लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था सोलापूर येथे 95 पदांची भरती !! | Lokmangal Nagari Sahakari Patsanstha Solapur Bharti 2026

Lokmangal Nagari Sahakari Patsanstha Solapur Bharti 2026

Lokmangal Nagari Sahakari Patsanstha Solapur Bharti 2026: Lokmangal Nagari Sahakari Patsanstha Solapur, application is invited from interested and eligible candidates to fill “Passing Officer, E. D. P. Manager/Assistant, Clerk, Peon posts. There are a total of 95 vacancies available to fill with the posts. Applicants can apply Online mode. Interested candidates should send their applications to e-mail address.Candiates will get a link to the online form on the mail id, use this link through online application. The Last Date of Application is 16th of May 2026. For more details about Lokmangal Nagari Sahakari Patsanstha Solapur Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.

लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था सोलापूर येथे “पासिंग अधिकारी, ई. डी. पी. व्यवस्थापक /सहाय्यक, लिपीक, शिपाई पदांच्या एकूण 95 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था सोलापूर भरती २०२६ करीता अर्ज ऑनलाइन (ई-मेल) / ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ मे २०२६ आहे. (इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने  मेल आय. डी. वर बायोडाटा पाठविण्यात यावा, त्यानंतर मेल केलेल्या मेल आय. डी. वरुन ऑनलाइन फॉर्मची लिंक येईल, सदर लिंक वापरून ऑनलाइन अर्ज करावा)

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था सोलापूर भरती २०२६

  • पदाचे नावपासिंग अधिकारी, ई. डी. पी. व्यवस्थापक /सहाय्यक, लिपीक, शिपाई
  • पदसंख्या95 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणसोलापूर
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन (ई-मेल) / ऑनलाइन
  • ई-मेल पत्ता – recruitment.lokmangal@ gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख१६ मे २०२६
  • अधिकृत वेबसाईट – http://www.lokmangalpatsanstha.com/

Lokmangal Nagari Sahakari Patsanstha Solapur Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या 
पासिंग अधिकारी15
ई. डी. पी. व्यवस्थापक /सहाय्यक05
लिपीक60
शिपाई15

Educational Qualification For Lokmangal Nagari Sahakari Patsanstha Solapur Recruitment 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पासिंग अधिकारीवाणिज्य शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर /संगणक अहर्ता / बँकिंग क्षेत्रामध्ये किमान २ वर्षाचा अनुभव आवश्यक
ई. डी. पी. व्यवस्थापक /सहाय्यकएम.एस.सी. कम्प्युटर/ एम. सी. ए. बी. ई. कम्प्युटर बँकिंग आय. टी. क्षेत्रामध्ये काम केले असल्यास प्राधान्य
लिपीककोणत्याही शाखेची पदवी/ संगणक अहर्ता /बँकिंग क्षेत्रात काम केले असल्यास प्राधान्य
शिपाईकिमान १२ वी उत्तीर्ण / संगणक अहर्ता असल्यास प्राधान्य

How To Apply For Lokmangal Nagari Sahakari Patsanstha Solapur Application 2026

  • इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाइन  [email protected] या मेल आय. डी. वर बायोडाटा पाठविण्यात यावा, त्यानंतर आपण मेल केलेल्या मेल आय. डी. वरुन ऑनलाइन फॉर्मची लिंक येईल, सदर लिंक वापरून ऑनलाइन अर्ज करावा
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ मे २०२६ आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Important Links For lokmangalpatsanstha.com Job 2026

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/KJdMv
✅ अधिकृत वेबसाईट
http://www.lokmangalpatsanstha.com/

 

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड