Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

१० वी पास उमेदवारांसाठी ५००० पदांची LIC मध्ये भरती

LIC Vima Pratinidhi Bharti 2020 - 2021

LIC Vima Pratinidhi Bharti 2020 – 2021 – LIC ने महास्वयंम वर प्रकाशित केलेल्या नवीन जाहिरातीनुसार १० वी पास उमेदवारांसाठी भरती सुरु झाली आहे. या भरती अंतर्गत विमा प्रतिनिधी पदाच्या तब्बल ५००० जागा भरण्यात येणार आहे. हि एक उमेदवारांना चांगली संधी आहे. या भरती साठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०२१ आहे. या भरती संदर्भातील पूर्ण माहिती खालील महाभरती च्या लिंक वर दिलेली आहे.

  • पदाचे नाव – विमा प्रतिनिधी (Vima Pratinidhi) 
  • पद संख्या – ५०००  जागा
  • शैक्षणिक पात्रता – १० वी पास  (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – Solapur
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ फेब्रुवारी २०२१ आहे .
  • अधिकृत वेबसाईट – www.licindia.in (Mahasvyam द्वारे जाहीरात)

अधिक माहिती लिंक – https://t.co/cGsVjHH6vT

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

4 Comments
  1. Shubham salunke says

    Hii

  2. Rahul kuyate says

    Im interested…
    How to apply for job_my mobile number-8007432894

  3. Kamalakar kakde says

    -My name is kamalakar shivaji kakde.
    -i need a job
    – education :- 1)b.com 2nd yerly currently
    2)12 passed 2019(51%)
    3) 10 passed 2016(72%)
    – plear sir ,carefully seen my data .

  4. Sushant says

    Ya bharti madhe selection procedure kashi asel & salary kiti milel

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड