बाल विकास प्रकल्प अधिकारी कोल्हापूर नागरी मदतनीस भरती 2023 गुणवत्ता, प्रतीक्षा, अपात्र यादी जाहीर । Kolhapur Anganwadi Merit List

Kolhapur Anganwadi Merit List

Kolhapur Anganwadi Helper Recruitment 2023 Eligible List

Kolhapur Anganwadi Merit List: Child Development Project Officer Kolhapur Civil Helper Recruitment 2023 has published Merit List, Waiting List, Ineligible list of those candidates who have applied for this CDPO Kolhapur Bharti 2023. Download Child Development Project Officer Kolhapur Civil Helper Recruitment 2023 Merit List, Waiting List, Ineligible list from below link:

बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) कोल्हापूर शहर जाहीरातीव्दारे मदतनिस पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची प्रारूप गुणवत्ता यादी (Merit List Of Candidates ),  प्रतीक्षा यादी, अपात्र यादी अंगणवाडीचे क्षेत्र कोल्हापूर महानगरपालीका अर्ज मागणी कालावधी दिनांक 16/06/2023 ते दिनांक 03/07/2023 प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. उमेदवाराने यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

CDPO Kolhapur Anganwadi Helper Selection List

Child Development Project Officer Kolhapur Civil Helper Recruitment 2023 Merit List, Waiting List, Ineligible list Child Development Project Officer Kolhapur Civil Helper Recruitment 2023 Merit List, Waiting List, Ineligible list 25/08/2023 07/09/2023 View (3 MB) 

Ineligible list (3 MB)

 Waiting List (5 MB) 

 

1) वरील निवड यादीत अर्ज केलेल्या उमेदवारांची नावे त्यांनी धारण केलेल्या शैक्षणिक आहेतनुसार व गुणपत्रिकेनुसार मिळालेल्या गुणांच्या गुणानुक्रमानुसार व अतिरीक्त गुणानुक्रमानुसार दर्शविण्यात आलेली आह
2) वरील यादीतील कोणत्याही उमेदवाराची वैयक्तीक माहिती खोटी असल्याची अर्ज केलेल्या उमेदवाराची तक्रार असल्यास यादी प्रसिध्द झालंपासून 10 दिवसाच्या आत (दिनांक 07/09/2023 अखेर संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचकड़ लेखी स्वरुपात तक्रार करावी त्यानंतर प्राप्त झालेल्या तक्रारीची कोणत्याही परिस्थितीत दखल घेतली जाणार नाही,
3) वरीलप्रमाणे प्रसिद्ध करनेल्या यादीतील कोणत्याही उमेदवारास मिळालेल्या गुणाबाबत तक्रार प्राप्त झाल्यास तक्रारीची शहानिशा करून त्यानंतर निश्चित कलेल्या यादीतील गुणानुक्रमे रिक्त पदासाठी उमेदवाराची निवड करण्यात येईल.
4) गुणानुक्रमानुसार ज्या उमेदवारांची निवड केली असेल त्या उमेदवाराने अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या मुळप्रतींची छाननी कार्यालयामध्ये करणेत येईल तसेच निवड झालेनंतर खाट प्रमाणपत्र सादर केलेच निदर्शनास आल्यास झालेली निवड रद्द करणात येईल तसेच कामावर रुजू करून घेतले असल्यास कामावरून कामयस्वरूपी कार्यमुक्त करणेत येईल


Kolhapur Anganwadi Bharti Merit List 

Kolhapur Anganwadi Merit List: Child Development Project Officer Kolhapur Has Published a List of Candidates who have applied for Madatinis Posts. In the above selection list, the names of the candidates who have applied have been shown according to the educational qualification held by them and according to the order of marks obtained in the mark sheet and according to the order of additional marks. Download Kolhapur Anganwadi Bharti Result, Kolhapur Bal Vikas Prakalp Result PDF, Download Kolhapur Anganwadi Bharti Merit List PDF 2023 from below Link:

बाल विकास प्रकल्प अधिकारी (ना.) जि. कोल्हापूर या प्रकल्प कार्यालयाअंतर्गत कार्यरत रिक्त अंगणवाडी मदतनिस, मिनी अंगणवाडी सेविका पदासाठी दिनांक १६/०६/२०२३ रोजी जाहीरात देण्यात आलेली आहे त्या अंतर्गत प्राप्त अर्जाची छाननी महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय एबावि- २०२२ /प्रक्र- ९४/का-६/ दिनांक ०२ फेब्रुवारी २०२३ तसेच मा. विभागीय उपआयुक्त महिला व बाल विकास, पुणे विभाग पुणे यांचे आदेश क्र. जाक्र. विमवाविपुविपु/आस्था/बाविप्र/से-म/निप्रस/१०६२ दिनांक ०५/०७/२०२३ अन्वये गठीत केलेल्या गुणवत्ता यादी पडताळणी समिती मार्फत करण्यात आली असून त्यामध्ये पात्र व अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी नगरपरिषद निहाय सोबत जोडली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सदर प्राथमिक गुणवत्ता यादी वरील शासन निर्णयाप्रमाणे उमेदवारांनी सादर केलेल्या अर्ज व अर्जासोबत जोडलेल्या प्रमाणपत्रांच्या आधारावर तयार करण्यात आली करण्यात आलेल्या यादीतील कोणत्याही उमेदवाराची सदर यादीबाबत तक्रार असल्यास त्यांनी असून प्रसिध्द दिनांक १४/०८/२०२३ पर्यंत कार्यालयीन वेळेत लेखी स्वरुपात तक्रार या कार्यालयाच्या खालील पत्त्यावर दाखल करावयाची आहे. त्यानंतर प्राप्त झालेल्या तक्रारींची कोणत्याही परिस्थितीत दखल घेतली जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.

लेखी स्वरुपात तक्रार कार्यालयाच्या खालील पत्त्यावर दाखल करावी !

कार्यालयाचा पत्ता– बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जि. कोल्हापूर १३९८, सी वॉर्ड, प्रार्थना हॉटेल दुसरा मजला, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर- पिन नं. ४१६००२

सदर कालावधीत प्राप्त होणा-या तक्रारींची शहानिशा करून त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी दिनांक २२/०८/२०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यामध्ये रिक्त पदांच्या संख्यानुसार गुणवत्ता यादीतील उमेदवारांनी त्यांच्या अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्राच्या मुळ प्रतीसह (Original Copy) सह कार्यालयात उपस्थित रहावे.

Marks Required For Kolhapur CDPO Bharti 2023

Kolhapur Anganwadi Merit List

Download Kolhapur Anganwadi Bharti Merit List PDF 2023

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड