Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कृषी विज्ञान केंद्र नागपूर अंतर्गत विविध पदांची नवीन भरती सुरु; अर्ज करा | KVK Nagpur Bharti 2022

KVK Nagpur Bharti 2022

KVK Nagpur Bharti 2022

KVK Nagpur Bharti 2022: KVK (Krushi Vigyan Kendra) is going to recruit interested and eligible candidates to fill various vacancies by Maharashtra Animal and Fisheries Science University. Eligible candidates apply before tge last date. Further details are as follows:-

महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र नागपूर येथे विषय विषय विशेषज्ञ पदाच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – विषय विषय विशेषज्ञ
  • पद संख्या – 04 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • वयोमर्यादा – 45 वर्षे
  • नोकरी ठिकाणनागपूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताअसोसिएट डीन, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, सेमिनरी हिल्स, नागपूर, पिन -400006
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 सप्टेंबर 2022

Educational Qualification For KVK Nagpur Recruitment 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
विषय विषय विशेषज्ञ (बागायती) Masters Degree in Horticulture

or any other branch of science/ social science relevant to agriculture or equivalent qualification from a recognized University

विषय विषय विशेषज्ञ (वनस्पती संरक्षण) Masters Degree in Entonomology/ Plant Pathology

or any other branch of science/ social science relevant to agriculture or equivalent qualification from a recognized University

विषय विषय विशेषज्ञ (गृहशास्त्र) Masters Degree in Home Science/ Food Science & Nutrition

or any other branch of science/ social science relevant to agriculture or equivalent qualification from a recognized University

विषय विषय विशेषज्ञ (कृषी विस्तार) Masters Degree in Agriculture/ Veterinary Extension

or any other branch of science/ social science relevant to agriculture or equivalent qualification from a recognized University

Salary Details For Krushi Vigyan Kendra Nagpur Bharti 2022

पदाचे नाव वेतनश्रेणी
विषय विषय विशेषज्ञ (बागायती) Rs. 56,100/-
विषय विषय विशेषज्ञ (वनस्पती संरक्षण) Rs. 56,100/-
विषय विषय विशेषज्ञ (गृहशास्त्र) Rs. 56,100/-
विषय विषय विशेषज्ञ (कृषी विस्तार) Rs. 56,100/-

How to Apply For Krushi Vigyan Kendra Recruitment 2022

  • वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • सदर पदांकरिता सविस्तर सूचना mafsu.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2022 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For KVK Nagpur Application 2022

???? PDF जाहिरात
https://bit.ly/3ARadGv
???? अर्ज नमुना
https://bit.ly/3RHBNwv
✅ अधिकृत वेबसाईट
mafsu.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

5 Comments
  1. योगेश बोरुडे says

    मला काही उत्तर नाही

  2. योगेश बोरुडे says

    Army

  3. योगेश बोरुडे says

    नाही

  4. मनोज says

    Kvk नागपूर येथील जाहिरात क्र 2 मधील पदाकरिता करावयाच्या अर्जाचा नमुना जाहिरातीमध्ये दिलेला नाही सर
    कृपया नमुना जोडा

  5. balaji ghotankar says

    gharachi parisstitit khup halakichi ahe sheti vadi nahi majuri karun pota bhartot nokarichi khup avashakata ahe shikshan 12 pass b, com second year chalu ahe

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड