा क्रमांक १६. १ मधील ६ प्रमाणे करण्यात यावे.
स्वाक्षरी
१. उमेदवाराने काळया शाईच्या पेनाने पांढ-या कागदावर स्वतः स्वाक्षरी करावी.
२.सदरची स्वाक्षरी ही ऑनलाईन अर्जावर ज्या ठिकाणी अपलोड करणे आवश्यक आहे तेथे अपलोड करण्यात यावी.
३.अर्जासोबत अपलोड केलेली स्वाक्षरी व उपस्थिती पत्रावरील स्वाक्षरी भिन्न असेल तर उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल.
४.स्वाक्षरीचा आकार १० kb ते २० kb व त्याचे dimensions १४० x ६० pixels एवढे असावे.
५.स्वाक्षरीची स्कॅन केलेली इमेज ही २० kb पेक्षा जास्त नसेल याची दक्षता घ्यावी.
Maharashtra DES Bharti 2023 – Eligibility Criteria
Important Instructions for Filling MAHA DES Application Form:-
1.After paying the registration and examination fee in full, the candidate must take a printout of the entire application form. Candidate is responsible for filling the online application details. The Directorate will not be responsible in any way for the same.
2. The candidate should proceed to pay the examination fee along with the online application form within the prescribed period. So that there is no last-minute problem.
3. In the application, the candidate should include his name, social class, date of birth, the post for which he has applied The information like post name, mobile number, e-mail id and examination center etc. should be filled carefully. Directorate will not be responsible if the said information is wrong.
4. A message will be sent to the candidate’s e-mail id / mobile number after registering the candidate’s registration number and password properly. If the candidate receives an e-mail or s. M. If the notice is not received by S, it shall be considered that his application has not been properly registered.
5. imperfect e.g. Applications without photograph, signature, left thumb impression and hand written declaration etc. will be invalidated.
6. The above procedure is the correct procedure to apply. Apart from this, applications made in any other mode will be considered invalid.
7. The address or other information filled in the application form cannot be changed.
8. The candidate must sign the admit card and attendance letter in the same manner as the signature uploaded on the application form.
9.Also, the photograph must be pasted on the admit card and attendance card as same as the photograph uploaded by the candidate in the online application form.
Important Events | Dates |
---|---|
Commencement of on-line registration of application | 15/07/2023 |
Closure of registration of application | 05/08/2023 |
Closure for editing application details | 05/08/2023 |
Last date for printing your application | 20/08/2023 |
Online Fee Payment | 15/07/2023 to 05/08/2023 |
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Maha DES Mega Recruitment 2023
|
|
???? परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम | पूर्ण माहिती वाचा |
???? PDF जाहिरात | https://shorturl.at/gnfsp |
???? ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/hrhDR |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.mahades.maharashtra.gov.in |
Table of Contents