लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर ₹३००० जमा होणार, तारीखही समोर, महत्त्वाची अपडेट! -Ladki Bahin Payment Date!

Ladki Bahin Payment Update

राज्यातील पात्र लाभार्थी महिल्यांच्या खात्यावर एकाचवेळी ३ हजार रूपये जमा होणार असल्याची माहिती सरकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. राज्यातील लाडक्या बहि‍णींना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा हप्ता एकत्र हप्ता दिला जाऊ शकतो, असे महिला व बालविकास विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बोलताना सांगितले. लाडक्या बहि‍णींच्यासाठी हि एक मोठी आनंदाची बातमी आहे. या संदर्भात अधिकृत घोषणा झाली नसली हि बातमी नक्कीच बहिणीनसाठी आनंदाची आहे. 

Ladki Bahin payments 2026

२८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे, त्या पार्श्वभूमिवर सरकारकडून राज्यातील महिलांना २ हप्ते एकत्र देण्यावर विचार झाल्याची माहिती मिळाली आहे. ऑगस्ट महिन्याचे २ आठवडे झाले आहेत. पण अद्याप जुलै महिन्याचाच हप्ता खात्यावर जमा झालेला नाही. त्यामुळे ऑगस्ट आणि जुलै या दोन महिन्याचे हप्ते एकत्र येणार का? अशी चर्चाही लाडक्या बहि‍णींमध्ये सुरू होती. पण आता यावर सरकारी अधिकाऱ्याने अपडेट दिली आहे. पण अद्याप सरकारकडून अधिकृत याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात कागदपत्रांमध्ये शिथिलता देण्यात आली, राज्यभरात २ कोटींपेक्षा जास्त महिलांना लाभ मिळत होता. यामध्ये कुटुंबाचे अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या आणि एकाच कुटुंबातील सासू, दोन सूना, मुलींनीही अर्ज केले होते. काही महिने नियमित लाभ मिळू लागला. पण फेब्रुवारी २०२५ पासून योजनेच्या निकषांनुसार सर्वच लाभार्थींची पडताळणी सुरू झाली आणि अशा महिलांचा लाभ बंद करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार राज्यातील ८० लाखांपेक्षा जास्त महिलांचा लाभ बंद झाला आहे.

राज्यातील पात्र एक कोटी ६६ लाख महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा लाभ जमा होते. जुलै महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला नाही. प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेपर्यंत महिलांच्या खात्यात लाभ वितरीत केला जातो. आता २० ऑगस्टपर्यंत खात्यात पैसे येण्याची शक्यता आहे. पण एका महिन्याचा लाभ खात्यात जमा होणार की २ महिन्याचे ३ हजार रूपये एकत्र खात्यात येणार, याकडे लाडक्या बहि‍णींचे लक्ष लागले आहे.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना एक महत्त्वाचे काम करायचे आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना हप्ता मिळवण्यासाठी एक काम करायचे आहे. जर त्यांनी हे काम केले नाही तर त्यांचा लाभ कायमचा बंद होणार आहे. याबाबत राज्य सरकारने माहिती दिली आहे. लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक लाभार्थी महिलेला केवायसी करणे अनिवार्य आहे. जर केवायसी केली नाही तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाहीये. लाडकी बहीण योजनेत केवायसीमध्ये दुरुस्ती करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च आहे. तुमच्याकडे फक्त १०-१२ दिवस आहेत. या कालावधीत तुम्हाला केवायसीमधील चुका सुधारायच्या आहेत. लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२६ होती. परंतु लाखो महिलांनी केवायसी केली नाही. त्यामुळे त्यांचा लाभ बंद झाला. परंतु अनेक महिलांनी केवायसी करताना त्यात चुका केल्या आहेत. काही प्रश्न न कळल्याने चुकीची उत्तरे दिली. दरम्यान, ही चुक सुधारण्याची संधी त्यांना देण्यात आली आहे. ३१ मार्चपर्यंत या लाडक्या बहिणी पुन्हा एकदा केवायसी करु शकतात. त्यांनी चुका सुधारल्यानंतर त्यांचा लाभ पुन्हा एकदा सुरु होणार आहे. या योजने संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

लाडकी बहीण योजनेत केवायसीत चुकी झाल्याने महिलांचा लाभ बंद झाला आहे. आता दुरुस्ती केल्यानंतर त्यांचा लाभ पुन्हा एकदा सुरु केला जाणार आहे. केवायसी झालेल्या महिलांना रखडलेले सर्व हप्ते मिळणार आहेत. या महिलांना डिसेंबरपासूनचा हप्ता एकत्र मिळणार आहे. त्यामुळे महिलांना ६००० रुपये एकत्र मिळू शकतात. Laki Bahin 2026 Payment Dateया निर्णयानुसार पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट ४५०० रुपये जमा केले जाणार आहेत. ज्यांचे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचे हप्ते थकले होते, त्यांना जानेवारीसह एकत्रित रक्कम दिली जाईल.

लाडकी बहीण योजना – महिलांसाठी महत्त्वाची आर्थिक मदत!
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेअंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील महिलांना दरमहा १५०० दिले जात आहेत. अडीच लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील महिलांना या योजनेचा लाभ मिळतो.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड