मतदान करण्यासाठी कोणते ओळखपत्र आवश्यक? दस्तऐवज म्हणून “हे” स्वीकारले जाणार नाही List Of Documents Required For Voting
List Of Documents Required For Voting
List Of Documents Required For Voting
List Of Documents Required For Voting: Voters can carry any of the following identity documents for voting, photo voter slip will not be accepted as a separate identity document for voting. The voting process for the Lok Sabha elections will be conducted in total five phases in the state. The Election Commission has accepted twelve types of identity proofs for voters to prove their identity to exercise their right to vote. So now it will be possible to verify the identity of the voters while voting in the Lok Sabha general elections. Know what these ID cards are.
मतदानासाठी मतदार खालील ओळखपत्रांपैकी कोणतेही ओळखपत्र घेऊन जाऊ शकतात, फोटो व्होटर स्लिप मतदानासाठी स्वतंत्र ओळख दस्तऐवज म्हणून स्वीकारले जाणार नाही.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
-
QR कोड द्वारे शोधा वोटर लिस्ट मध्ये नाव, मतदान केंद्र, वोटर लिस्ट महाराष्ट्र 2024 – Maharashtra Voter List 2024 Download
-
व्होटींग कार्ड नसले तर कसे कराल मतदान, जाणून घ्या पूर्ण माहिती
-
तुमच्या जवळचे व्होटिंग बूथ शोध, Polling Booth Search Maharashtra Online 2024
राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पाच टप्प्यात होणार असून 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदान होणार आहे. मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत. त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
मतदान करण्यासाठी कोणते ओळखपत्र आवश्यक
- EPIC (मतदार ओळखपत्र)
- पासपोर्ट, पॅन कार्ड
- आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स
- केंद्र/राज्य सरकार/पीएसयू / पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेली छायाचित्र असलेली सेवा ओळखपत्रे
- बँक/पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या फोटोसह पासबुक
- NPR अंतर्गत RGI द्वारे जारी केलेले स्मार्ट कार्ड
- मनरेगा जॉब कार्ड (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी)
- कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
- छायाचित्रासह पेन्शन दस्तऐवज खासदार/आमदार/एमएलसी यांना जारी केलेली अधिकृत ओळखपत्रे
- मतदान ओळखपत्र (Voter Id Card)
- पारपत्र (पासपोर्ट) (Passport)
- वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) (Driving License)
- केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र (Service Identity Cards with photograph issued to employees by Central/State Govt./PSUs/Public Limited Companies)
- बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबूक (Passbooks with photograph issued by Bank/Post Office)
- पॅन कार्ड (PAN Card)
- राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड (Smart Card issued by RGI under NPR)
- मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र (MNREGA Job Card)
- निवृत्तीवेतनाची दस्तावेज (Pension document with photograph)
- संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र (Official identity cards issued to MPs/MLAs/MLCs)
- आधार कार्ड (Aadhaar Card)
- कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड (Health Insurance Smart Card issued under the scheme of Ministry of Labour)
मतदारांनी वरीलपैकी एक ओळखपत्र घेऊन मतदान केंद्रावर जावे. लोकसभा निवडणुकीत मतदारांना मतदान करताना कोणतीही अडचण येणार नाही. ते आपला मतदानाचा हक्क बजावू शकतील.
मतदाराने आपल्या पत्त्यात बदल केला असेल तर?…
एखाद्या मतदाराने मतदार यादीतील आपल्या पत्त्यात बदल केला असेल, पण त्याला अद्याप नवे ओळखपत्र मिळाले नसेल तर आधीचे ओळखपत्र ग्राह्य धरले जाईल. मात्र त्या व्यक्तीचे नाव विद्यमान पत्यासह मतदार यादीत असणे आवश्यक आहे.
तसेच सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदान दिनांकाच्या किमान पाच दिवस आधी मतदान केंद्र, यादी भाग क्रमांक, मतदानाची तारीख, वेळ आदी माहितीच्या चिठ्ठ्यांचे निवडणूक कार्यालयाकडून वितरण केले जाईल. मतदारांनी मतदान केंद्रावर जाताना माहिती- चिठ्ठी आणि छायाचित्र ओळखपत्रासोबत घेऊन यावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
Table of Contents
Comments are closed.