लेखा व कोषागारे लेखी पुणे परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, प्रवेशपत्र डाउनलोड लिंक – Lekha koshagar admit card Download
Lekha koshagar Exam Date
MahaKosha Lekha koshagar Admit Card & Exam Date – The online examination for the post of Junior Accountant in the Lekha Koshagar Vibhag Exam Pune Division will be conducted on April 19, 2025. The advertisement regarding the Various vacancies in this division was published under Advertisement Number dated January 17, 2025. The Admit Cards or Hall tickets will be avilable soon for downloading. Candidates will able to Download the Admit Cards from respective links. The Syllabus & Details Exam Pattern is avilable on this link.
लेखा कोषागार वेळापत्रक :
- नागपूर विभाग – 17 एप्रिल
- छत्रपती संभाजीनगर विभाग – 19 एप्रिल
- पुणे विभाग – 21 एप्रिल 2025
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
मित्रांनो, आज नागपूर विभागाचे हॉलतिकीट आले आहेत. पुढच्या आठवड्यात छत्रपती संभाजीनगर आणि पुणे विभागाचे येतील तसेच राहिलेल्या 3 विभागाचे वेळापत्रक सुद्धा लवकरच प्रसिद्ध होईल..
सहसंचालक, लेखा व कोषागारे, पुणे विभाग, पुणे या विभागाची कनिष्ठ लेखापाल रिक्त पदांची जाहिरात संदर्भीय जाहिरात दिनांक २६.१२.२०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. सदरील प्ररीक्षेच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे सूचना प्रसिध्द करण्यात येत आहे. . या लेखी परीक्षेचे स्वरूप आणि पॅटर्न या लिंक वर उपलब्ध आहे.
सहसंचालक, लेखा व कोषागारे, नागपूर विभागाची कनिष्ठ लेखापाल रिक्त पदाची जाहिरात संदर्भिय जाहिरात दिनांक ०७.०१.२०२५ रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. सदरील परीक्षेच्या अनुषंगाने खालील प्रमाणे सूचना प्रसिध्द करण्यात येत आहे. या लेखी परीक्षेचे स्वरूप आणि पॅटर्न या लिंक वर उपलब्ध आहे. तसेच या परीक्षेचे प्रवेशपत्र लवकरच उपलब्ध होतील. तरी पुढील अपडेट्स साठी आपण महाभरतीला भरत देत रहावी.
सहसंचालक, लेखा व कोषागारे, छत्रपती संभाजीनगर विभागाची कनिष्ठ लेखपाल रिक्त पदाची कनिष्ठ लेखापाल पदाची ऑनलाईन परीक्षा दिनांक 19/04/2025 रोजी घेण्यात येईल. या विभागाची कनिष्ठ लेखपाल रिक्त पदाची जाहिरात संदर्भिय जाहिरात क्रमांक दिनांक 17/01/2025 रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. सदरील परीक्षेच्या अनुषंगाने खालील प्रमाणे सूचना प्रसिध्द करण्यात येत आहे. प्रश्नपत्रिकेतील 100 प्रश्नाचे विभाजन चार (A,B,C आणि D) कालबध्द विभागात खालीलप्रमाणे येईल. प्रत्येक विभागात 25 प्रश्न असतील आणि 30 मिनिटे वेळ दिला जाईल. मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण करेपर्यंत उमेदवारांना पुढील विभागात जाण्यास प्रतिबंध केला जाईल. या व्यतिरीक्त, उमेदवारांना विभागनिहाय दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर प्रश्नांचे पुनरावलोकन करण्याची किंवा त्यांच्या प्रतिसादात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर पुढील विभागाचे प्रश्न आपोआप सुरु होतील. या संदर्भातील पूर्ण माहिती आपण खालील अधिकृत परिपत्रकात पहावीतसेच या परीक्षेचे प्रवेशपत्र लवकरच उपलब्ध होतील. तरी पुढील अपडेट्स साठी आपण महाभरतीला भरत देत रहावी.