JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक निकाल जाहीर डाऊनलोड करा! | LDCC Bank RESULT Download

LDCC Bank Cut Off, Result 

LDCC Bank Result Key :The Result, Merit List, Waiting List of the recruitment examination of the Latur District Central Cooperative Bank have been made available on the official website. Candidates will be able to download the answer keys by logging into their accounts.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भरती परीक्षेच्या निकाल जाहीर करून देण्यात आल्या आहेत. दि. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., लातूर बँकेच्या आस्थापनेवरील सरळसेवा नोकर भरती लिपीक, Subgrade / सेवक (Multipurpose Support Staff) व वाहन चालक / Driver या सर्व श्रेणीत गुणवत्तेनुसार ३०% बाह्यजिल्ह्यातील एकूण ११२ रिक्त पदांचा निकाल दि. ०९.०९.२०२६ रोजी प्रसिद्ध करणेत आला आहे. शासन निर्णय दि. १५.०६.२०१८ नुसार रिक्त पदांच्या भरती साठी प्रत्येक संवर्गाच्या निवड यादीच्या २०% गुणवत्तेनुसारच पात्र उमेदवारांची प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करणे व हि यादी नियुक्तीच्या प्रथम आदेशापासुन ३६५ दिवसांपर्यंत अंमलात राहील याप्रमाणे निर्देश असल्याने गुणवत्तेनुसार प्रत्येक संवर्गाच्या निवड यादीची सुधारीत प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करणेत येत आहे. तसेच खालील लिंक वरून आपण निकाल व प्रतीक्षा यादी डाउनलोड करू शकता. तसेच पुढील अपडेट्स साठी महाभरतीला भेट देत रहा.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

🔗Download Result Merit List Download LINK

 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 

Clerk Result PDF Link

🔗Driver Result PDF Link

🔗Multi purpose Support Staff Result Link

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड