JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

LIC AE & AAO मुख्य परीक्षांच्या तारखा जाहीर

LIC AE & AAO Main Exam Dates

LIC AE & AAO Main Exam Dates : LIC has announced the dates of AE and AAO main exams. The Main Examination for the Recruitment of Assistant Engineers & Assistant Administrative Officers (Specialist) is scheduled on 31th October 2021. Candidates appearing for this examination can visit the official website to get the information regarding the examination. Further details are as follows:-

LIC AE & AAO Exam Dates

एलआयसीतर्फे AE आणि AAO मुख्य परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. या परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन परीक्षेसंदर्भातील माहिती मिळवू शकतात. असिस्टंट इंजिनीअर आणि असिस्टंट अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (विशेषज्ञ) परीक्षा ३१ अक्टोबर २०२१ रोजी होणार आहे. एलआयसीची अधिकृत वेबसाइट licindia.in वर नोटिफिकेशन उपलब्ध आहे.

मुख्य परीक्षेमध्ये (LIC AE & AAO Main Exam)३०० गुणांचे ऑब्जेक्टीव्ह टेस्ट आणि २५ गुणांचे डिस्क्रिप्टिव्ह टेस्टचा समावेश असेल. या दोन्ही परीक्षा ऑनलाइन माध्यमातून होतील. ऑब्जेक्टिव्ह परीक्षेच्या प्रत्येक विभागसाठी वेगळा वेळ असेल. उमेदवारांना कॉम्प्यूटरवर टाइप करुन डिस्क्रिप्टिव्ह प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल. ऑब्जेक्टिव्ह परीक्षा पूर्ण झाल्यावर डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा आयोजित केली जाईल.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

अधिकृत नोटिफिकेशननुसार मुख्य परीक्षा केंद्रामध्ये (LIC AE & AAO Main Exam Centre) बदलावर आक्षेपावर आता विचार केला जाणार नाही. आयडेंटिटी व्हेरिफिकेशनसाठी बायोमेट्रीक थंब इंप्रेशन डेटा कॅप्चरच्या ऐवजी आयरीस कॅप्चरचा उपयोग केला जाणार आहे. एलआयसीतर्फे भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांचा फोटो आणि IRIS कॅप्चर आणि पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

LIC AE & AAO Recruitment 2021

The application process for the posts of Assistant Administrative Officer (AAO) and Assistant Engineer (AE) started on 25th February, 2021. The deadline for applications was March 15. A total of 218 posts will be filled through this examination. Candidates had to wait for pre-exam after lockdown due to corona virus across the country. The exam was held on August 28. His admission was announced on August 14.

The result of the pre-examination was announced on September 29, 2021. Candidates who have passed the full examination can appear for the main examination. Candidates shortlisted in the main examination are interviewed. Details are given on the official website.

अधिकृत वेबसाईट – licindia.inlicindia.in

PDF जाहिरात – https://bit.ly/3DV9kww

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड