Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

MAH MBA CET चा निकाल जाहीर

MAH MBA CET Result 2021

MAH MBA CET Result 2021 

MAH MBA CET Result 2021  : Maharashtra CET Cell has announced the results of MAH MBA CET exam on Friday. As per the court order, the results of the remaining students have been declared while retaining the results of the petitioner students. Further details are as follows:-

महाराष्ट्र सीईटी सेलने शुक्रवारी एमएएच एमबीए सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवत उर्वरित विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Admission process for MBA-MMS courses is done by the entrance examination room. One lakh 32 thousand 190 students from all over the state had registered for this examination. The CET of these students was conducted from September 16 to 18. The exam was conducted online in two sessions every day at about 200 centers. One lakh 10 thousand 190 students had appeared for this examination. After giving the test, 38 students pointed out the error in the entrance test and demanded to retake the test and the result could not be declared as the student went to court. However, in view of the delay in the admission process, the CET cell on Friday upheld the decision of the student as per the decision of the court. A decision in this regard will be taken after the final hearing.

मुंबईसह राज्यातील एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारित असलेल्या कॉलेजांमध्ये सुमारे ३५ हजार जागा आहेत. या जागांवर प्रवेश परीक्षेत मिळालेल्या गुणांनुसार प्रवेश देण्यात येणार आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधिन राहून विद्यार्थ्यांना स्वतःच्या लॉगीन मधून www.mahacet.org आणि https://mba2021.mahacet.org/ या संकेतस्थळांवर निकाल देण्यात आला आहे.

विधी तीन वर्षे सीईटीचाही निकाल जाहीर 

उच्च शिक्षण विभागाच्या विधी तीन वर्षे या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ४ आणि ५ ऑक्टोबर रोजी ४ सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेस ५६,५८७ विद्यार्थी बसले होते. या विद्यार्थ्यांचाही निकाल जाहीर करण्यात आला आहे.

MAH MBA CET निकाल – https://bit.ly/3mqiGKP

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड