१०० पदे- LIC भरती २०२०

LIC Recruitment 2020


LIC Recruitment 2020 : भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) येथे विमा सल्लागार पदाच्या एकूण १०० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ ऑगस्ट २०२० आहे.

 • पदाचे नावविमा सल्लागार
 • पद संख्या – १०० जागा
 • शैक्षणिक पात्रता – 10th
 • अर्ज पद्धती –  ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ ऑगस्ट २०२० आहे.
 • अधिकृत वेबसाईट – www.licindia.in
रिक्त पदांचा तपशील – LIC Vacancies 2020
अ. क्र.पदाचे नावरिक्त जागा
विमा सल्लागार१००

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For LIC Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/36UGe0Q
ऑनलाईन अर्ज करा : https://bit.ly/2XTqWp611 Comments
 1. Harshada says

  12th pass Montessori nantr tet deu shakto ka aapn?

 2. Darshana Tonde says

  Bcom student नक्की जॉब कोणते आहेत ??

 3. Mayuri says

  B.com sathi job konte ahet ka

 4. Umesh says

  12 pass sathi job ahet ka

 5. Bharti says

  Please update B.com side job

 6. Mahesh laxman Bhoye says

  Western railway job

 7. patilmegha2996@gmail.com says

  Megha Patil

 8. Ram chavan says

  12the pass sathi job ahe ka sir

 9. Varsha says

  10 th pass sathi ahe ka

 10. Durgadas Madan Bhokare says

  I have a job

 11. Durgadas Madan Bhokare says

  I have a job to great my knowledge

Leave A Reply

Your email address will not be published.