Kolhapur Job Fair 2022 | कोल्हापूर येथे 382+ जागांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन
Kolhapur Job Fair 2022
Kolhapur Job Fair 2022 Complete Details
Kolhapur Job Fair 2022: Pandit Dindayal Upadhyay Job Fair has been organized for interested and eligible candidates. The place of employment for this job fair is Kolhapur. Interested and eligible candidates may attend the Job fair. The job fair conducted on the 16th of June 2022. More details are as follows:-
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील रोजगार मेळावे ![]()
अन्य महत्वाच्या भरती
✅ST महामंडळात ५००० चालकांची भरती याच आठवड्यात होणार!
✅नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!
✅Agneepath Scheme 2022: महत्त्वाचे – सव्वा लाख अग्निवीरांची होणार भरती!!
✅आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षा रद्द; ‘MKCL’ किंवा ‘TCS’च्या माध्यमातून पुन्हा परीक्षा
✅खुशखबर!! राज्य सरकारकडून पशुसंर्वधन विभागात 2 हजार 500 पदांची मोठी भरती!!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Kolhapur Rojgar Melava Bharti 2022 registration process is started now. The Notifications is now published by the Department of Pandit Dindayal Upadhyay Job Fair, Kolhapur. This Job fair is scheduled for the posts of Pickup and Delivery Boys, Drivers, Clerks, Security, Computer Excel Experts, Audit Manager / Audit Executive, CNC / VMC Operator, and Supply Chain Engineer / Assistant. Manager Quality, LIC Insurance Consultant, etc. There are 382+ vacancies are there under this Job Fair in Kolhapur District. The details like eligibility criteria, educational qualification, vacancy details, etc, are completely mentioned in this article. So, please read the below details carefully before applying for this Kolhapur Job Fair Recruitment. For more details about Kolhapur Job Fair 2022, visit our website www.MahaBharti.in.
Kolhapur Rojgar Melava 2022 – कोल्हापूर येथे पिकअप आणि डिलिव्हरी बॉईज, ड्रायव्हर, क्लर्क, सिक्युरिटी, कॉम्प्युटर एक्सेल एक्स्पर्ट्स, ऑडिट मॅनेजर/ ऑडिट एक्झिक्युटिव्ह, सीएनसी/व्हीएमसी ऑपरेटर, सप्लाय चेन इंजिनीअर/ सहाय्यक. व्यवस्थापक गुणवत्ता, LIC विमा सल्लागार इ. पदांकरीता पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा क्रमांक – 2 चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी रोजगार मेळाव्याकरिता हजर राहावे. रोजगार मेळाव्याची तारीख 16 जून 2022 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – पिकअप आणि डिलिव्हरी बॉईज, ड्रायव्हर, क्लर्क, सिक्युरिटी, कॉम्प्युटर एक्सेल एक्स्पर्ट्स, ऑडिट मॅनेजर/ ऑडिट एक्झिक्युटिव्ह, सीएनसी/व्हीएमसी ऑपरेटर, सप्लाय चेन इंजिनीअर/ सहाय्यक. व्यवस्थापक गुणवत्ता, LIC विमा सल्लागार इ.
- पद संख्या – 382+ जागा
- शैक्षणिक पात्रता – Graduation/ Post Graduation (Refer DF)
- भरती – खाजगी नियोक्ता
- अर्ज पध्दती – ऑनलाईन नोंदणी
- राज्य – महाराष्ट्र
- विभाग – पुणे
- जिल्हा – कोल्हापूर
- नोकरी ठिकाण – कोल्हापूर (Kolhapur)
- मेळाव्याचे ठिकाण – राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, सदर बाजार,कदमवाडी रोड,कोल्हापूर
- रोजगार मेळाव्याची तारीख – 16 जून 2022
Kolhapur Job Fair Details |
|
Job Fair Name | Pandit Dindayal Online Job Fair |
Name of Posts | Pickup and Delivery Boys, Drivers, Clerks, Security, Computer Excel Experts, Audit Manager / Audit Executive, CNC / VMC Operator, Supply Chain Engineer / Assistant. Manager Quality, LIC Insurance Consultant etc. |
Total Posts | 382+ Vacancies |
Application Mode | Online (Registration) |
Kolhapur Online Rojgar Melava 2022 All Important Dates |
|
Job Fair Date | 16th of June 2022 |
Important Links For Kolhapur Job Fair 2022
|
|
Advertisement |
Click Here |
Registration Link | Online Registration |
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links F7or Kolhapur Rojgar Melava 2022 |
|
Table of Contents
महाभरती सोबत जॉईन व्हा :
✅ सरकारी नोकरीचे मराठी रोजगार अँप डाउनलोड करा
💬 व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा
🏆सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत सराव पेपर्स सोडवा- महाभरती एक्साम अँप
🏆सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत मागील वर्षीचे पेपर्स सोडवा- महमोंक वर
🌎आंतरराष्ट्रीय नोकरीचे अपडेट्स देणारे अँप डाउनलोड करा !
कोल्हापुर मध्ये सिकयूरिटी पदाच्या जागा आहे त काय
या लिंक वर नियमित कोल्हापूर जिल्ह्यातील जाहिराती प्रकाशित होतात, चेक करत रहावे :
https://mahabharti.in/jobs-in-kolhapur/
धन्यवाद
माझे BA MSW झाले असुन मी सध्या जॉबलेस आहे. माझा अनुभव 12 वर्षापासून जास्त आहे सेल्स आणि मार्केटिंग मधे. कृपया माझ्या प्रोफाइल ला मैच होणारा कोणताही जॉब असेल तर सांगा….मीडिया मधे असला तरी चालेल.