Kolhapur Arogya Vibhag Bharti Result 2026
Kolhapur Arogya vibhag Bharti Result 2026: ६ महिने कालावधीकरिता अधिपरिचारीकांना तात्पुरत्या स्वरुपात सहा महिन्यांच्या कालावधीसाठी कंत्राटी नियुक्ती देणे बाबतचे अर्ज कार्यालयास प्राप्त झालेले आहेत दि २७ जानेवारी २०२६ ते ४ मे २०२६ अखेर या कार्यालयास प्राप्त झालेल्या एकुण १ ते १४ कंत्राटी अधिपरिचारीका उमेदवारांच्या अर्जा पैकी कोणताही उमेदवार हा खाजगी संस्थेतुन जी.एन.एम. परिक्षा उत्तीर्ण झालेला नाही. याची खात्री त्यांच्या कागदपत्रावरुन पडताळणी केलेली आहे. तरी सदर कंत्राटी उमेदवांराची अंतरिम ज्येष्ठता यादी मा. संचालक मुंबई यांच्या कडील www.arogya.maharashtra.gov.in/nrhm .maharashtra. gov.in या वेबसाईटवर प्रसिध्द करणेत येत आहे. या बाबत संबधित उमेदवारांनी नोंद घ्यावी, व त्रुटी ची पुर्तता करुन काही आक्षेप असल्यास पाच दिवासात या कार्यालयास आवगत करावे जेणे करुन ज्येष्ठता यादी मध्ये बदल करुन अंतिम ज्येष्ठता यादी प्रसिध्द करणे सोयीचे होईल.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
कंत्राटी आधीपरिचारिका अंतरीम ज्येष्ठता सूची
Kolhapur Arogya Vibhag Bharti Result 2026
Kolhapur Arogya vibhag Bharti Result 2026: जिल्हा शल्य चिकित्सक,कोल्हापूर येथील वर्ग-4, प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला होता ते खालील PDF वरून त्यांची यादी तपासू शकतात.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
| जिल्हा शल्य चिकित्सक,कोल्हापूर येथील वर्ग-4, प्रतिक्षा यादी | जिल्हा शल्य चिकित्सक,कोल्हापूर येथील वर्ग-4, प्रतिक्षा यादी | 23/01/2026 | 30/01/2026 | पहा (611 KB) |
Kolhapur Arogya Vibhag Bharti Result 2025
Public Health Department Kolhapur has published WAITING LIST for the post of Laboratory Scientific Officer (Circle), Bllod Bank Scientific Officer. Candidates can download Kolhapur ARogya Vibhag Result from below link.
Kolhapur Arogya Vibhag Bharti Result 2025
Public Health Department Kolhapur has published WAITING LIST for the post of Laboratory Scientific Officer (Circle). Candidates can download Kolhapur ARogya Vibhag Result from below link.
सार्वजनिक आरोग्य विभाग कोल्हापूर अंतर्गत प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी (सर्कल) पदासाठी प्रतीक्षा यादी प्रकाशित केली आहे. उमेदवार खालील लिंकवरून कोल्हापूर आरोग्य विभाग निकाल डाउनलोड करू शकतात. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















