LLB Degree Legitimacy Details
LLB Degree Legitimacy : Now for students who have completed their postgraduate studies for a three-year law course; Students who want to study law after 12th standard will be given admission for five years law course. Further details are as follows:-
Llb Degree Legitimacy Of The Law Is Finally Decided
आता बारावीनंतर पदवी शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना तीन वर्षे विधी अभ्यासक्रमासाठी; तर बारावीनंतर कायद्याचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पाच वर्षे विधी अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जाणार आहे. तीन वर्षे आणि पाच वर्षे विधी पदवी अभ्यासक्रमासाठी शैक्षिणक अर्हता निश्चित असली, तरी त्यातील काही संदिग्धतेमुळे दरवर्षी प्रवेशाच्या वेळी विद्यार्थी आणि शिक्षण संस्थांमध्ये वाद होत होते. यावर बार काऊन्सिलने स्पष्टीकरण तयार करून हा संभ्रम दूर केला आहे. यानुसार आता बारावीनंतर पदवी शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना तीन वर्षे विधी अभ्यासक्रमासाठी; तर बारावीनंतर कायद्याचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पाच वर्षे विधी अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जाणार आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
The law course runs in two types, three years and five years. The minimum educational qualification for admission to a three-year law course is a degree in education. The minimum requirement for graduation was five years. It is necessary to get a degree by doing 10 + 2 + 3 for a three year course. That is, at least five years of postgraduate education is expected to be completed.
अनेक विद्यार्थी दहावीनंतर पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात. इंजिनीअरिंगचे विद्यार्थी पदविका पूर्ण झाल्यानंतर इंजिनीअरिंगच्या पदवीसाठी थेट दुसऱ्या वर्षाच्या वर्गात प्रवेश घेतात आणि तीन वर्षे पदवी शिक्षण घेऊन पदवी मिळवतात. असे विद्यार्थी कायद्याच्या अभ्यासक्रमाला पात्र ठरतात. यामुळे त्यांना विधी अभ्यासक्रमासाठी प्रवेश देता येत नाही. यामुळे अनेक विद्यार्थी तक्रार करीत होते. परिणामी राज्य प्रवेश परीक्षा कक्षाने बार कौन्सिलकडे स्पष्टीकरण मागितले होते. त्यावर कौन्सिलने स्पष्टीकरण दिले असून, यामुळे आता याबाबतचा संभ्रम दूर होण्यास मदत होणार आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















