Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

डाक विभाग अंतर्गत ‘या’ जिल्ह्यात विविध रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित! । Kolhapur Postal Department 2023

Kolhapur Postal Department 2023

Kolhapur Postal Department Bharti 2023

Kolhapur Postal Department Bharti 2023: Department Of Post, Kolhapur has declared the recruitment notification for the various vacant posts. Eligible candidates may attend the walk-in interview at the given mentioned address on the 31st of January 2023. The official website of the Kolhapur postal department is www.indiapost.gov.in. Further details are as follows:-

कोल्हापूर डाक विभाग अंतर्गत “विमा प्रतिनिधी” पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 31 जानेवारी 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Educational Qualification For Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
विमा प्रतिनिधी शैक्षणिक पात्रता: उमेदवार 10 वी पास/ मान्यताप्राप्त मंडळाद्वारे समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा. 

अनुभव: इच्छुक उमेदवारास विमा पॉलिसी विक्रीचा अनुभव (Marketing Skill), संगणकाचे ज्ञान व स्थानिक भागाची पूर्णतः माहिती असणे अपेक्षित आहे. 

Kolhapur Postal Department Jobs 2023 – Important Documents 

  • बायोडाटा
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • जन्मतारखेचा पुरावा
  • शैक्षणिक प्रमाणपत्र
  • फोटो व अन्य संबंधित दस्तावेज

Selection Process For Post Office Kolhapur Bharti 2023

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • मुलाखतीला उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे सोबत आणावी.
  • या भरतीकरिता मुलाखत 31 जानेवारी 2023 रोजी खाली दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येत आहेत.
  • उमेदवारांनी मुलाखतीच्या तारखेला  सकाळी 10.00 ते 2.00 वाजेपर्यंत मुलाखतीच्या नमूद केलेल्या ठिकाणी प्रत्यक्षपणे अहवाल देणे आवश्यक आहे.
  • अधिक माहितीसाठी नजीकच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Post Office Kolhapur Recruitment 2023

???? PDF जाहिरात
http://bit.ly/3klvlzT
✅ अधिकृत वेबसाईट
www.indiapost.gov.in

 

Department Of Post, Kolhapur has declared the recruitment notification for the various vacant posts. The name of the post is “Insurance representative for the Kolhapur postal Department Recruitment 2023. There are various vacancies available to fill the posts. The employment place for this recruitment is KolhapurInterested and eligible candidates may attend the walk-in interview at the given mentioned address below on the 31st of January 2023. For more details about Post Office Kolhapur Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in.

Kolhapur postal Department Bharti 2023 Details

???? Name of Department Kolhapur postal Department
???? Recruitment Details Kolhapur postal DepartmentRecruitment 2023
???? Name of Posts Insurance representative
???? No of Posts — Vacancies
???? Job Location Kolhapur
✍???? Selection Process Interview
✉️ Address  Hon. Superintendent Post Office, Kolhapur Division, Ramanmala, Kolhapur – 416003
✅ Official WebSite www.indiapost.gov.in

Educational Qualification For Kolhapur postal Department Recruitment 2023

Insurance representative Candidate should have passed the 10th pass/ equivalent examination by the recognized board.

Age Criteria For Post Office Kolhapur Jobs 2023

Age Limit 18 to 50 years

All Important Dates For Post Office Kolhapur Recruitment 2023

⏰ Date of Interview 31st of January 2023

Post Office Kolhapur Bharti Important Links

???? Full Advertisement Read PDF
✅ Official Website Click Here

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड