Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

LIC भरती २०१९

LIC Recruitment 2019

भारतीय जीवन विमा महामंडळ येथे सहाय्यक पदाच्या एकूण ७९४१ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सहाय्यक
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ वर्षे ते ३० वर्षे असावे.
  • फीस –
    • अनारक्षक प्रवर्गासाठी रु. ५१० /-
    • SC /ST/ PwBD प्रवर्गासाठी रु. ८१ /-
  • अर्ज पध्दत्ती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १ ऑक्टोबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   ऑनलाईन अर्ज करा

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Shriram Pandurang Thokare says

    Lic परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती गुण आवश्यक आहे़

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड