LIC मध्ये 8000 जागांची मेगाभरती
LIC मध्ये 8000 जागांची मेगाभरती
भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) सहायक क्लर्क पदाच्या ८००० जागांकरिता जाहिरात प्रसिद्ध केली. या जाहिराती प्रमाणे देशातील विविध भागांमध्ये सहायक पदाच्या भरती करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविले आहे. ऑनलाइन अर्ज 17 सप्टेंबर 2019 तारखे पासून सुरु झाले आहे. या भरती करिता उमेदवार किमान पदवीधारक असावा व सोबतच उमेदवाराचे वय 18 वर्ष ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे. जाहिराती प्रमाणे पात्र ठरलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. या जाहिराती बद्दलची अधिक माहिती पुढे देण्यात आली आहे.
‘एलआयसी’ने परीक्षा पुढे ढकलली!
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
LIC सहायक भरती 2019
- पदाचे नाव : सहायक
- एकूण पदे : 7941 पदे
- शैक्षणिक पात्रता : पदवीधारक
- वयोमर्यादा : 18 वर्ष ते 30 वर्ष
- शेवटची तारीख : 1 ऑक्टोबर 2019
परीक्षा शुल्क :
- पदांच्या अर्जासाठी इच्छुक अर्जदारांना रु .510 / – + GST + व्यवहार शुल्क भरावे लागणार
- SC/ ST / PWD अर्जदारांना 85 / – + GST + व्यवहार शुल्क भरणे आवश्यक आहे
निवड प्रक्रिया :
- LIC ने प्रसिद्ध केलेल्या जाहिराती प्रमाणे पात्र उमेदवारांची निवड पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा अश्या दोन टप्यात करण्यात येईल.
- पूर्व परीक्षा करिता 100 गुण असतील आणि त्या करिता १ तासांचा वेळ देण्यात येईल
- पूर्व परीक्षेतून उत्तीर्ण होणार्या उमेदवारांना मुख्य परीक्षे करिता पत्र ठरविण्यात येईल
- मुख्य परीक्षा 200 गुणांची असणार व त्याकरिता 2 तास 30 मिनिटांचा वेळ देण्यात येईल
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
Table of Contents
Agriculture engineering related job sent by group
First thing is to be Why exam fees is so much more for open category.