KVIC Bharti 2026
होतकरू युवक – युवतींसाठी स्वरोजगाराभिमुख प्रशिक्षणाची सुवर्णसंधी -भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय अंतर्गत खादी आणि ग्रामोद्योग आयोग, त्र्यंबक विद्यामंदिर नाशिक येथील पुरस्कार प्राप्त प्रशिक्षण केंद्रात उपलब्ध करून देण्यात येत आहे. युवक-युवतींसाठी स्वयंरोजगाराभिमुख प्रशिक्षण योजना (सुवर्णसंधी) अंतर्गत विविध प्रशिक्षण अभ्यासक्रम राबविण्यात येत आहेत. भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अधिपत्याखालील या संस्थेमार्फत प्रशिक्षण पूर्णतः मोफत देण्यात येणार असून, प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या अंतर्गत बेकरी व खाद्यपदार्थ निर्मिती, लोणची-पापड व विविध तेल काढणी, साबण-डिटर्जंट निर्मिती, अगरबत्ती-मेणबत्ती, टेलरिंग, मोबाईल दुरुस्ती, संगणक हार्डवेअर-नेटवर्किंग, फॅशन डिझायनिंग, डिजिटल प्रिंटिंग तसेच विविध ग्रामीण व हस्तकला आधारित व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण कालावधी अभ्यासक्रमानुसार काही दिवसांपासून ते काही महिन्यांपर्यंत असणार असून, मर्यादित जागांसाठी प्रवेश दिला जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी व अर्जासाठी दिलेल्या संपर्क क्रमांकावर किंवा ई-मेलद्वारे संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post:
KVIC Bharti 2025
KVIC Bharti 2025: KVIC (Khadi and Village Industries Commission) Mumbai invites Applications from eligible candidates for the respective department for the various vacant posts of “Master Trainer / Local Skill Trainer”. There are various vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates can send their application to the given address or through e-mail before the last date.The last date for application is 5th May 2025. The official website of KVIC is www.kvic.gov.in. For more details about KVIC Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
खादी व ग्रामोद्योग आयोग (Khadi and Village Industries Commission), मुंबई अंतर्गत “मास्टर ट्रेनर / स्थानिक कौशल्य प्रशिक्षक“ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मे 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – मास्टर ट्रेनर / स्थानिक कौशल्य प्रशिक्षक
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 25 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल)
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – डॉ.बी. आर. अंबेडकर ग्रामीण प्रौद्योगिकी एवं प्रबंधन संस्थान, त्र्यंबक विद्या मंदिर, नाशिक 422 213
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 मे 2025
- अधिकृत वेबसाईट – www.kvic.gov.in
Educational Qualification For KVIC Mumbai Recruitment 2025
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| मास्टर ट्रेनर / स्थानिक कौशल्य प्रशिक्षक | 12th Passed or equivalent Technical skilled training and experience in respective field |
How To Apply For Khadi and Village Industries Commission Application 2025
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मे 2025 आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अर्ज दिलेल्या वरील संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For KVIC Mumbai Bharti 2025 | www.kvic.gov.in Recruitment 2025 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/w5JzG |
| ✅ अधिकृत वेबसाईट | www.kvic.gov.in |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















