राष्ट्रीय लष्करी महाविद्यालयासाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ
Last Date for RIMC Admission Extended
Last Date for RIMC Admission Extended : The process for admission to the military college at Dehradun has been going on since February. The Maharashtra State Examination Council is in the process of applying online for this. The exam will be held on June 5.
Last Date for RIMC Admission Extended : राष्ट्रीय लष्करी महाविद्यालयासाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ. डेहराडून येथील लष्करी महाविद्यालयासाठी प्रवेशासाठीची प्रक्रिया फेब्रुवारीपासून सुरू आहे. त्यासाठी राज्यात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. परीक्षा पाच जूनला होणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
राष्ट्रीय लष्करी महाविद्यालयासाठी प्रवेशपात्रता परीक्षेसाठी अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार ३० एप्रिलपर्यंत अर्ज भरता येणार आहे. परीक्षा पाच जूनला होणार आहे. त्यासाठी १५ एप्रिलपर्यंत अर्ज स्विकृतीची प्रक्रिया होणार होती, परंतु देशभरात करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, विद्यार्थी, पालकांना अर्ज भरण्यास येणाऱया अडचणी लक्षात घेत अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली.