Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

बुलढाणा जिल्हा कोतवाल भरती उत्तरतालिका जाहीर । Kotwal Bharti Answer Key

Kotwal Bharti Answer Sheet, District Wise Kotwal Recruitment Answer Key Released

Buldhana Kotwal Bharti Answer Key

Kotwal Bharti Answer Key: Kotwal Recruitment Answer Key Date 22/10/2023 (Set A,B,C,D) has been published on official website. Candidates who have attended Buldhana Kotwal Bharti Exam on 22 nd October 2023 can check Buldhana Kotwal Answer Key PDF From below link. Akso Question Set A Question No. 17 Question Set 8 Question No. 07 Question Set Question No. 17 and Question Set D Question No. 37 All the appearing candidates are being given equal 2 marks according to the question set received.

बुलढाणा कोतवाल भरती परीक्षा 2023 – अधिकृत वेबसाइटवर उत्तरतालिका जारी करण्यात आल्या आहेत. २२ ऑक्टोबर २०२३ रोजी बुलढाणा कोतवाल भरती परीक्षेला उपस्थित असलेले उमेदवार त्यांची बुलढाणा उत्तर तालिका 2023 खालील लिंक वरून डाउनलोड करू शकतात.. तसेच जाणून घ्या या परीक्षेची संपूर्ण माहिती, परीक्षा पॅटर्न, व अभ्यासक्रम !!

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Download Buldhana Kotwal Answer Key 2023

Jalna Kotwal Bharti Answer Key

Kotwal Bharti Answer Key: Jalna Kotwal Recruitment Exam 2023 – Answer Keys have been Issued on the official Website. Candidates Who have attended Jalna Kotwal Bharti Exam on 24th September 2023 can download their Jalna Answer Key 2023 from below:

जालना  कोतवाल भरती परीक्षा 2023 – अधिकृत वेबसाइटवर उत्तरतालिका जारी करण्यात आल्या आहेत. 24 सप्टेंबर 2023 रोजी जालना कोतवाल भरती परीक्षेला उपस्थित असलेले उमेदवार त्यांची जालना उत्तर तालिका 2023 खालील लिंक वरून डाउनलोड करू शकतात.. तसेच जाणून घ्या या परीक्षेची संपूर्ण माहिती, परीक्षा पॅटर्न, व अभ्यासक्रम !!

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दि. 24.09.2023 रोजी घेण्यात आलेल्या कोतवाल पदभरती पनिय परिक्षेची प्रथम उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर व सर्व तहसिलदार यांच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आली होती. त्या संदर्भात उमेदवारांनी सादर केलेले आक्षेप, हरकती, तसेच तज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन उत्तरतालिका सुधारित केली आहे. या उत्तरतालिकेतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. या संदर्भात आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्र व्यवहार केला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

Download Jalna Kotwal Answer Key 2023

Parbhani Kotwal Bharti Answer Key

Kotwal Bharti Answer Key: Parbhani Kotwal Recruitment Exam 2023 – Answer Keys have been Issued on the official Website. Candidates Who have attended Parbhani Kotwal Bharti Exam on 24th September 2023 can download their Parbhani Answer Key 2023 from below:

परभणी कोतवाल भरती परीक्षा 2023 – अधिकृत वेबसाइटवर उत्तरतालिका जारी करण्यात आल्या आहेत. 24 सप्टेंबर 2023 रोजी परभणी कोतवाल भरती परीक्षेला उपस्थित असलेले उमेदवार त्यांची परभणी उत्तर तालिका 2023 खालील लिंक वरून डाउनलोड करू शकतात.. तसेच जाणून घ्या या परीक्षेची संपूर्ण माहिती, परीक्षा पॅटर्न, व अभ्यासक्रम !!

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दि. 24.09.2023 रोजी घेण्यात आलेल्या कोतवाल पदभरती पनिय परिक्षेची प्रथम उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर व सर्व तहसिलदार यांच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आली होती. त्या संदर्भात उमेदवारांनी सादर केलेले आक्षेप, हरकती, तसेच तज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन उत्तरतालिका सुधारित केली आहे. या उत्तरतालिकेतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. या संदर्भात आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्र व्यवहार केला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

Download Parbhani Kotwal Revised Answer Key 2023

जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांचे मार्फत परभणी जिल्ह्यातील कोतवाल या पदाकरिता पदभरती करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने दि.२४.०९.२०२३ रोजी दुपारी २ ते ३ या वेळेत कोतवाल पदभरतीसाठी परभणी येथे विविध परिक्षा केंद्रावर लेखी परिक्षा आयोजित  करण्यात आली  आहे. त्याअनुषंगाने परभणी तालुक्यातील २७ पदाकरिता १९७५ अर्ज पात्र झाले.

Download Parbhani Kotwal Answer Key 2023

Nanded Kotwal Bharti Answer Key

Kotwal Bharti Answer Key : According to the Nanded Kotwal recruitment year 2023 written exam was organized on 24.09.2023 between 02.00 PM to 03.00 PM. After the written exam At 4.00 PM the model answer sheet of the said written examination is to be published on the website of this office www.nanded.gov.in and also on the notice board of Nanded Jilhadhikari office. Candidates can download Nanaded Kotwal Bharti Answer Key from below Link.

कोतवाल पदभरती सन २०२३ च्या अनुषंगाने दि. २४.०९.२०२३ रोजी दु.०२.०० ते ३.०० या कालावधी मध्ये लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. लेखी परिक्षेनंतर दु. ४.०० वाजता सदर लेखी परिक्षेची आदर्श उत्तरतालिका या कार्यालयाचे संकेतस्थळ www.nanded.gov.in वर तसेच आपल्या कार्यालयातील नोटीस बोर्डावर प्रसिध्द करावयाची आहे. तसेच जाणून घ्या या परीक्षेची संपूर्ण माहिती, परीक्षा पॅटर्न, व अभ्यासक्रम !!

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सदर आदर्श उत्तरतालिका उपरोक्त नमूद संकेतस्थळ तसेच आपल्या कार्यालयाचे नोटीस बोर्डावर प्रसिध्द करुन त्यावर उमेदवारांचे काही आक्षेप असल्यास सदर आक्षेप आपल्या मार्फत दि.२४.०९.२०२३ रोजी दु.०४.०० ते रात्री ८.०० पर्यंत या कार्यालयास सादर करावेत, त्यानंतर प्राप्त आक्षेपांचा विचार केला जाणारी नाही, याबाबत आवश्यक ती दक्षता घेण्यात यावी.
उमेदवारांकडून उपरोक्त आक्षेप स्विकारण्यासाठी आपल्या कार्यालयात एक नायब तहसिलदार व एक अव्वल कारकून यांची नियुक्ती करण्यात यावी. संबंधिताचा नियुक्ती आदेश उलटटपाली या कार्यालयास सादर करावा.

Nanded Kotwal Answer Sheet 2023

१. कोतवाल पदभरती सन २०२३ च्या अनुषंगाने दि. २४.०९.२०२३ रोजी दु.०२.०० ते ३.०० या कालावधी मध्ये लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.
२. लेखी परिक्षेनंतर दु.४.०० वाजता सदर लेखी परिक्षेची आदर्श उत्तरतालिका या कार्यालयाचे संकेतस्थळ www.nanded.gov.in वर तसेच सर्व तहसिल कार्यालयातील नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
३. उमेदवारांनी उत्तरतालिकेच्या अनुषंगाने काही आक्षेप असल्यास सदर आक्षेप संबंधीत तहसिल कार्यालयास दि. २४.०९.२०२३ रोजी दु.०४.०० ते रात्री ८.०० पर्यंत सादर करावेत किंवा या nandedrdc@gmail.com या ई-मेलवर पाठवावेत. आक्षेप अर्जात उमेदवारांने त्यांचा परीक्षा क्रमांक नमुद करावा. तसेच रात्री ८.०० नंतर प्राप्त आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत

नांदेड जिल्हा कोतवाल पदभरती सन -२०२३ आदर्श उत्तरतालीकेवरील आक्षेपाबाबत सुचना नांदेड जिल्हा कोतवाल पदभरती सन -२०२३ आदर्श उत्तरतालीकेवरील आक्षेपाबाबत सुचना 21/09/2023 30/09/2023 पहा (312 KB)

 

Beed Kotwal Bharti Answer Sheet

Kotwal Bharti Answer Key : Beed Kotwal Exam was Conducted on 3rd September 2023. For this Beed Kotwal Department has published an answer Sheet. Those candidates who have applied for Beed Kotwal Bharti can download their Beed Kotwal Bharti Answer Key 2023. Check Beed Kotwal Bharti Primary Answer Key from below Link.

बीड जिल्हा कोतवाल भरती -2023, उत्तरतालिका अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आली आहे.  जे उमेदवार बीड कोतवाल भरती 2023 साठी हजर झाले आहेत, ते त्यांच्या बीड कोतवाल भरती लेखी परीक्षेची उत्तरतालिका पीडीएफ खालील लिंकवरून डाउनलोड करू शकतात. तसेच जाणून घ्या या परीक्षेची संपूर्ण माहिती, परीक्षा पॅटर्न, व अभ्यासक्रम !!

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Download Beed Kotwal Bharti Primary Answer Key 2023

Kotwal Bharti exam date 03/09/2023 Primary Answer Key Kotwal Bharti exam date 03/09/2023 Primary Answer Key 04/09/2023 05/09/2023 View (422 KB

Latur Kotwal Bharti Answer Sheet

Kotwal Bharti Answer Key: Latur Kotwal Exam was Conducted on 3rd September 2023. For this Latur Kotwal Department has published an answer Sheet. Those candidates who have applied for Latir Latur Kotwal Bharti can download their Lature Kotwal Bharti Answer Sheet. If having objection can raise before 6.00PM. lease note that objections to the question paper or preliminary answer sheet after this deadline will not be considered.

लातूर जिल्हा कोतवाल भरती -2023, उत्तरतालिका अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आली आहे. सदरील प्रश्नपत्रिका व प्राथमिक उत्तरतालिकेबाबत आक्षेप (i) सर्व तालुक्यांचे तहसील कार्यालय (ii) आस्थापना शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे दिनांक 03.09.2023 रोजी सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत उमेदवार यांना समक्ष लेखी स्वरुपात आक्षेप नोंदविता येईल. प्रश्नपत्रिका अथवा प्राथमिक उत्तरतालीका यावर या मुदतीनंतर आलेल्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही, कृपया याची नोंद घ्यावी. तसेच जाणून घ्या या परीक्षेची संपूर्ण माहिती, परीक्षा पॅटर्न, व अभ्यासक्रम !!

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Download Latur Kotwal Bharti Final Answer Key 2023

कोतवाल भरती परीक्षा दि ०३. ०९. २०२३ अंतिम उत्तरतालिका 03/09/2023 पहा (168 KB)  

Download Latur Kotwal Bharti Primary Answer Key 2023

Kotwal Recruitment 2023 Answer Sheet
Title Date View / Download
Kotwal Recruitment 2023 Answer Sheet 03/09/2023 View (182 KB) 

Kotwal Bharti Answer Key

Kotwal Bharti Answer Key : Under Kotwal Recruitment 2023, written examination of Kotwal Recruitment has been conducted on 27/08/2023 from 11.00 AM to 12.30 PM to fill up the vacancies in Kotwal Cadre at Tehsil Office, Hingoli Subordinate Talathi Sajja. Preliminary answer sheet of the said audit Tehsil Office Hingoli, Hon. On the notice board at Sub Divisional Office Hingoli and Hon. Collector’s Office official website www.hingoli.nic.in dt. Published on 27/08/2023. Taluka Selection Committee Hingoli has not received any objection on the said preliminary answer sheet on 28/08/2023.
Accordingly, the final answer sheet of the said written examination Tehsil Office Hingoli, Hon. On the notice board at Sub Divisional Office Hingoli and Hon. The official website of the Collectorate is hereby published at www.hingoli.nic.in

कोतवाल पदभरती 2023 अंतर्गत तहसिल कार्यालय, हिंगोली अधिनस्त तलाठी सज्जावरील कोतवाल संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत दिनांक 27/08/2023 रोजी सकाळी 11.00 ते 12.30 या वेळेत कोतवाल पदभरतीची लेखी परिक्षा घेण्यात आली आहे. सदर लेखापरिक्षेची प्राथमिक उत्तरतालिका तहसिल कार्यालय हिंगोली, मा. उपविभागीय कार्यालय हिंगोली येथील नोटीस बोर्डवर व मा. जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ www.hingoli.nic.in वर दि. 27/08/2023 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर प्राथमिक उत्तरतालिकेवर तालुका निवड समिती हिंगोली यांचेकडे दिनांक 28/08/2023 रोजी एकही आक्षेप प्राप्त झालेला नाही. तसेच जाणून घ्या या परीक्षेची संपूर्ण माहिती, परीक्षा पॅटर्न, व अभ्यासक्रम !!

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

त्यानुषंगाने सदर लेखी परिक्षेची अंतिम उत्तरतालिका तहसिल कार्यालय हिंगोली, मा. उपविभागीय कार्यालय हिंगोली येथील नोटीस बोर्डवर व मा. जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ www.hingoli.nic.in वर यासोबत प्रसिध्द करण्यात येत आहे.

Download Hingoli Kotwal Bharti Answer Key

कोतवाल पदभरती लेखी परीक्षा 2023 अंतिम उत्तरतालिका – औंढा तालुका कोतवाल पदभरती लेखी परीक्षा 2023 अंतिम उत्तरतालिका – औंढा तालुका 29/08/2023 12/09/2023 पहा (1 MB) 
कोतवाल पदभरती लेखी परीक्षा 2023 अंतिम उत्तरतालिका – हिंगोली तालुका कोतवाल पदभरती लेखी परीक्षा 2023 अंतिम उत्तरतालिका-हिंगोली तालुका 29/08/2023 12/09/2023 पहा (2 MB) 


Nagpur District Kotwal Recruitment Answer Key

Kotwal Bharti Answer Key: Nagpur District Kotwal Recruitment-2023, Answer Key has been Published on Official Website. Those candidates who have appeared for Nagpur Kotwal Bharti 2023, can download their Nagpur Kotwal Bharti Written Exam Answer key PDF from below Link:

नागपूर जिल्हा कोतवाल भरती -2023, उत्तरतालिका अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आली आहे. जे उमेदवार नागपूर कोतवाल भरती 2023 साठी हजर झाले आहेत, ते त्यांच्या नागपूर कोतवाल भरती लेखी परीक्षेची उत्तरतालिका पीडीएफ खालील लिंकवरून डाउनलोड करू शकतात. तसेच जाणून घ्या या परीक्षेची संपूर्ण माहिती, परीक्षा पॅटर्न, व अभ्यासक्रम !!

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

Nagpur District Kowal Recruitment Answer Key

नागपूर जिल्हा कोतवाल भरती-२०२३, निकाल
नागपूर जिल्हा कोतवाल भरती-२०२३, निकाल
23/07/2023 31/07/2023 पहा (58 KB) 

तहसिल कार्यालय, उमरेड, भिवापूर व कुही (204 KB) 

तहसिल कार्यालय, काटोल व नरखेड (196 KB) 

तहसिल कार्यालय, नागपूर (ग्रा) व हिंगणा (3 MB) 

तहसिल कार्यालय, नागपूर शहर (207 KB) 

तहसिल कार्यालय, मौदा व कामठी (184 KB) 

तहसिल कार्यालय, रामटेक व पारशिवनी (178 KB) 

तहसिल कार्यालय, सावनेर व कळमेश्वर (180 KB) 

नागपूर जिल्हा कोतवाल पद भरती -२०२३, उत्तरतालिका नागपूर जिल्हा कोतवाल पद भरती -२०२३, उत्तरतालिका 23/07/2023 31/07/2023 पहा (403 KB) 
Download Nagpur Kotwal Bharti Answer Sheet 2023

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड