JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

कोयना जलपर्यटनामुळे स्थानिकांना मिळणार रोजगार!!

Koyna Project Bharti 2022

Koyna Project Bharti 2022: The water equitable tourism project being launched for Koyna water tourism will provide direct employment to 100 to 110 locals and will help in the growth of business in the area. Further details are as follows:-

Koyna Water Tourism Bharti 2022

कोयना जलपर्यटनाच्यादृष्टीने सुरु करण्यात येत असलेल्या वाॅटर इक्वीटीक टुरिझम प्रकल्पामुळे १०० ते ११० स्थानिकांना सरळ रोजगार मिळणार असून परिसरातील व्यवसाय वाढीस मदत होणार आहे. वाॅटर इक्वीटीक टुरिझममध्ये स्कुबा डायविंगसह विविध बोटींचा समावेश आहे. त्यादृष्टीने इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यात येणार असून पहिला टप्पा नोव्हेंबरपर्यंत सुरु होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनीन पत्रकार परिषदेत दिली.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Koyna Project Bharti 2022

महाबळेश्वर पर्यटन आराखडा आणि कोयना बॅक वॉटरमध्ये सुरु करण्यात येणारे जल पर्यटनाची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह न्यांनी सादरीकणाद्वारे दिली. ते म्हणाले, उपमुख्यमंत्री व सातारा पालकमंत्र्यांच्या मंजुरीनंतर धरणांचा सर्व्हे करण्यात आला. १४ युवकांना एमटीडीसी संचलित तारकर्ली येथे इस्डा इन्स्टिट्यूट मध्ये स्कुबा डायविंगचे प्रशिक्षण देण्यात आले. ही मुले आतो प्रशिक्षक म्हणूनही काम करु शकतात. या प्रशिक्षणाची सुमारे १ लाख रुपये फीची व्यवस्था करण्यात आली. थायलंड, गोवा व इतर ठिकाणी फ्रेश वॉटर स्कुबा केली जाते.

  • या प्रकल्पाच्या माध्यमातूनसुमारे १००ते ११०लोकांना सरळ रोजगार प्राप्त होणार आहे.
  • त्याशिवाय अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होईल.
  • वेगवेगळी आर्थिक क्षमता असणाऱ्या पर्यटकांची संख्या जल पर्यटनामुळे वाढेल.
  • त्याचा परिणाम स्थानिक उद्योग व्यवसायवृध्दीमध्ये होईल.
  • फेब्रुवारीत उपमुख्यमंत्र्यांकडे या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आल्यानंतर त्यांनी तातडीने या मान्यता दिली.
  • प्रशासकीय मान्यता लवकरच मिळेल.
  • वॉटर इक्वीटिक टुरिझमच्या नोव्हेंबर २०२२ पर्यंतच्या पहिल्या टप्प्यात एमटीडीसीकडील बोटींच्या सहाय्याने वॉटर इक्वीटिक टुरिझम सुरु करण्यात येणार आहे.
  • नोव्हेंबर २०२३ पर्यत दुसऱ्या टप्प्या सुरु होईल.
  • जास्तीत जास्त पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड