Kurundwad Urban Co-Operative Bank Bharti 2026
Kurundwad Urban Co-Operative Bank Bharti 2026: The Applications are invited from Swatantra Senani Shripal Alase (Kaka) Kurundwad. Urban Co-Op. Bank Ltd. Kurundwad Kolhapur to fill “Junior Officer/ Senior Officer & Marketing Officer.“ Posts. There are various vacancies available. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address. The last date for applications is 10 days (15th of January 2026). The official website of Kurundwad Urban Co-Operative Bank is sbkbank.com. For more details about Kurundwad Urban Co-Operative Bank Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.
स्वतंत्र सेनानी श्रीपाल आलासे (काका). सहकारी बँक लि. कुरुंदवाड कोल्हापूर अंतर्गत “ज्युनिअर ऑफिसर/ सिनिअर ऑफिसर, मार्केटिंग ऑफिसर” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 दिवस (15 जानेवारी 2026) आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – ज्युनिअर ऑफिसर/ सिनिअर ऑफिसर, मार्केटिंग ऑफिसर
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – कुरुंदवाड जि. कोल्हापुर
- अर्ज पद्धती – ऑफलाईन/ऑनलाइन (ई-मेल).
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, चेअरमन स्वातंत्र्य सेनानी के. श्रीपाल आलासे (काका) कुरुंदवाड अर्बन को-ऑप. बँक लि., कुरुंदवाड प्रधान कार्यालय, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर, पिनकोड- ४१६१०६
- ई- मेल पत्ता – [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 दिवस (15 जानेवारी 2026)
- अधिकृत वेबसाईट- https://sbk.bank.in/
Educational Qualification For Kurundwad Urban Co-Operative Bank Recruitment 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| ज्युनिअर ऑफिसर/ सिनिअर ऑफिसर | बी. कॉम. / एम.कॉम./ एम.बी.ए./ जी.डी.सी. अॅन्ड ए./ जेएआयआयबी/ सीएआयआयबी, सहकारी बँकेमध्ये ऑफिसर या पदावर काम केलेचा ५ वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य. |
| मार्केटिंग ऑफिसर | एम.बी.ए. (मार्केटिंग), बैंकिंगमधील मार्केटिंग कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य |
How to Apply For SBK Bank Application 2026
- सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- कोणत्या पदासाठी अर्ज केला आहे त्याचा उल्लेख पाकीटावर करणे आवश्यक.
- सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
- इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- तरी इच्छुक पात्र उमेदवारांनी प्रमाणपत्राच्या सर्टिफाईड कॉपीज, फोटो, वय, जन्मतारीख पगाराची अपेक्षा व आपल्या संपर्क नंबरसह बँकेकडे मा. चेअरमनसो यांच्या नावे १० दिवसात अर्ज करावेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 दिवस (15 जानेवारी 2026) आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For sbk.bank.in Job 2026 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/7e0rK |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://sbk.bank.in/ |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत 

















1 thought on “कुरुंदवाड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये विविध रिक्त पदांची भरती जाहिरात प्रकाशित; ऑफलाईन अर्ज करा | Kurundwad Urban Co-Operative Bank Bharti 2026”
New Post Updated.