कृषी विभाग हिंगोली येथे संसाधन व्यक्ती पदांची भरती सुरु | Krushi Vibhag Hingoli Bharti 2022

Krushi Vibhag Hingoli Bharti 2022

Krushi Vibhag Hingoli Bharti 2022 Details

Krushi Vibhag Hingoli Bharti 2022: The recruitment notification is published by Krushi Vibhag Hingoli to fill Resource Person Posts. Interested and eligible candidates can apply before the 30th Of June 2022. More details are given below:-

कृषी विभाग हिंगोली अंतर्गत संसाधन व्यक्ती पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 आहे.

कृषी विभागात विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू | Krushi Vibhag Bharti 2022

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावसंसाधन व्यक्ती 
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणहिंगोली
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, हिंगोली
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2022
  • अधिकृत वेबसाईट : krishi.maharashtra.gov.in

How To Apply For Krushi Vibhag Hingoli Jobs 2022

  1. वरील पदांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. रिक्त पदाची सूचना व इतर माहिती krishi.maharashtra.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
  4. अर्जासोबत संबंधित कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Educational Qualification For Agriculture Department Hingoli Recruitment 2022

Krishi Vibhag Hingoli Bharti 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Krushi Vibhag Hingoli Recruitment 2022

PDF जाहिरात :  https://cutt.ly/VKxJpzn
अधिकृत वेबसाईट : krishi.maharashtra.gov.in

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड