कृषी विभाग, कृषी सेवक प्रवेशपत्र, ऑनलाइन परीक्षेसंबंधित माहिती पुस्तिका उपलब्ध, डाउनलोड करा; IBPS लिंक सुरु! – Krushi Vibhag Exam Date 2023 | Krushi Vibhag Admit Card 2023
Krushi Vibhag Admit Card 2023 Download, Krushi Vibhag Maharashtra Hall Ticket
Krushi Sevak Admit Card 2023 Download
Krushi Vibhag Admit Card 2023 Download: The krushi sevak admit card is a document that you need to carry with you when you appear for the krushi sevak exam. The krushi sevak exam is conducted by the Maharashtra Agriculture Department (Krushi Vibhag) for Krushi Sevak(Agriculture Assistant). The exam dates and admit card availability dates are mentioned in following Notification. Maha Krushi Vibhag announce Krushi Sevak Exam Date 2023 now. Here are some steps to download the krushi sevak admit card from the official website of the department.
प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी रजिस्ट्रेशन नंबर टाकल्या पासवर्ड Date of Birth (DD-MM-YY) 09-06-95 किंवा 01-05-02 अशा फॉरमॅट मध्ये टाकावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त कार्यालयांच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील कृषी सहाय्यकांची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर सरळसेवेने भरण्यासाठी दिनांक- ११ ऑगस्ट, २०२३ ते दिनांक- १४ ऑगस्ट, २०२३ या कालावधीमध्ये जाहिराती विभागस्तरावरून प्रसिध्द करण्यात आलेली होती, त्यानुषंगाने सदर पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. कृषी सेवक परीक्षा तारखा जाहीर करण्यातआल्या आहेत. नवीन परिपत्रकानुसार IBPS द्वारे परीक्षा १६ व १९ जानेवारी २०२४ रोजी परीक्षा आयोजित होत आहेत. तसेच प्रवेश पत्र डाउनलोड साठी उपलब्ध झाले आहे. त्यानंतर उमेदवार आपल्या लॉगिन द्वारे डाउनलोड करू शकतील. या बद्दल सविस्तर माहिती वेळेवर मिळवण्यासाठी महाभरती ला भेट देत राहा तसेच या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम, परीक्षा स्वरूप निवड पद्धत येथे तपासा व कृषी सेवक टेस्ट सिरीज येथे जॉईन करा तेही मोफत !! या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
कृषि सेवक या पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन परीक्षेसंबंधित माहिती पुस्तिका
How To Download Krushi Vibhag Krushi Sevak Hall Ticket 2023
- Go to the official portal of the Department Of Agriculture, Government of Maharashtra, i.e., www.krishi.maharashtra.gov.in.
- Skim through the page to find the admit card download link right ahead. Click on the Maharashtra Krushi Sevak Admit Card download link.
- Enter your registration number or form number and date of birth. Click on the “Submit” button. Your admit card will be displayed on the screen.
- Check the details on the admit card carefully and download it. Take a printout of the admit card and keep it safe for future reference.
????प्रवेशपत्र डाउनलोड करा
कृषी विभाग मॉक टेस्ट 2024
Krushi Vibhag Exam Date 2023, Admit Card Download
Krushi Vibhag Admit Card 2023 Download: Advertisement for the posts of Short Typewriter, Short Writer (Lower Grade), Short Writer (High Grade), Assistant Superintendent, Senior Clerk in group-C cadre of the former Secondary Service Selection Board (outside the purview of Maharashtra Public Service Commission) on the establishment of various Divisional Agriculture Joint Director’s Office under the Agriculture Commissionerate in the Agriculture Department. It was released from April 3, 2023 to April 6, 2023. Applications of the candidates have been received as per this advertisement. Accordingly, the online examination will be held on September 21, 22 and 25, 2023 at the designated examination center in the state. Download Krushi Vibhag Admit Card 2023, Krushi Vibhag Group C Hall Ticket from below link:
कृषी विभागातील कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त विविध विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट-क संवर्गातील लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुलेखक (उच्च श्रेणी), सहायक अधीक्षक, वरिष्ठ लिपिक या पदांकरीता जाहीरात दि. ३ एप्रिल, २०२३ ते ६ एप्रिल २०२३ रोजी प्रसिद्ध झालेली होती. सदर जाहिरातीस अनुसरुन उमेदवारांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्यानुषंगाने ऑनलाईन परीक्षा दिनांक २१, २२ व २५ सप्टेंबर, २०२३ रोजी राज्यातील नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावर आयोजीत करण्यात आलेली आहे. कृषी विभाग परीक्षेचे संपूर्ण स्वरूप व अभ्यासक्रम येथे तपासा तसेच कृषी विभाग अपेक्षित प्रश्नसंच या लिंक वर सोडवून बघावे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
????प्रवेशपत्र डाउनलोड करा
Important Dates
Commencement of Call letter Download | 12 – 09 – 2023 |
Closure of Call letter Download | 25 – 09 – 2023 |
Krushi Vibhag Bharti Information Booklet
Download Krushi Vibhag Group C Bharti Exam Information Book
Krushi Vibhag Admit Card 2023 Download: Agricultural Supervisor Limited Departmental Examination is scheduled on 3rd April 2023. Candidates who have applied for Maha Agricultural Supervisor LDE Exam 2023 can download their admit Card from below Link. The last date for printing Krushi Vibhag Admit Card 2023 is 3rd April 2023. Also, you can download the Krushi Vibhag Exam Information handout from below link:
कृषी पर्यवेक्षक लिमिटेड विभागीय परीक्षा 3 एप्रिल 2023 रोजी होणार आहे. ज्या उमेदवारांनी महा कृषी पर्यवेक्षक एलडीई परीक्षा 2023 साठी अर्ज केला आहे ते त्यांचे प्रवेशपत्र खालील लिंकवरून डाउनलोड करू शकतात. कृषी विभाग अॅडमिट कार्ड 2023 प्रिंट करण्याची शेवटची तारीख 3 एप्रिल 2023 आहे. तसेच तुम्ही खालील लिंकवरून कृषी विभाग परीक्षा माहिती हँडआउट डाउनलोड करू शकता:
Commissioner Of Agriculture, Maharashtra State, Pune / महाराष्ट्र शासन, कृषि आयुक्त पुणे – Promotion To The Post Of Agriculture Supervisor / ‘कृषी पर्यवेक्षक ‘
????प्रवेशपत्र डाउनलोड करा
Table of Contents
I hvae not Recvied Hail Ticket.