खुशखबर! लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार मोफत गॅस सिलिंडर!

ladki bahin free cylinder

महाराष्ट्रातील लाड्क्याबहिणीसाठी एक आनंदाची बातमी आहे.  लाडक्या बहिणींनी लवकरच मोफत गॅस सिलिंडर मिळणार आहे (ladki bahin free cylinder 2025). अन्नपूर्णा योजनेत महिलांना वर्षाला ३ गॅस सिलिंडर मोफत देणार आहेत. त्यात आता लवकरच एक मोफत गॅस सिलिंडर मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी खास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे. या योजनेत महिलांना १५०० रुपये मिळतात. याचसोबत या महिलांना अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला ३ सिलेंडर मोफत मिळणार आहे. अन्नपूर्णा योजनेत महिलांना लवकरच गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहे. या बद्दल आता पूर्ण माहिती आणि कर प्रोसेस आहे जाणून घेऊया. 

ladki bahin free cylinder

राज्य सरकारने तीन गॅस सिलिंडरपैकी एका सिलिंडरचे वितरण करण्याच आले आहे.आता लवकरच मोफत सिलिंडर देण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यात यापैकी एक सिलिंडर देण्यात आला होता. अन्नपूर्णा योजनेत लाभ घेणाऱ्या महिलेच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावे. महिला ही प्रधानमंत्री उज्वला योजनेची लाभार्थी असावी. या योजनेत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीदेखील लाभ घेऊ शकतात. गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत मिळवण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन असावे. महिलांना लवकरच या योजनेत दुसऱ्यांदा मोफत गॅस सिलिंडर देण्यात येणार आहे. या योजना आता सिंक होणार असल्याचे समजते.

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

लाडकी बहीण योजनेत महिलांना सध्या १५०० रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेबाबत सध्या अनेक चर्चा सुरु आहेत. २१०० रुपये मिळणार की नाही आणि कधी मिळणार असे अनेक प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाले आहे. मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर पैसे मिळतील, असं सांगण्यात येत होतं. मात्र, याबाबत अजूनही महिला व बालविकास विभागाने कोणतीही शिफारस अर्थ खात्याकडे केलेली नाही, असं आदिती तटकरेंनी सांगितलं होतं. त्यानंतर आता महिलांना २१०० रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. सध्या लाडक्या बहिणींना जानेवारी हफ्ता मिळणे मात्र सुरु झाले आहे. अनेक बहिणींचा खात्यात रक्कम जमा सुद्ध झाली आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड