लोको पायलटसाठी बदललेल्या नियमांना विरोध, कोणते आहे नवीन नियम, जाणून घ्या..! । Railway Loco Pilot Bharti 2025
Loco Pilot Bharti 2025
RRB ALP Bharti 2025
रेल्वेच्या विविध विभागांमध्ये समान नियम लागू करण्याच्या दृष्टीने चालक दलासाठी (लोको पायलट) मुख्यालय हद्दीबाहेर (आऊटस्टेशन) विश्रांतीच्या नियमांत रेल्वे मंत्रालयाने बदल केले आहेत. या बदलांना ऑल इंडिया लोको रनिंग स्टाफ असोसिएशनने विरोध केला आहे. यासंबंधी काढलेला आदेश अवैध असल्याचा आरोप करून असोसिएशनने हे आहेत आक्षेप एखाद्या मार्गावरील रेल्वे कार्यरत कर्मचाऱ्यांना त्याची ड्युटी कितीही तासाची असली तरी विश्रांतीचा वेळ आठ तासांपेक्षा कमी नसावा, कारण, या ड्युटीत इतर कामांसाठी खूप वेळ द्यावा लागतो, असा कर्मचाऱ्यांचा आक्षेप आहे. मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. हा नवा आदेश म्हणजे पूर्वी काढलेल्या आदेशाचे उल्लंघन असल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे. ३ जून रोजी मंत्रालयाने काढलेल्या या अध्यादेशात रेल्वे वाहतुकीदरम्यान कामावर असलेल्या ‘आऊटस्टेशन’ विश्रांतीचे नियम नमूद करून त्यात केलेल्या बदलांचा उल्लेख केला आहे.
असा आहे नियमांतील बदल पाच तास किंवा त्यापेक्षा कमी ड्यूटी करणाऱ्यांना त्यांनी केलेल्या कामापेक्षा एक तास अधिक वेळ विश्रांतीसाठी मिळेल. आठ तास ड्युटी करणाऱ्यांसाठी आठ तास, तर ५ ते ८ तास ड्युटी करणाऱ्यांसाठी ६ तास विश्रांतीसाठी मिळतील.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Loco Pilot Bharti 2025: Indian Railways Department is inviting applications from eligible candidates for the various vacant posts of “Assistant Loco Pilot”. There are a total of 9970 vacancies are available to fill the posts. Interested and eligible candidates can apply online mode for For Indian Railway Loco Pilot Bharti 2025 . Eligible candidates can submit their applications through the given mentioned link below before the last date. The Last Date of application is 19th May 2025. For more details about Loco Pilot Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
भारतीय रेल्वे विभागा अंतर्गत “असिस्टंट लोको पायलट” पदांच्या एकूण 9970रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलटच्या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ मे २०२५ आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट indianrailways.gov.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – असिस्टंट लोको पायलट
- पदसंख्या – 9970 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ मे २०२५
- अधिकृत वेबसाईट – https://indianrailways.gov.in/
Assistant Loco Pilot Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
असिस्टंट लोको पायलट | 9970 पदे |
Zonal Name | No of Posts |
Central Railway | 376 |
East Central Railway | 700 |
East Coast Railway | 1461 |
Eastern Railway | 768 |
North Central Railway | 508 |
North Eastern Railway | 100 |
Northeast Frontier Railway | 125 |
Northern Railway | 521 |
North Western Railway | 679 |
South Central Railway | 989 |
South East Central Railway | 568 |
South Eastern Railway | 796 |
Southern Railway | 510 |
West Central Railway | 759 |
Western Railway | 885 |
Metro Railway Kolkata | 225 |
How To Apply For RRB ALP Application 2025
- या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड करने अनिवार्य आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ मे २०२५ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links Forwww.indianrailways.gov.in ALP Bharti 2025 |
|
📑 शुद्धिपत्रक | https://shorturl.at/ul55T |
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/aADSX |
👉 ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/diOQ0 |
✅ अधिकृत वेबसाईट | https://indianrailways.gov.in/ |
Table of Contents
Mfivv igj jfofv udbdjk pewfjjytt