नोकरीची उत्तम संधी – L & T लार्सन अॅन्ड टुब्रो कन्स्ट्रक्शन स्किल्स् ट्रेनिंग इन्स्टिट्युट, पनवेल अंतर्गत अप्रेंटिसशिप पदांकरिता भरती! | Larsen and Toubro Recruitment 2026

Larsen and Toubro Recruitment 2026

Larsen and Toubro Bharti 2026: Larsen & Toubro Construction Skills Training Institute, Panvel, has published the notification for the Post of  Apprentice – Formwork Carpentry, Chilling Construction, Construction Fitter, Finishing (Tiling), Electrical, Welding (Pipe Structure)”. There are various vacancies available. Interested and eligible candidates can send their application to the given mentioned address within 7 days.For more details about Larsen and Toubro Recruitment 2026, visit our website www.MahaBharti.in.

लार्सन अॅन्ड टुब्रो कन्स्ट्रक्शन स्किल्स् ट्रेनिंग इन्स्टिट्युट, पनवेल अंतर्गत अप्रेंटिसशिप – फॉर्मवर्क सुतारकाम, चिलिंग बांधकाम, बांधकाम फिटर, फिनिशिंग (टाइलिंग), इलेक्ट्रिकल, वेल्डिंग (पाईप स्ट्रक्चर) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ दिवस (१४ जानेवारी २०२६) आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावअप्रेंटिसशिप
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणपनवेल
  • वयोमर्यादा –18 – 35 वर्षे 
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता -लार्सन अॅन्ड टुब्रो लि. कन्स्ट्रक्शन स्किल्स् ट्रेनिंग इन्स्टिपुट-पनवेल, गाव-भोकरपाडा, पोस्ट पोयंजे (ओ.एन.जी.सी.). हिरानंदानी फॉरच्युन सिटी जवळ, जुना मुंबई-पुणे हायवे क्र. ४. तालुका-पनवेल, जिल्हा रायगड, पिन ४१० २२१ (महाराष्ट्र)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख७ दिवस (१४ जानेवारी २०२६) 

Educational Qualification For Larsen & Toubro Construction Recruitment 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
फॉर्मवर्क कारपेन्ट्री (बांधकामाशी संबंधीत)आय.टी.आय.किंवा १० वी /१२ वी पास/नापास
बिल्डींग कन्स्ट्रक्शन (बांधकामाशी संबंधीत)आय.टी.आय.किंवा १० वी /१२ वी पास/नापास
कन्स्ट्रक्शन फिटर (बांधकामाशी संबंधीत)आय.टी.आय.किंवा १० वी /१२ वी पास/नापास
फिनिशिंग (टायलिंग)आय.टी.आय.किंवा १० वी /१२ वी पास/नापास
इलेक्ट्रिकल (बांधकामाशी संबंधीत)आय.टी.आय. (इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन)
वेल्डींग (पाईप/स्ट्रक्चर)आय.टी.आय. (वेल्डींग) किंवा २ वर्ष वेल्डींगचा अनुभव

Salary Details For Larsen & Toubro Construction Job 2026

पदाचे नाव वेतनश्रेणी
अप्रेंटिसशिप१८०००/- प्रतिमहिना वेतनासह

How To Apply For Larsen & Toubro Construction Application 2026

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ७ दिवस (१४ जानेवारी २०२६) आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Important Links For Larsen & Toubro Construction Vacancy 2026

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/3thB0

 

 

 


 

Larsen and Toubro Recruitment

Larsen and Toubro Recruitment : Larsen and Toubro Company will provide jobs to 4500 freshers. Last year, the company hired 3,000 new freshers. However, a senior company official has announced that 4500 freshers will be given jobs this year. According to company officials, the company will hire young and talented freshers. Further details are as follows-

L and T Recruitmet 2021

कोरोनामुळे अनेक मोठ्या कंपन्यांना आर्थिक फटका बसला आहे. तर काही कंपन्या मात्र जोमात आहे. IT क्षेत्रातील काही कंपन्यांना कोरोनाकाळातही मोठा फायदा झाला आहे. मात्र काही कंपन्यांचा ऍट्रिशन रेट अधिक आहे. यातीलच एक कंपनी म्हणजे L & T कंपनीचा यावर्षीचा ऍट्रिशन रेट म्हणजेच कर्मचारी कंपनी सोडून जाण्याचा रेट सर्वाधिक आहे. त्यामुळे आता कंपनीनं या आर्थिक वर्षात तब्बल 4500 फ्रेशर्सना नोकरी देण्याची घोषणा केली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

गेल्या वर्षी कंपनीनं नवीन 3000 फ्रेशर्सना नोकरीची संधी दिली होती. मात्र यावर्षी तब्बल 4500 फ्रेशर्सना नोकरी देण्यात येणार आहे अशी घोषणा कंपनीच्या एका मोठ्या अधिकाऱ्यानं केली आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कंपनी तरुण आणि टॅलेंटेड फ्रेशर्सना नोकरी देणार आहे. गेल्या पाच वर्षांत L & T ची कमाई डॉलरच्या तुलनेत वार्षिक दरानं 13.5 टक्के वाढली आहे तर या कालावधीत नेट इनकम दुप्पट झालं आहे.

क्लाउड आणि इतर महत्त्वाच्या विषयांबाबतच ज्ञान असणाऱ्या उमेदवारांवर कंपनीचं लक्ष असणार आहे. अशा उमेदवारांनाच कंपनी नोकरीची संधी देणार आहे. कारण ही काळाची गरज आहे असं कंपनीच्या अधिकाऱ्यांनी म्हंटलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात L & T सारखी मोठी कंपनी फ्रेशर्सना दिलासा देणार आहे याबाबत शंका नाही.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड