राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (CID) अंतर्गत रिक्त पदांची भरती; अर्ज सुरु | Maha CID Pune Bharti 2024
Maha CID Pune Bharti 2024
Maha CID Pune Bharti 2024 Details
Maha CID Pune Bharti 2024 Update expected Soon! Update will be avilable on MahaBharti So Keep visiting us For 2024 CID Recruitment 2024
Maha CID Pune Bharti 2024 : Criminal Investigation Department is has recently published new recruitment notification for the eligible candidates. Interested and eligible candidates can apply before the last date of application. The last date of application should be 22nd August 2023. Further details are as follows:-
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे येथे विधी सल्लागार, विधी अधिकारी (गट-अ) पदाची 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – विधी सल्लागार, विधी अधिकारी (गट-अ)
- पद संख्या – 02 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा- मुलाखती
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे विद्यापीठ चौक, पाषाण रोड, मार्डन लॉं कॉलेज शेजारी, चव्हाणनगर पुणे – 411008
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑगस्ट 2023
- अधिकृत वेबसाईट : mahacid.gov.in
Maha CID Pune Recruitment 2024
पदाचे नाव | पद संख्या |
विधी सल्लागार | 01 पद |
विधी अधिकारी (गट-ब) | 01 पद |
Salary Details For CID Pune Bharti 2023
पदाचे नाव | पद संख्या |
विधी सल्लागार | Rs.35,000/- + Rs.3000/- |
विधी अधिकारी (गट-ब) | Rs.30,000/- + Rs.3000/- |
How To Apply For Criminal Investigation Department Pune Bharti 2023
- या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करावेत.
- अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2023 आहे.
- विहित नमुन्यातील अर्ज, शैक्षणिक अर्हता, अनुभव mahacid.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Maha CID Pune Vacancy 2023
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Maha CID Pune Application 2023| mahaacid.gov.in Recruitment 2023
|
|
???? PDF जाहिरात |
https://bit.ly/3E2w3tP |
✅ अधिकृत वेबसाईट |
mahacid.gov.in |
Table of Contents
Cid भरती कधी आहे?
Magil warsh ha ek Pan bharti jaleli nahi tr mulache yej limit wadwnar ky sarkar pratek vibhaga madi
Job