Latur Anganwadi Bharti 2023 | बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) लातूर अंतर्गत १२वी पास उमेदवारांना संधी! अंगणवाडी मदतनिस पदांच्या रिक्त जागा
Latur Anganwadi Bharti 2023
Latur Anganwadi Bharti 2023
Latur Anganwadi Bharti 2023: Ekatmik Bal Vikas Seva Yojana, Dist. Latur is going to recruit interested and eligible candidates to fill up various posts of “Anganwadi Helpers & Mini Anganwadi. There are a total of 24 vacancies available to fill the posts under Latur Anganwadi Bharti 2023. Eligible candidates can submit their application to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application should be the 2nd of November 2023. Further details are as follows:-
Latur Anganwadi Madatnis Bharti 2023
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक- एमादि-२०१२/प्रक्र. ९४/का.६ दिनांक ४२.०२.२०२३ नुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना, या केंद्र पुरस्कृत योजने अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) जिल्हा Urban (Durt)) लातूर या कार्यालयाअंतर्गत लातूर जिल्हयातील (लातूर महानगरपालिका / शहर गळून) जिल्हयातील नगर परिषद/ नगरपंचायत अंतर्गत कार्यरत अंगणवाडी केंद्रातील एकुण मदतनीस २३ व मिनी अंगणवाडी सेविका ०९ यांच्या पदभरती मागत अशांचा नमुना, अटी व शर्ती कार्यालयाच्या नोटिस बोर्डवर व लातूर जिल्हयाचे अधिकृत संकेतस्थळ http://latur.gov.in पर जाहिर करण्यांत आलेला आहे. अर्ज स्विकारण्याचा कालावधी दिनांक १९.१०.२०२३ ते दिनांक ०२.११.२०२३ सायंकाळी ०५.३० वाजेपर्यंत (कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळून)
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – अंगणवाडी मदतनीस & मिनी अंगणवाडी सेविका
- पद संख्या – 24 जागा
- शैक्षणिक पात्रता – १२ वी पास
- नोकरी ठिकाण – लातूर
- वयोमर्यादा –
- किमान १८ वर्षे पुर्ण व कमाल ३५ वर्षे
- विधवा उमेदवारांसाठी वयोमर्यादा कमाल ४० वर्षे राहील
- ???? आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता -बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) जिल्हा लातूर, त्रिमुर्ती भवन, उदय पेट्रोलपंप जवळ, बैंक ऑफ इंडियाच्या वर पहिला मजला, बार्शी रोड लातूर ४१३५१२
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 नोव्हेंबर 2023
- अधिकृत वेबसाईट – latur.gov.in
Latur Anganwadi Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
अंगणवाडी मदतनीस | 23 पदे |
मिनी अंगणवाडी सेविका | 01 पद |
Educational Qualification For Latur Anganwadi Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अंगणवाडी मदतनीस | इयत्ता १२ वी उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष) |
How To Apply For Anganwadi Latur Bharti 2023
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- तसेच अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 2 नोव्हेंबर 2023 नंतर कोणत्याही प्रकारचे दस्तऐवज स्विकारले जाणार नाही.
- अंतिम दिनांकानंतर आलेल्या किंवा डाकेने (पोष्टामुळे) विलंब झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Latur Anganwadi Application 2023
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/jnCFV |
✅ अधिकृत वेबसाईट |
latur.gov.in |
Latur Anganwadi Bharti 2023: Ekatmik Bal Vikas Seva Yojana, Dist. Latur is going to recruit interested and eligible candidates to fill up various posts of “Anganwadi Helpers”. There are a total of 38 vacancies available to fill the posts. Eligible candidates can submit their application to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application should be the 30th of June 2023. Further details are as follows:-
Latur Anganwadi Madatnis Bharti 2023
एकात्मिक बाल विकास सेवा योजना, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) लातूर शहर यांचे कार्यालय अंतर्गत ३८ रिक्त पदांच्या अंगणवाडी मदतनिस भरती प्रक्रिया सन २०२३ साठी लातूर शहरातील महानगरपालिका क्षेत्रातील “अंगणवाडी मदतनिस” रिक्त मानधनी तत्वावरील पदांसाठी एकत्रित मानधनी तत्त्वावर निवडीसाठी सरळ नियुक्तीने ( By Nomination) लातूर शहरातील पात्र महिला उमेदवारांकडून खालील अटी व शर्तीनुसार विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. प्रकल्प स्तरावर अर्ज स्विकारण्याचा कालावधी :- दि.१६.०६.२०२३ ते दि. ३०.०६.२०२३ सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत (कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळून)
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – अंगणवाडी मदतनीस
- पद संख्या – 38 जागा
- शैक्षणिक पात्रता – १२ वी पास
- नोकरी ठिकाण – लातूर
- वयोमर्यादा –
- किमान १८ वर्षे पुर्ण व कमाल ३५ वर्षे
- विधवा उमेदवारांसाठी वयोमर्यादा कमाल ४० वर्षे राहील
- ???? आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) लातूर शहर यांचे कार्यालय, त्रिमुर्ती भवन उदय पेट्रोलपंप जवळ बार्शि रोड लातूर.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जुन 2023
- अधिकृत वेबसाईट – latur.gov.in
Latur Anganwadi Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
अंगणवाडी मदतनीस | 38 पदे |
Educational Qualification For Latur Anganwadi Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अंगणवाडी मदतनीस | 1. इयत्ता १२ वी उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष)
2. अंगणवाडी मदतनिस पदासाठी अर्ज करणा–या महिला उमेदवारांना मराठी भाषेसोबतच हिंदी/उर्दु भाषेचे ज्ञान (लिहिता व वाचता येणे) असणे आवश्यक आहे. |
How To Apply For Anganwadi Latur Bharti 2023
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवाराने अर्जामध्ये शहराचे नांव, ज्या पदासाठी अर्ज करावयाचा आहे त्या पदाचे नांव याचा स्पष्ट उल्लेख करावा. अन्यथा अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- एका उमेदवाराने एकच अर्ज सादर करावा.
- अर्जासोबत जन्मतारखेचा पुरावा, शैक्षणिक पात्रतेचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र (स्वतःचे नावाचे), अनुभव प्रमाणपत्र, विधवा ( अटी व शर्तीमधील क्र. ६ नुसार दाखला) अनाथ महिला असल्यास (अटी व शर्तीमधील क्र. ७ नुसार दाखला) इ.च्या सक्षम प्राधिका-याकडून साक्षांकित केलेल्या प्रती जोडणे आवश्यक आहे, जोडले नसल्यास अगर साक्षांकित नसल्यास याबाबतचे गुण दिले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- तसेच अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक ३०/०६/२०२३ नंतर कोणत्याही प्रकारचे दस्तऐवज स्विकारले जाणार नाही.
- अर्ज सादर करण्याचा पत्ता :- बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) लातूर शहर यांचे कार्यालय, त्रिमुर्ती भवन उदय पेट्रोलपंप जवळ बार्शि रोड लातूर.
- अंतिम दिनांकानंतर आलेल्या किंवा डाकेने (पोष्टामुळे) विलंब झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Latur Anganwadi Application 2023
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/fmuQT |
✅ अधिकृत वेबसाईट |
latur.gov.in |
Table of Contents