कोयना जलपर्यटनामुळे स्थानिकांना मिळणार रोजगार!!
Koyna Project Bharti 2022
Koyna Project Bharti 2022
Koyna Project Bharti 2022: The water equitable tourism project being launched for Koyna water tourism will provide direct employment to 100 to 110 locals and will help in the growth of business in the area. Further details are as follows:-
Koyna Water Tourism Bharti 2022
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
कोयना जलपर्यटनाच्यादृष्टीने सुरु करण्यात येत असलेल्या वाॅटर इक्वीटीक टुरिझम प्रकल्पामुळे १०० ते ११० स्थानिकांना सरळ रोजगार मिळणार असून परिसरातील व्यवसाय वाढीस मदत होणार आहे. वाॅटर इक्वीटीक टुरिझममध्ये स्कुबा डायविंगसह विविध बोटींचा समावेश आहे. त्यादृष्टीने इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यात येणार असून पहिला टप्पा नोव्हेंबरपर्यंत सुरु होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनीन पत्रकार परिषदेत दिली.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
महाबळेश्वर पर्यटन आराखडा आणि कोयना बॅक वॉटरमध्ये सुरु करण्यात येणारे जल पर्यटनाची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह न्यांनी सादरीकणाद्वारे दिली. ते म्हणाले, उपमुख्यमंत्री व सातारा पालकमंत्र्यांच्या मंजुरीनंतर धरणांचा सर्व्हे करण्यात आला. १४ युवकांना एमटीडीसी संचलित तारकर्ली येथे इस्डा इन्स्टिट्यूट मध्ये स्कुबा डायविंगचे प्रशिक्षण देण्यात आले. ही मुले आतो प्रशिक्षक म्हणूनही काम करु शकतात. या प्रशिक्षणाची सुमारे १ लाख रुपये फीची व्यवस्था करण्यात आली. थायलंड, गोवा व इतर ठिकाणी फ्रेश वॉटर स्कुबा केली जाते.
- या प्रकल्पाच्या माध्यमातूनसुमारे १००ते ११०लोकांना सरळ रोजगार प्राप्त होणार आहे.
- त्याशिवाय अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होईल.
- वेगवेगळी आर्थिक क्षमता असणाऱ्या पर्यटकांची संख्या जल पर्यटनामुळे वाढेल.
- त्याचा परिणाम स्थानिक उद्योग व्यवसायवृध्दीमध्ये होईल.
- फेब्रुवारीत उपमुख्यमंत्र्यांकडे या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आल्यानंतर त्यांनी तातडीने या मान्यता दिली.
- प्रशासकीय मान्यता लवकरच मिळेल.
- वॉटर इक्वीटिक टुरिझमच्या नोव्हेंबर २०२२ पर्यंतच्या पहिल्या टप्प्यात एमटीडीसीकडील बोटींच्या सहाय्याने वॉटर इक्वीटिक टुरिझम सुरु करण्यात येणार आहे.
- नोव्हेंबर २०२३ पर्यत दुसऱ्या टप्प्या सुरु होईल.
- जास्तीत जास्त पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
Table of Contents