10 वी पास उमेदवारांना संधी- 5000 पदे- LIC भरती 2020
LIC Recruitment 2020
LIC Recruitment 2020 : भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) येथे विमा प्रतिनिधी (Vima Pratinidhi) पदाच्या एकूण 5000 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा. नोकरी ठिकाण सोलापूर आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2021 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – विमा प्रतिनिधी (Vima Pratinidhi)
- पद संख्या – 5000 जागा
- शैक्षणिक पात्रता – 10th
- नोकरी ठिकाण – सोलापूर
- वयोमर्यादा – 18 ते 45 वर्षे दरम्यान
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 फेब्रुवारी 2021 आहे.
- अधिकृत वेबसाईट – www.licindia.in
रिक्त पदांचा तपशील – LIC Vacancies 2020 | ||
अ. क्र. | पदाचे नाव | रिक्त जागा |
१ | विमा प्रतिनिधी | 5000 |
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For LIC Recruitment x`2020 |
|
PDF जाहिरात : https://rojgar.mahaswayam.gov.in/#/view_vacancy/394132 | |
ऑनलाईन अर्ज करा : https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index |
पेमेंट किती आहे .
१२ वी पास उमेदवारांसाठी जाहिराती लिंक :
https://mahabharti.in/12th-pass-jobs/
12th pass sathi Konti jaob ahe
12 pass
Sir telangana state che student deu shaktat ka exam