JOIN Telegram

MAHA DES Syllabus And Exam Pattern – अर्थ व सांख्यिकी संचालनालय अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न

MAHA DES Syllabus And Exam Pattern

MAHA DES Syllabus And Exam Pattern: The official notification for the Maha DES Exam 2023 has been released and candidates can download the official MAHA DES Syllabus PDF through the link provided below. It is advised that the candidates go through this MAHA DES Exam Pattern PDF to know in detail about the Maharashtra DES Selection Process 2023. The selection process for the posts includes Online Examination, the details are provided below. Assistant Research Officer (Group B), Statistical Assistant (Group C), and Investigator (Group C) Official Exam Pattern and Syllabus is given below. Read more at MahaBharti.in/exam

The time for the test is 90 minutes; however you may have to be at the venue for approximately 180 minutes including the time required for log in, collection of the call letters, going through the instructions etc. The tests will be provided both in English and Marathi except Test of Marathi and English Language. You can attempt any question from 1 to 100 at any point of time within these 90 minutes. All the questions will have multiple choices. Out of the five answers to a question only one will be the correct answer. You have to select the most appropriate answer and ‘mouse click’ that alternative which you feel is appropriate/ correct. The alternative/ option that you have clicked on will be treated as your answer to that question. There will be no negative marking for wrong answers marked by you. However, you are advised not to mark your answers by random guessing

MAHA DES अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न: महा DES परीक्षा 2023 साठी अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे आणि उमेदवार खाली दिलेल्या लिंकद्वारे अधिकृत MAHA DES अभ्यासक्रम PDF डाउनलोड करू शकतात. महाराष्ट्र डीईएस निवड प्रक्रिये 2023 बद्दल तपशीलवार जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी या MAHA DES परीक्षा पॅटर्न PDF मधून जावे. सहाय्यक संशोधन अधिकारी (गट ब), सांख्यिकी सहाय्यक (गट क), आणि अन्वेषक (गट क) अधिकृत परीक्षा नमुना आणि अभ्यासक्रम खाली दिलेला आहे. तसेच या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

MAHA DES Exam Pattern 2023

ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे असेल.

अ] सहायक संशोधन अधिकारी, गट ब (अराजपत्रित) व सांख्यिकी सहायक, गट क पदांकरीता परीक्षेचा दर्जा मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान असेल. ऑनलाईन परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावरील प्रत्येकी ५० गुणांचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील. ऑनलाईन परीक्षा २०० गुणांची राहील.

ब] अन्वेषक, गट क पदाकरीता परीक्षेचा दर्जा माध्यमिक शालांत परीक्षेच्या दर्जाच्या समान असेल. ऑनलाईन परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावरील प्रत्येकी ५० गुणांचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील. ऑनलाईन परीक्षा २०० गुणांची राहील. | परीक्षेची वेळ, परीक्षेचा कालावधी याबाबतचा तपशिल प्रवेशपत्रासोबत उपलब्ध करुन देण्यात येईल.

MAHADES Exam Booklet 2023

The booklet contains the details of various aspects of the online examination to be given by the candidates and important instructions regarding the related aspects. The candidate should study this booklet carefully to help in the preparation of the examination. The on-line examination will consist of objective type multiple choice questions as shown below.

MAHA DES Syllabus And Exam Pattern:

परीक्षेसाठी 90 मिनटांचा कालावधी आहे, तथापि उमेदवारास परिक्षा केंद्रात नोंदणी, प्रवेशपत्र गोळा करणे व सुचनासंच वाचणे इ. साठी साधारणतः 180 मिनिटे कालावधी लागेल. इंग्रजी व मराठी भाषेव्यतिरिक्त सर्व प्रश्नावल्या इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांत असतील. दिलेल्या 90 मिनिटात कोणत्याही वेळी 1 ते 100 मधील कोणताही प्रश्न उमेदवार सोडवू शकतात. सर्व प्रश्नांना बहुपर्याय असतील. प्रश्नासाठीच्या पाच उत्तरांपैकी फक्त एकच अचूक उत्तर असेल. उमेदवारास सर्वाधिक अचूक उत्तराची निवड करावयाची आहे आणि उमेदवारास वाटत असलेल्या योग्य / अचूक पर्यायावर ‘माउस क्लिक’ करावयाचा आहे. उमेदवाराने क्लिक केलेला पर्याय त्या प्रश्नाचे उत्तर म्हणून गणले जाईल. तुम्ही दर्शविलेल्या चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत. तरीही तुम्हाला सुचविण्यात येते की ढोबळ अंदाजाने उत्तरे दर्शवू नयेत.
या पुस्तिकेत दिलेले प्रश्न हे उदाहरणादाखल दिलेले असून सर्वसमावेशक नाही, याची कृपया नोंद घ्यावी. प्रत्यक्ष परीक्षेत तुम्हाला यापैकी काही किंवा सर्व प्रकारांचे अधिक काठीण्य पातळीचे प्रश्न आढळतील, शिवाय या ठिकाणी नमूद न केलेल्या इतर प्रकारांवरही प्रश्न आढळतील.

MAHA DES Selection Process 2203

उमेदवारांची निवड

  • सहायक संशोधन अधिकारी, गट ब (अराजपत्रित), सांख्यिकी सहायक व अन्वेषक, गट- – – क या पदांसाठी फक्त ऑनलाईन परीक्षेच्या आधारे गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल. | वरील पदांसाठी गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणांच्या ४५% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
  • उमेदवारास समान गुण असल्यास परीक्षेत ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांचा गुणवत्ताक्रम सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. प्रानिमं-१२२२/प्र.क्र.५४ /का.१३-अ, दिनांक ०४/०५/२०२२, तसेच याबाबतीत शासनाकडील इतर निकषांनुसार लावला जाईल.
  • सदर जाहिरातीतील उल्लेख केलेली वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी अट संबंधित पदासाठी आवश्यक असलेली पात्रता दर्शवितात.
  • प्रमाणपत्रे / कागदपत्रे तपासणीच्या अधिन राहून उमेदवारांची निवड करण्यात येईल

MAHA DES Sample Question Paper 2023

काही नमुना प्रश्न खाली दिले आहेत.

नमुना प्रश्न
बुद्धिमता
विचार करण्याची क्षमता पारखण्यासाठी ही चाचणी आहे. काही नमुने खाली दिले आहेत.
सूचना : खालील प्रश्नात पाच शब्द दिलेले आहेत. पाच पैकी चार शब्द एका विशिष्ट प्रकारे एकसारखे असल्यामुळे त्यांचा एक गट होतो. व एकच त्या गटापासून निराळा आहे. तो निराळा शब्द ते शोधा.
9.1. (1) काळा
7.2. (1) XZ
(2) तांबडा
(2) MN
(3) हिरवा
(3) PQ
(4) पिवळा
(5) रंग
(4) BC
(5) ST
प्र. 3. TOPS या शब्दाच्या अक्षरांना ‘O’ ने प्रारंभ करुन रचल्याने जर एक अर्थपूर्ण शब्द बनविता येत असेल तर त्या शब्दाचे अंतिम अक्षर हे उत्तर म्हणून दर्शवा. जर का असे एकाहून अधिक शब्द बनविता येत असतील तर उत्तर म्हणून ‘M’ दर्शवा आणि असा एकही अर्थपूर्ण शब्द बनविता येणे शक्य नसल्यास उत्तर ‘X’ दर्शवा..
(1) T
(2) P
(3) S
(4) M
(5) X
प्र. 4. काही नेते अप्रामाणिक असतात. सत्यप्रीय हा नेता आहे ? या दोन विधानांवरुन खालीलपैकी कोणता निष्कर्ष निश्चितपणे निघतो ?
(1) सत्यप्रीय प्रामाणिक आहे.
(3) काही नेते प्रामाणिक असतात.
(5) सत्यप्रीय हा काही वेळ अप्रामाणिक असतो
(2) सत्यप्रीय अप्रामाणिक आहे.
(4) नेते हे सामान्यतः अप्रामाणिक असतात.

सामान्य ज्ञान – Mahades GK Question 2023

भूतकाळातील आणि वर्तमानकाळातील घटना याबद्दलचे आपले ज्ञान पारखण्यासाठी ही चाचणी आहे.
प्र. 1. संयुक्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत ?
(1) हिलरी क्लिंटन
(2) बिल क्लिंटन
(3) रोनाल्ड रीगन
(4) जॉन एफ. केनेडी
(5) दिलेल्या पर्यायां व्यतिरीक्त
प्र. 2. हिथ्रो विमानतळ खालीलपैकी कोणत्या देशात आहे ?
(1) जर्मनी
(2) युनायटेड किंगडम
(3) इटली
(4) ऑस्ट्रेलिया
(5) दिलेल्या पर्यायां व्यतिरीक्त
खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमारेषा महाराष्ट्राच्या सीमारेषेशी लागून नाही ?
(1) छत्तीसगढ़
(2) कर्नाटक
(3) आन्ध्र प्रदेश
( 4 ) राजस्थान
(5) गुजरात
प्र. 4. अगदी अलिकडचे ज्ञानपीठ पारितोषिक खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्रीय साहित्यिकास मिळाले आहे ?
(1) विंदा करंदीकर
(2) वि. स. खांडेकर
(3) वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज)
प्र. 3.
(4) पु. ल. देशपांडे
(5) दिलेल्या पर्यायां व्यतिरीक्त
प्र. 5. कोणत्या देशाने क्रिकेट विश्वचषक 2011 जिंकला आहे ?
(1) दक्षिण आफ्रिका
(2) श्रीलंका
(3) इंग्लंड
(4) पाकिस्तान
(5) दिलेल्या पर्यायां व्यतिरीक्त

इंग्रजी भाषा – Mahades English Question Paper

This is a test to see how well you ‘know’ English. Your English language ability would be tested through questions on grammar, vocabulary, sentence completion, synonyms, antonyms, comprehension of a passage, etc. Study and answer the sample questions given below. Please remember, in the test proper there may be questions of several other types also.
Directions: Pick out the most appropriate word from amongst the words given below each sentence to complete it meaningfully.
Q.1. He quickly glanced the book to find what it said about the Indian economy.
(1) at
(2) through
(3) in
(4) to
(5) over

Q.2. The counsel urged the court to down the obnoxious law.
(1) enact
(2) enforce
3) cancel
(4) strike
(5) declare
Directions: Read each sentence given below to find out whether there is any grammatical error in it. The error, if any, will be in one part of the sentence. The number of that part of the sentence is your answer. If there is no error, the answer is ‘5’. (Ignore errors of punctuations, if any)
Q.3. I am twenty/ two years old / when I first / joined the bank. No error
(1)                             (2)                        (3)                (4)                          (5)

Q.4. To the Hindus /the Ganga is /holier than /any other river. No error
(1)                         (2)                   (3)                    (4)                       (5)

मराठी भाषा – MAHA DES Marathi Questions

प्र. 1-2. पुढील प्रत्येक प्रश्नात वाक्याचे चार भाग पाडले आहेत. व्याकरणाच्या वाक्य रचनेच्या किवा भाषेच्या दृष्टीने वाक्य सदोष असल्यास, कोणत्या भागात दोष आहे ते ठरवून त्या भागाचा क्रमांक उत्तर म्हणून द्या. वाक्य निर्दोष / बिनचूक असल्यास उत्तर “(5) ” द्या.
प्र. 1. इंग्लंडमधून जन्मलेल्या / कुसुमाग्रजांना शेक्सपियर म्हणतात / व हिंदुस्थानात जन्मलेल्या शेक्सपियरांना / कुसुमाग्रज म्हणतात निर्दोष  निर्दोष
(1)                                            (2)                                            (3)                                                             (4)                              (5)

प्र. 2. माझ्या स्मरणशक्तीनुसार / माझ्या बाळपणी माझ्या वडिलांची बदली / एका गलिच्छ गावी / झाली आहे. निर्दोष
(1)                                     (2)                                                            (3)                    (4)            (5)

प्र.3-4. पुढे काही शब्दसमूह दिले आहेत. त्यांचा अर्थ सांगणारा एक शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा.
प्र. 3. स्वतःच स्वतःची सर्व कामे करणारा.
(1) स्वयंभू
(2) स्वावलंबी
(3) स्वयंचलित
(4) स्वकष्टार्जित
(5) स्वाध्यायी
प्र. 4. कोणतेही काम करू शकणारा.
(1) बहुश्रुत
(2) हुषार
( 3 ) चलाख
(4) हरहुन्नरी
(5) डोकेबाज


test99

Leave a Comment

Available for Amazon Prime
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
कॉन्टेस्ट
अँप डाउनलोड