Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

10 वी उत्तीर्णांना व इतर उमेदवारांना संधी – कृषी विज्ञान केंद्र कराड अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती | KVK Satara Bharti 2022

KVK Satara Bharti 2022

KVK Satara Recruitment 2022 Details

KVK Satara Bharti 2022: Krishi Vigyan Kendra, Karad, Dist Satara is invited offline application for the interested and eligible candidates to the various vacant posts. Interested and eligible candidates can apply offline mode for this recruitment. More details are as follows:-

कल्याणी गोरक्षण ट्रस्ट कृषी विज्ञान केंद्र कराड जि. सातारा येथे वरिष्ठ वैज्ञानिक एव प्रमुख, विषय वस्तु विशेषज्ञ, कार्यालय अधीक्षक, कार्यक्रम अधीक्षक, कुशल सहाय्यक कर्मचारी पदाच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता नोकरी ठिकाण कराड जि. सातारा आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 एप्रिल 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव –वरिष्ठ वैज्ञानिक एव प्रमुख, विषय वस्तु विशेषज्ञ, कार्यालय अधीक्षक, कार्यक्रम अधीक्षक, कुशल सहाय्यक कर्मचारी
  • पद संख्या – 06 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण – कराड जि. सातारा
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – कल्याणी गोरक्षण ट्रस्ट, कृषी विज्ञान केंद्र, कलवडे, ता. कराड, जि. सातारा, महाराष्ट्र पिन-415 539
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 एप्रिल 2022
  • अधिकृत वेबसाईट – kvkkarad.com 

How to Apply For Krishi Vigyan Kendra Karad Recruitment 2022

  1. या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडवी.
  4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Krishi Vigyan Kendra Karad Satara Bharti 2022 Vacancy Details

KVK Satara Bharti 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Krishi Vigyan Kendra Satara Bharti 2022

PDF जाहिरात : https://cutt.ly/eSTRiEP
अधिकृत वेबसाईट – kvkkarad.com

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड