कृषी विज्ञान केंद्र नागपूर अंतर्गत विविध पदांची भरती
KVK Nagpur Bharti 2021
KVK Nagpur Bharti 2021 : कृषी विज्ञान केंद्र नागपूर येथे विषय विशेषज्ञ, कार्यक्रम सहाय्यक, फार्म व्यवस्थापक, सहाय्यक, कुशल सहाय्यक (कर्मचारी) पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 मार्च 2021 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – विषय विशेषज्ञ, कार्यक्रम सहाय्यक, फार्म व्यवस्थापक, सहाय्यक, कुशल सहाय्यक (कर्मचारी)
- पद संख्या – 11 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- वयोमर्यादा – 45 वर्षे
- नोकरी ठिकाण – नागपूर
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – असोसिएट डीन, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, सेमिनरी हिल्स, नागपूर, पिन -400006
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 मार्च 2021 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For KVK Nagpur Bharti 2021 | |
gharachi parisstitit khup halakichi ahe sheti vadi nahi majuri karun pota bhartot nokarichi khup avashakata ahe shikshan 12 pass b, com second year chalu ahe
Kvk नागपूर येथील जाहिरात क्र 2 मधील पदाकरिता करावयाच्या अर्जाचा नमुना जाहिरातीमध्ये दिलेला नाही सर
कृपया नमुना जोडा