Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कृषी विभाग धुळे अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरू; त्वरित अर्ज करा | Krushi Vibhag Dhule Bharti 2022

Krushi Vibhag Dhule Bharti 2022

Krushi Vibhag Dhule Bharti 2022 Details

Krushi Vibhag Dhule Bharti 2022: The recruitment notification is published by Agriculture Department Dhule to fill Resource Person vacant Posts. Interested and eligible candidates can apply before the last date. More details are given below:-

कृषी विभाग धुळे अंतर्गत संसाधन व्यक्ती पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जुलै 2022 आहे.

कृषी विभाग रत्नागिरी अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची भरती सुरू; 11 जुलै पर्यंत करा अर्ज | Krushi Vibhag Ratnagiri Bharti 2022

कृषी विभागात विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू | Krushi Vibhag Bharti 2022

कृषी विभाग हिंगोली येथे संसाधन व्यक्ती पदांची भरती सुरु | Krushi Vibhag Hingoli Bharti 2022

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावसंसाधन व्यक्ती 
  • शैक्षणिक पात्रता – सेवानिवृत शासकीय अधिकरी (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणधुळे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी,धुळे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 जुलै 2022
  • अधिकृत वेबसाईट : krishi.maharashtra.gov.in

How To Apply For Agriculture Department Dhule Recruitment 2022

  1. वरील पदांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. रिक्त पदाची सूचना व इतर माहिती krishi.maharashtra.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
  4. अर्जासोबत संबंधित कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जुलै 2022 आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Krushi Vibhag Ratnagiri Dhule 2022

PDF जाहिरात : https://cutt.ly/VKEaoQ0
अधिकृत वेबसाईट : krishi.maharashtra.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड