कृषि सेवक नागपूर उमेदवारांची अंतरीम निवड यादी जाहीर – Krushi sevak result 2024

krushi sevak result 2024, Krushi Sevak Merit List Download

Nagpur Krushi Sevak Selection List

दिनांक 16ऑगस्ट२०२४ रोजी नागपूर कृषी सेवक उमेदवारांची अंतरीम निवड यादी कृषी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यांत आलेली आहे. खालील लिंक वरून आपण PDF बघू शकता.  तसेच या कृषी विभाग भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

यादी डाउनलोड करा

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Konkan Thane Krushi Sevak Selection List

कृषी विभागाच्या अधिनस्त कार्यालयांच्या आस्थापनेवरील कृषी सहायकांची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चीत वेतनावर भरणेसंदर्भातील सरळसेवेने भरतीसाठी कोल्हापूर विभागाची जाहिरात दिनांक ११ ऑगस्ट २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यांत आलेली आहे. दिनांक १० जून २०२४ रोजी उमेदवारांची तात्पुरती/अंतरीम निवड यादी कृषी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यांत आलेली आहे. दिनांक १८ जून २०२४ व १९ जून २०२४ रोजी उमेदवारांचे अर्हताविषयक मुळ कागदपत्र तपासणी करण्यांत आलेली आहे. या निवेदनासोबत कोल्हापूर विभागाची कृषी सेवक भरती २०२३ च्या अनुषंगाने उमेदवारांची अंतिम निवड यादी व कागदपत्र तपासणी नंतरची सुधारीत अंतरीम प्रतिक्षा यादी (गुणवत्तेनुसार नव्याने समाविष्ट झालेल्या उमेदवारांच्या नावासह) कृषी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यांत येत आहे. अंतिम निवड यादी व सुधारीत अंतरीम प्रतिक्षा यादी च्या अनुषंगाने उमेदवारांना खालीलप्रमाणे सूचना देण्यांत येत आहे.

पूर्ण यादी डाउनलोड करा

 


Krushi Sevak Merit List Download: विभागीय कृषि सह संचालक, कोकण विभाग, ठाणे अंतर्गत कृषि सेवक या पदाकरिता दिनांक १६.१.२०२४ व १९.१.२०२४ रोजी घेण्यांत आलेल्या सरळ सेवा लेखी परिक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड यादी व प्रतिक्षा यादी कृषि विभागाच्या संकेत स्थळावर दिनांक १६.४.२०२४ रोजी प्रसिध्द करणेत आलेली होती. निवड यादीनुसार उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी दिनांक ६ व ७ जून २०२४ रोजी करणेसाठी उमेदवारांना बोलविण्यांत आलेले होते. सदर कागदपत्र पडताळणीत १९ उमेदवार गैरहजर होते. सदर गैरहजर उमेदवारांना मूळ कागदपत्रे तपासणीसाठी पुन्हा दिनांक २०.६.२०२४ रोजी उपस्थित रहाण्याच्या सूचना दिलेल्या होत्या परंतु सदर दिवशीही हे १९ उमेदवार हजर राहीलेले नाहीत. गैरहजर असलेल्या उमेदवारांच्या ऐवजी प्रतिक्षा यादितील गुणानुक्रमे निवड केलेली यादी कृषि विभागाच्या वेबसाईटवर दिनांक १२.७.२०२४ प्रसिध्द करणेत आली होती. सदर यादीवर काही सुचना, हरकती व आक्षेप आल्याने सदर यादीची पडताळणी करुन आता गैरहजर उमेदवारांची प्रवर्ग निहाय यादी प्रपत्र१ मध्ये दर्शविण्यांत आली आहे. प्रपत्र२ मध्ये प्रवर्गनिहाय गैरहजर असलेल्या उमेदवारामुळे प्रवर्गनिहाय निवड यादीतील बदल व प्रतिक्षा यादीतील प्रवर्गनिहाय निवड झालेल्या उमेदवारांची यादी दिलेली आहे. प्रपत्र २ बाबत काही सुचना, हरकती व आक्षेप असल्यास ते दिनांक ३१ जुलै २०२४ पर्यंत या कार्यालयास सादर करावेत/नोंदवाव्यात.

1 कोकण विभाग ठाणे- कृषि सेवक संवर्ग-२०२३ मधील गैरहजर उमेदवारांमुळे निवड यादीतील बदल व प्रतिक्षा यादीतील निवड झालेल्या उमेदवारांची यादी भरती 24/07/2024 0.69 Download

 


Nashik Krushi Sevak Bharti Revised List

कृषी विभागात २०२३-२४ या वर्षात दिव्यांग कोट्यातून भरती झालेल्या कृषी सेवकांची दिव्यांग प्रमाणपत्रे कृषी विभाग तपासणार असून, त्यादृष्टीने तयारी सुरू केल्याची माहिती विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.या भरतीत दिव्यांग कोट्यातून निवड झालेल्या उमेदवारांची सखोल चौकशी करावी, असे पत्र स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संघटनेने कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे यांना दिले आहे. 

 

नुकत्याच झालेल्या कृषी सेवक पदभरती परीक्षेत दिव्यांग आरक्षणांमधून भरती झालेल्या उमेदवारांनी बोगस प्रमाणपत्र काढून शासनाची फसवणूक केल्याचा उल्लेख या तक्रारीत आहे. २०१८-१९ मध्ये झालेल्या कृषी सेवक पदभरतीत दिव्यांग कोट्यातून बोगस प्रमाणपत्र वापरून उमेदवार निवडले गेलेले आहेत, असा संशय असल्याचेही या तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे जे मूळ दिव्यांग आहेत त्यांना न्याय देण्यासाठी २०१६ पासून कृषी विभागामार्फत झालेल्या सर्व भरतीमध्ये निवड झालेल्या दिव्यांग कोट्यातील उमेदवारांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. २०१५ पासून दिव्यांग कोट्यातून भरती झालेल्या उमेदवारांची मुंबईतील जे. जे. शासकीय रुग्णालयातून तपासणी व्हावी, अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली आहे.

 


 

नाशिक विभागाची कृषी सेवक भरती २०२३ च्या अनुषंगाने उमेदवारांची अंतिम निवडयादी व कागदपत्र तपासणी नंतरची सुधारीत अंतरीम प्रतिक्षायादी (गुणवत्तेनुसार नव्याने समाविष्ट झालेल्या उमेदवारांच्या नावासह) कृषी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यांत येत आहे. अंतिम निवडयादी व सुधारीत अंतरीम प्रतिक्षायादी च्या अनुषंगाने उमेदवारांना खालीलप्रमाणे सूचना देण्यांत येत आहे. तसेच या कृषी विभाग भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

1 नाशिक विभाग- कृषी सेवक पदभरती-२०२३ च्या अनुषंगाने उमेदवारांसाठीचे निवेदन, अंतिम निवडयादी व सुधारीत अंतरिम प्रतिक्षायादी भरती 22/07/2024 6.30 Download
2 नाशिक विभागाची कृषी सेवक पदभरती दिव्यांग व अनाथ उमेदवारांची सुधारित अंतरिम प्रतीक्षा यादी २०२३ भरती 22/07/2024 0.70 Download

सुधारीत अंतरिम प्रतिक्षायादीत नव्याने समाविष्ट झालेल्या उमेदवारांनी दिनांक २९ जुलै २०२४ रोजी कृषी सेवक पदासाठी अर्ज करतेवेळी माहिती सादर केलेल्या सर्व मूळ कागदपत्रांसह विभागीय कृषि सहसंचालक नाशिक. विभाग नाशिक कार्यालय, अश्विनी बॅरेक्स, विभागीय महसूल आयुक्त कार्यालया शेजारी, नाशिकरोड येथे सकाळी १०:०० वाजता उपस्थित रहावे.

 दिनांक ०१ जून २०२४ व २ जून २०२४ रोजी झालेल्या कागदपत्र पडताळणीच्या अनुषंगाने कागदपत्र पडताळणीसाठी अनुपस्थित असलेले, कृषी सेवक पदावरील हक्क नाकारलेले व विविध कारणांमुळे अपात्र ठरलेल्या अंतरिम निवडयादी व प्रतिक्षायादीतील उमेदवारांची यादी या निवेदनासोबत प्रसिद्ध करण्यांत येत आहे.


Aurangabad Krushi Sevak Final selection list

विभागीय कृषि सहसंचालक, छत्रपती संभाजीनगर विभागाच्या कृषी सेवक पदाच्या भरतीच्या अनुषंगाने कृषि सेवक पदांची तात्पुरती अंतीम निवड व प्रतिक्षा यादी या कार्यालयाचे पत्र जा.क्र. विना/आस्था/अ-४/कृ.से. भरती-२०२३/३५४६/२०२४ दिनांक ०३.०७.२०२४ रोजी कृषी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यांत आलेलेली आहे.
१. कृषि सेवक पदांची तात्पुरती अंतीम निवड व प्रतिक्षा यादीमध्ये भटक्या जमाती (क) प्रवर्गामध्ये संस्थात्मक अनाथ प्रवर्गातील श्री गणेश बाळू कोल्हे हे गुणवत्तेनुसार असल्यामुळे त्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे भटक्या जमाती (क) सर्वसाधारण प्रवर्गातील अ.क्र. ३ वरील श्री संजय शिवाजी बाचकर हे निवड यादीत न जाता खुला व भटक्या जमाती (क) या प्रवर्गाच्या प्रतिक्षा यादीत त्यांचे स्थान निश्चित होते. परंतू अनावधानाने त्यांचे निवड यादीतील नाव कमी करण्याचे राहीलेले होते. त्यामध्ये या शुध्दीपत्रकानुसार खालीलप्रमाणे बदल करण्यात येत आहे.

क्रमांक विषय दस्तावेजाचे प्रकार दिनांक Size(MB) डाऊनलोड
1 छत्रपती संभाजीनगर विभाग गट-क कृषी सेवक सरळसेवा भरती तात्पुरती अंतीम निवड व तात्पुरती अंतीम निवड प्रतिक्षा यादीच्या अनुषंगाने शुध्दीपत्रक भरती 05/07/2024 0.50 PDF
2 छत्रपती संभाजीनगर विभागा- गट-क कृषी सेवक सरळसेवा भरती तात्पुरती अंतीम निवड व प्रतिक्षा यादी भरती 03/07/2024 5.15 PDF

 


Amravati Krushisevak Final selection list

विभागीय कृषि सहसंचालक, अमरावती विभाग  या विभागातील कृषि सेवक पदांचा सरळसेवा भरती परिक्षेचा अनुसूचित क्षेत्राबाहेरील पदांचा निकाल कृषि विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे. खालील लिंक वरुन आपण आपला निकाल बघू शकता.

अमरावती कृषि सेवक निकाल लिंक 

 


Nagpur Krushi Sevak Result 2024

Maharashtra Agricultural Sevak Provisional Merit List 2024 is OUT for Nagpur Region! This exam was conducted on 19 January 2024, and now you can check your result. You can download your result by visiting the official website or from below Direct Link. Right Now Kolhapur Krushi Sevak Result and Merit List is out  !!

विभागीय कृषि सहसंचालक, नागपूर विभाग नागपूर या विभागातील कृषि सेवक पदांचा सरळसेवा भरती परिक्षेचा अनुसूचित क्षेत्राबाहेरील ३६५ पदांचा निकाल दि. १२.०३.२०२४ रोजी कृषि विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे. त्याअनुषंगाने अनुसुचित क्षेत्राबाहेरील सर्वसाधारण गुणांकन यादी आधारभुत धरुन तात्पुरती (अंतरिम) निवड व (अंतरिम) प्रतिक्षा यादी दि.१५.०३.२०२४ रोजी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. प्रसिध्द करण्यात आलेल्या अंतरिम (provisional) निवड व अंतरिम (provisional) प्रतिक्षा यादीवर आक्षेप प्राप्त झाले आहे.

सदर आक्षेपांचे अवलोकन करुन नियमातील तरतुदीनुसार खात्री करुन समान गुण प्राप्त उमेदवारांना शासन निर्णयातील तरतुदीनुसार प्राधान्यक्रम देण्याची कार्यवाही करण्यात आली व अंतरीम गुणवत्ता यादीत बदल करण्यात आलेला आहे. त्यामुळे तात्पुरत्या निवड यादीत अंशतः बदल झालेला आहे. सुधारित निवड यादी करतांना प्रतिक्षा यादीतील काही उमेदवार निवड यादीत व निवड यादीतील ६ उमेदवार प्रतिक्षा यादीत समाविष्ट झालेले आहेत. विज्ञापीत केलेल्या ३६५ उमेदवारांपैकी समांतर आरक्षणातील राखीव पदे माजी सैनिक वगळुन उपलब्ध न झालेल्या इतर समांतर आरक्षणातील पदांची संख्या एकुण ३१ असुन सदर पदांकरिता त्या त्या सामाजिक प्रवर्गातील उमेदवारांना गुणानुक्रमे त्याऐवजी अंतरिम निवड यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार ३०९ उमेदवारांची सुधारित अंतरिम निवड यादी प्रसिध्द करण्यात येत आहे.

सदर सुधारित अंतरिम निवड यादीमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या अथवा यापुर्वी कागदपत्र पडताळणीस अनुपस्थित राहिलेल्या उमेदवारांना अंतीम संधी म्हणुन दि.२६.०६.२०२४ रोजी मुळ कागदपत्र तपासणीसाठी उपस्थित राहावयाचे आहे. तसेच प्रसिध्द करण्यात आलेल्या सुधारित अंतरीम निवडयादीत नाव समाविष्ट असणे म्हणजे त्यांची निवड झाली असे नाही त्यामुळे त्यांना त्या पदावर कोणताही हक्क सांगता येणार नाही, याची नोंद घ्यावी.

 

1 नागपूर विभागातील गट क मधील कृषि सेवक सरळसेवा भरती सुधारित अंतरीम निवड यादी परिक्षेचा निकाल 21/06/2024 3.03 PDFDownload PDF List Link 
1 कोल्हापूर (Kolhapur)  विभाग- कृषि सेवक भरती २०२४ अंतरीम निवडयादी व प्रतिक्षायादी भरती 11/06/2024 11.06 Download

 


Latur Krushi Sevak Result 2024

krushi sevak result 2024: विभागीय कृषि सहसंचालक, लातूर विभाग, लातूर या विभागातील कृषि सेवक संवर्गाची सरळसेवा जाहिरात क्रमांक ४३९३/सन २०२३, दिनांक ११/०८/२०२३ रोजीच्या जाहिरातीस अनुसरून दिनांक १६ जानेवारी, २०२४ रोजी व दिनांक १९ जानेवारी, २०२४ रोजी इंस्टीटयुट ऑफ बैंकिंग पर्सोनल सिलेक्शन (आय.बी.पी.एस.) संस्थेमार्फत विविध केंद्रावर आयोजित ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. त्यानुसार सदर परीक्षेचा निकापत्रक दिनांक १२ मार्च, २०२४ रोजी प्राप्त झाले असून शासन पत्र क्र. कृषिआ- ३२२३/प्र.क्र.१७१/१६-अ, दिनांक १८ ऑक्टोबर, २०२३ अन्वये अनुसुचित क्षेत्रातील पदभरतीच्या अनुषंगाने निवडप्रक्रीया / नियुक्तीसंदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात येडु नये असे आदेशित असल्याने प्राप्त निकाल आधारभूत धरून अनुसुचित क्षेत्राबाहेरील सर्वसाधारण गुणांकन यादी www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दिनांक १२ मार्च, २०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे.

दिनांक १२ मार्च, २०२४ रोजी अनुसूचित क्षेत्राबाहेरील सर्वसाधारण गुणांकन यादी आधारभूत धरून तात्पुरती/अंतरीम निवडसुची www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दिनांक १५ मार्च, २०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली होती. पात्र वैध हरकती अंती सुधारीत तात्पुरती अंतरीम निवडसुची व अंतरीम तात्पुरती प्रतिक्षा सुची प्रसिध्द करण्यात येत आहे. निवडसुचीतील अ.क्रं. ०१ ते ६७ वरील उमेदवारांना दिनांक १२ जुन, २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता व अ.क्र. ६८ ते १३४ वरील उमेदवारांना दिनांक १३ जुन, २०२४ रोजी सकाळी मुळ कागदपत्र पडताळणी साठी या कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत वैयक्तीकरित्या कळविण्यात आलेले आहे. तसेच प्रसिध्द केलेल्या तात्पुरती अंतरीम निवडसूचीत नाव समाविष्ट असणे म्हणजे निवडी साठी दावा करता येणार नाही. याची नोंद घ्यावी

1 लातुर विभाग- गट कसंवर्गातील सरळसेवा कृषि सेवक पदाची सुधारीत तात्पुर्ती अंतरीम निवडसुची व प्रतिक्षा सुची भरती 07/06/2024 3.54 Download

Aurangabad Krushi Sevak Result 2024

krushi sevak result 2024: छत्रपती संभाजीनगर विभागाच्या कृषी सेवक पदाच्या भरती जाहिरात क्रमांक ०३ दि १४/८/२३ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने दिनांक १६ जानेवारी २०२४ व १९ जानेवारी २०२४ रोजी आयबीपीएस संस्थेमार्फत विविध केंद्रावर आयोजित ऑनलाईन परीक्षा घेण्यात आलेलो आहे. दिनांक १२ मार्च २०२४ रोजी छत्रपती संभाजीनगर विभागाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी किमान ४५ टक्के गुणांची अर्हता धारण करणा-या उमेदवारांचे प्रवर्गनिहाय गुणवत्तायादी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यांत आलेली आहे. या निवेदनासोबत छत्रपती संभाजीनगर विभागाची कृषी सेवक भरती-२०२३ च्या अनुषंगाने उमेदवरांची तात्पुरती / अंतरीम निवडयादी कृषी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यांत येत आहे. तात्पुरत्तो / अंतरोम निवडयादीच्या अनुषंगाने उमेदवारांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे.
१. तात्पुरती/अंतरीम निवडयादी मध्ये उमेदवारांच्या नावाचा समावेश झाला म्हणजे ते नियुक्तीस पात्र झालेत असे नाही. २. अंतिम निवडयादी उमेदवाराची निवड ही उमेदवारांची ओळख / कागदपत्रे/समांतर आरक्षणाची प्रमाणपत्रे तपासणी नंतरच करण्यांत येईल.
३. उमेदवाराने सादर केलेली माहिती/समांतर आरक्षण प्रमाणपत्रे चूकीची खोटी आढळल्यांस उमेदवाराचा नियुक्तीसाठी विचार
करण्यांत येणार नाही. ४. तात्पुरती / अंतरीम निवडयादी मध्ये समावेश असलेल्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावण्यातबाबतच्या सूचना
स्वतंत्रपणे कळविण्यांत येतील त्यासाठी उमेदवारांनी संकेतस्थळावर वेळोवेळी भेट देण्याची दक्षता घ्यावी.
५. विज्ञापित केलेल्या जाहीरातीत नमूद केल्याप्रमाणे समांतर आरक्षणांतर्गत राखीव असलेल्या माजी सैनिक प्रवर्गात पुरेसे उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे सदर प्रकरणी सा.प्र.वि. शासन निर्णय दिनांक १६/०४/१९८१ शासन स्थायी आदेशानुसार पुढील कार्यवाही करण्यांत येईल.

क्रमांक विषय दस्तावेजाचे प्रकार दिनांक Size(MB) डाऊनलोड
1 छत्रपती संभाजीनगर विभाग – गट क सरळ सेवा संवर्गातील कृषी सेवक पद भरती 2023 निवेदन, तात्पुरता निवड व प्रतीक्षा यादी भरती 07/06/2024 3.79 Download

Krushi Sevak Result 2024

कृषी विभागाच्या अधिनस्त कार्यालयांच्या आस्थापनेवरील कृषी सहायकांची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चीत वेतनावर भरणेसंदर्भातील सरळसेवा पेसा व नॉन पेसा पदभरतीसाठीची नाशिक विभागाची जाहिरात दिनांक ११ ऑगस्ट २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यांत आलेली आहे. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने दिनांक १२ मार्च २०२४ रोजी नाशिक विभागाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यांत आलेली आहे. दिनांक १५ मार्च २०२४ रोजी उमेदवारांची तात्पुरती/अंतरीम निवडयादी कृषी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यांत आलेली आहे.

या निवेदनासोबत नाशिक विभागाची कृषी सेवक भरती २०२३ च्या अनुषंगाने उमेदवारांची तात्पुरती/अंतरीम प्रतिक्षायादी कृषी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यांत येत आहे. तात्पुरती/अंतरीम प्रतिक्षायादीच्या अनुषंगाने उमेदवारांना खालीलप्रमाणे सूचना देण्यांत येत आहे.
१) तात्पुरती /अंतरीम प्रतिक्षायादी मध्ये उमेदवारांच्या नावाचा समावेश झाला म्हणजे ते नियुक्तीस पात्र झालेत असे नाही.
२) अंतिम निवडयादी उमेदवाराची निवड ही उमेदवारांची ओळख/कागदपत्रे/समांतर आरक्षणाची प्रमाणपत्रे तपासणी नंतरच
करण्यांत येईल.
३) उमेदवाराने सादर केलेली माहिती / समांतर आरक्षण प्रमाणपत्रे चूकीची / खोटी आढळल्यांस उमेदवाराचा नियुक्तीसाठी विचार करण्यांत येणार नाही.
४) तात्पुरती/अंतरीम निवडयादी व प्रतिक्षायादीमध्ये समावेश असलेल्या उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणीसाठी येतानां या निवेदनासोबत जोडण्यांत येणाऱ्या प्रपत्रात माहिती भरावी. सदर प्रपत्र व आधारभूत कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित केलेल्या २ प्रतींसह माहिती कागदपत्र पडताळणीसाठी तयार ठेवावी. कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावण्याबाबतच्या सूचना स्वतंत्रपणे नजिकच्या कालावधीत कळविण्यांत येतील त्यासाठी उमेदवारांनी संकेतस्थळावर वेळोवेळी भेट देण्याची दक्षता घ्यावी व
आपापले ई-मेल वेळोवळी तपासावेत.

क्रमांक विषय दस्तावेजाचे प्रकार दिनांक Size(MB) डाऊनलोड
1 नासिक विभाग – गट क सरळ सेवा संवर्गातील कृषी सेवक पद भरती 2023 निवेदन व तात्पुरता प्रतीक्षा यादी भरती 25/05/2024 5.24 Download
2 अमरावती विभाग- कृषी सेवक भरती प्रक्रिया सन २०२३ च्या कागदपत्र पडताळणी कार्यक्रमाबाबत भरती 24/05/2024 0.39 PDF

 


कृषी विभागातील कृषिसेवक पदाची निवड यादी प्रसिद्ध करून ही कागदपत्रे पडताळणी अद्याप सुरू केलेली नाही. तलाठी, शिक्षक तसेच जिल्हा परिषदेच्या विविध पदांची कागदपत्रे प्रक्रिया सुरू असताना कृषिसेवक कागदपत्रे कार्यवाहीलाच विलंब का लागत आहे ? असा सवाल निवड यादीमधील उमेदवारांनी उपस्थित केला आहे.

 

कृषी विभागाने जवळपास ४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आयबीपीएस कंपनीसोबत करार करून सप्टेंबर २०२३ मध्ये १५५५ (अनुसूचित क्षेत्रातील जागा वगळता) जागांसाठी कृषिसेवक पदासाठी जाहिरात

 

प्रसिद्ध केली. त्यानंतर १६ व १९ जानेवारी २०२४ रोजी ऑनलाइन माध्यमातून परीक्षा घेण्यात आली. तसेच दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर १२ मार्च २०२४ रोजी निकाल घोषित केले. त्यानंतर कृषी विभागाने ३ दिवसांनंतर म्हणजे १५ मार्च २०२४ रोजी तात्पुरत्या अंतरिम गुणवत्ता याद्या प्रसिद्ध केल्या. परंतु, संभाजीनगर कृषी विभागाचे घोडे कोठे अडले? हे कळायला मार्ग नाही. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे कार्याध्यक्ष महेश घरबुडे यांनी सांगितले की, अद्याप संभाजीनगर कृषी विभागाने तात्पुरती अंतरिम गुणवत्ता याद्या प्रसिद्ध केलेली नाही. निवड याद्या प्रसिद्ध होऊनही कागदपत्रे पडताळणी अद्यापही रखडली आहे. कागदपत्रे पडताळणी सुरू करावी, यासाठी निवड झालेल्या उमेदवारांनी मागील काही दिवसांपूर्वी कृषी विभाग अमरावती तसेच इतर कृषी विभागाला ई-मेलद्वारे निवेदन दिले असता कृषी विभाग अमरावती यांनी लोकसभा निवडणूक आचारसंहिताचे कारण सांगितले.

 


Maha Krushi Sevak Result 2024: Maharashtra Agricultural Sevak Provisional Merit List 2024 is OUT for Thane , Konkan Region! This exam was conducted on 19 January 2024, and now you can check your result. You can download your result by visiting the official website or from below Direct Link. Right Now Thane Krushi Sevak Result and Merit List is out  !!

The advertisement for the recruitment of Agriculture Sevak post of Pune Division was conducted online examination on 16th January 2024 in three sessions and on 19th January 2024 in two sessions organized by IBPS organization at various centers. Accordingly, the result sheet of the said examination was received on 12th March 2024 and as per Government letter No. Krishiya-3223/Prakr171/16se dated 18th October 2023, it is ordered that no action should be taken regarding the selection process/appointment in connection with the recruitment in the scheduled sector. The mark list is being published on the website www.krishi.maharashtra.gov.in on 12th March 2024.

महाकृषी सेवक निकाल 2024: महाराष्ट्र कृषी सेवक निकाल 2024 ठाणे, कोकण विभागाची तात्पुरती निवड यादी जाहीर झालेली  आहे ! ही परीक्षा 19 जानेवारी 2024 रोजी घेण्यात आली होती आणि आतातुम्ही या परीक्षेची निवडयादी बघू शकता पाहू शकता. अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तुम्ही तुमचा निकाल डाउनलोड करू शकता किंवा खाली दिलेल्या लिंक द्वारे डाउनलोड करू शकता . तसेच या कृषी विभाग भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आता प्रकाशित निवड यादी या लिंक वरून बघू शकता

The Maharashtra Krushi Sevak result is announced by the Maharashtra Agriculture Department on their official website. Candidates can check their results by visiting the official website and entering their registration details. The result will include the list of candidates who have qualified for the Krushi Sevak position based on their performance in the recruitment process. It is recommended to regularly check the official website for updates on the result announcement.

 

पुणे विभागाच्या कृषि सेवक पदाच्या भरतीचा जाहिरात क्रमांक जाक्र/आस्था/अ-१०/कृषि सेवक/सरळसेवा/भरती/५२३७ दिनांक ११ ऑगस्ट २०२३ अनुसरुन दिनांक १६ जानेवारी २०२४ रोजी तीन सत्रात व १९ जानेवारी २०२४ रोजी दोन सत्रात आयबीपीएस संस्थेमार्फत विविध केंद्रावर आयोजित ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. त्यानुसार सदर परीक्षेचा निकाल पत्रक दिनांक १२ मार्च २०२४ रोजी प्राप्त झाले असुन शासन पत्र क्र कृषिआ-३२२३/प्रक्र१७१/१६से दिनांक १८ ऑक्टोबर २०२३ अन्वये अनुसुचित क्षेत्रातील पदभरतीच्या अनुषंगाने निवडप्रक्रिया / नियुक्तीसंदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये असे आदेशीत असल्याने प्राप्त निकाल आधारभूत धरुन अनुसुचित क्षेत्राबाहेरील सर्वसाधारण गुणांकन यादी www.krishi.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर दिनांक- १२ मार्च २०२४ रोजी प्रसिध्द करण्यात येत आहे.

Pune and Amravati, Latur Krushi Sevak Result PDF

क्रमांक विषय दस्तावेजाचे प्रकार दिनांक Size(MB) डाऊनलोड
1 पुणे विभाग कृषी सेवक तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी 2024 परिक्षेचा निकाल 15/03/2024 0.47 PDFDownload
2 अमरावती विभाग कृषी सेवक भरणेसाठी तात्पुरती अंतरीम निवड सुची 2024 परिक्षेचा निकाल 15/03/2024 2.62 PDFDownload
3 नागपूर विभाग कृषी सेवक तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी 2024 परिक्षेचा निकाल 15/03/2024 8.71 PDFDownload
4 लातुर विभाग कृषी सेवक तात्पुरती अंतरीम निवड सुची 2024 परिक्षेचा निकाल 15/03/2024 2.00 PDFDownload
क्रमांक विषय दस्तावेजाचे प्रकार दिनांक Size(MB) डाऊनलोड
1 पुणे विभाग कृषी सेवक तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी 2024 परिक्षेचा निकाल 15/03/2024 0.47 Download
2 अमरावती विभाग कृषी सेवक भरणेसाठी तात्पुरती अंतरीम निवड सुची 2024 परिक्षेचा निकाल 15/03/2024 2.62 Download

 

Pune Krushi Sevak Result 2024 | Pune Krushi Sevak Merit List

 

पुणे विभाग कृषी सेवक सर्वसाधारण गुणवत्ता यादी २०२४ PDFPDF
कोल्हापूर विभाग कृषि सेवक भरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी २०२४ PDF
कोंकण विभाग- ठाणे कृषी सेवक (Basic score) सर्वसाधारण गुणवत्ता यादी-२०२४ PDF
कोंकण विभाग ठाणे कृषी सेवक सर्वसाधारण गुणवत्ता यादी २०२४ PDF
लातुर विभाग कृषी सेवक सर्वसाधारण गुणवत्ता यादी २०२४ PDF
नाशिक विभाग कृषी सेवक सर्वसाधारण गुणवत्ता यादी २०२४ PDFPDF
पुणे विभाग- कृषी सेवक सर्वसाधारण गुणवत्ता यादी- २०२४ PDF
कोंकण विभाग- ठाणे कृषी सेवक (Basic score) सर्वसाधारण गुणवत्ता यादी-२०२४ PDF
नागपुर विभाग कृषी सेवक सर्वसाधारण गुणवत्ता यादी- २०२४ PDF
छ.संभाजी नगर विभाग कृषी सेवक सर्वसाधारण गुणवत्ता यादी २०२४
नागपुर विभाग कृषी सेवक सर्वसाधारण प्रवर्गनिहाय गुणवत्ता यादी- २०२४ PDFPDF
अमरावती कृषी सेवक सर्वसाधारण गुणवत्ता यादी २०२४ PDF
लातुर विभाग-कृषी सेवक सर्वसाधारण गुणवत्ता यादी-२०२४ PDF

 

Check Maha Krushi Sevak Pune Nikal 2024

Maharashtra Krushi Sevak Nikal 2024

  • Exam Date: 19 January 2024
  • Result Status: Soon to be announced
  • Official Website: krishi.maharashtra.gov.in
  • You can easily check your result by logging in and clicking on the link given below. As the result is declared, a mark sheet is issued by the organization. You can take a print out of the result key for your future reference.

Get Maharashtra Krishi Sevak Cut Off Marks 2024 Here


krushi sevak result 2024  – Friends, you are waiting for Krishi Sevak Result 2024 (2023 Recruiment Process) release from last long time. Good news for you, the result will be announced soon as per the new press release released by the agriculture department.

मित्रांनो, मागील बऱ्याच दिवसापासून आपण कृषी सेवक निकाल प्रसिद्ध होण्याची वाट बघत आहात. आय.बी.पी.एस संस्थेमार्फत दि.१६ व १९ जानेवारी, २०२४ रोजी कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त कार्यालयातील विभागीय कृषी सहसंचालक (सर्व) यांचे आस्थापनेवरील कृषी सेवक पदांसाठी भरतीप्रक्रिया झाली होती, त्याबाबत अद्यापही निकाल न लागल्यामुळे उमेदवारांकडून सातत्याने विचारणा होत आहे. तरी या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात येते की, याबाबत कृषी आयुक्तालय स्तरावरुन निकालाबाबत आय.बी.पी.एस संस्थेकडे सतत पाठपुरावा सुरू आहे. यास्तव निकाल प्राप्त होताच संबंधित विभागस्तरावरुन प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच या कृषी विभाग भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड