Khamgaon Urban Bank Bharti 2025
Khamgaon Urban Bank Bharti 2025 : Khamgaon Urban Co-operative Bank Buldhana advertisement is published now for “Probationary/Trainee Clerks and Officers” post. There are various vacancies available to be filled. Candidates can submit their applications through given mentioned address. The last date for submitting applications is 18th December 2025. The official website of Khamgaon Urban Co-operative Bank Solapur is www.khamgaonbank.in. For more details about Khamgaon Urban Bank Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
खामगांव नागरी सहकारी बँक बुलढाणा येथे “प्रोबेशनरी / ट्रेनी लिपीक व अधिकारी” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – प्रोबेशनरी / ट्रेनी लिपीक व अधिकारी
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – बुलढाणा
- वयोमर्यादा –
- लिपीक पदासाठी ३० वर्ष
- अधिकारी पदासाठी ३३ वर्ष
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज शुल्क –
- लिपीक वर्गासाठी- फी रु. १,०००/- (GST सह)
- अधिकारी वर्गासाठी- फी रु. १,२००/- (GST सह)
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, दि खामगांव अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि., खामगांव (मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक) मुख्य कार्यालय : “धनवर्धिनी” श्रीराम शालीग्राम प्लॉट, खामगांव, जि. बुलढाणा – ४४४ ३०३
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 डिसेंबर 2025
- अधिकृत वेबसाईट – www.sangolaurbanbank.com
Educational Qualification For Khamgaon Urban Co-operative Bank Jobs 2025
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| लिपिक | अ) महाराष्ट्र राज्यातील कुठल्याही विद्यापीठातील (B.Com., B.A., B.Sc., BCA, BBA, BE व इतर) पदवी द्वितीय श्रेणी मध्ये उत्तीर्ण. ब) मराठी, हिन्दी व इंग्रजी लिहीता, वाचता व बोलता येणे आवश्यक असून, संगणकावर काम करता येणे आवश्यक आहे. क) अधिकारी वर्गाकरीता नागरी सहकारी बँक किंवा अन्य प्रायव्हेट सेक्टर बँकेतील / पतसंस्थेतील किमान लिपीक किंवा अधिकारी पदावरील कामाच्या अनुभवास प्राधान्य. |
| अधिकारी | अ) महाराष्ट्र राज्यातील कुठल्याही विद्यापीठातील (B.Com., B.A., B.Sc., BCA, BBA, BE व इतर) पदवी द्वितीय श्रेणी मध्ये उत्तीर्ण. ब) मराठी, हिन्दी व इंग्रजी लिहीता, वाचता व बोलता येणे आवश्यक असून, संगणकावर काम करता येणे आवश्यक आहे. क) अधिकारी वर्गाकरीता नागरी सहकारी बँक किंवा अन्य प्रायव्हेट सेक्टर बँकेतील / पतसंस्थेतील किमान लिपीक किंवा अधिकारी पदावरील कामाच्या अनुभवास प्राधान्य. |
Salary Details For Khamgaon Bank Bharti 2025
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| लिपिक | उमेदवारास ट्रेनी कालावधी मध्ये एकत्रीत रु. १७,०००/- तसेच प्रोबेशनरी कालावधी मध्ये एकत्रीत रु.२२,०००/- |
| अधिकारी | उमेदवारास ट्रेनी कालावधी मध्ये एकत्रीत रु. २०,०००/- तसेच प्रोबेशनरी कालावधी मध्ये एकत्रीत रु. २५,०००/- |
How to Apply For Khamgaon Urban Co-operative Bank Recruitment 2025
- सदर पदांकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
- अर्जासोबत संबंधित कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2025 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.khamgaonbank.in Recruitment 2025 | |
| ✅ PDF जाहिरात | https://shorturl.at/AVsMv |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://www.khamgaonbank.in/ |
Khamgaon Urban Bank Bharti 2025
Khamgaon Urban Bank Bharti 2025 : Khamgaon Urban Co-operative Bank Buldhana advertisement is published now for “Assistant General Manager / Dy. General Manager, Officers / Branch Manager” post. There are various vacancies available to be filled. Candidates can submit their applications through given mentioned address or apply through e-mail. The last date for submitting applications is 26th December 2025. The official website of Khamgaon Urban Co-operative Bank Solapur is www.khamgaonbank.in. For more details about Khamgaon Urban Bank Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
खामगांव नागरी सहकारी बँक बुलढाणा येथे “सहाय्यक महाव्यवस्थापक / उपमहाव्यवस्थापक, अधिकारी / शाखा व्यवस्थापक” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – सहाय्यक महाव्यवस्थापक / उपमहाव्यवस्थापक, अधिकारी / शाखा व्यवस्थापक
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – बुलढाणा
- अर्ज पद्धती – ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता –[email protected]
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – दि खामगांव अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि., खामगांव (मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक) मुख्य कार्यालय : “धनवर्धिनी” श्रीराम शालीग्राम प्लॉट, खामगांव, जि. बुलढाणा – ४४४ ३०३
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2025
- अधिकृत वेबसाईट – www.sangolaurbanbank.com
Educational Qualification For Khamgaon Urban Co-operative Bank Jobs 2025
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| सहाय्यक महाव्यवस्थापक / उपमहाव्यवस्थापक | Graduate / Post Graduate in any faculty/MBA/CA – Fresher / CAIIB Preferable |
| अधिकारी / शाखा व्यवस्थापक | Graduate / Post Graduate in any faculty/MBA/CA-Fresher / JAIIB / CAIIB Preferable |
How to Apply For Khamgaon Urban Co-operative Bank Recruitment 2025
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2025 आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अर्ज दिलेल्या वरील संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.khamgaonbank.in Recruitment 2025 | |
| ✅ PDF जाहिरात | https://shorturl.at/QPsvr |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://www.khamgaonbank.in/ |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















